This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुलींनी तसेच मुलांनी
हा व्हिडिओ नक्की पहा..
खुप छान सांगितले आहे ह्यात,
बहीण भावाच्या नात्याबद्दल...
💐💐💯✅👌👍💐💐
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
हा व्हिडिओ नक्की पहा..
खुप छान सांगितले आहे ह्यात,
बहीण भावाच्या नात्याबद्दल...
💐💐💯✅👌👍💐💐
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
🥰6👍2❤1
जीवनात कधी कधी एकटा राहन सुद्धा
खूप महत्त्वाचं असतं..
त्या दोन कवडीच्या माणसासोबत राहण्यापेक्षा
जो तुमचा दिमकला कमजोर बनवेल.,.
स्वतः च जीवन स्वतः जगल पाहिजे.
✍ - अनु प्रभाकर..

👍1
🍁दूर से हमें सफलता के सभी
रास्ते बंद नजर आते है
क्योकि सफलता के
रास्ते तभी खुलते है
जब हम उनके बिलकुल
पास पहुँच जाते है🌿🌿
#Good_Morning😊😍☺️
रास्ते बंद नजर आते है
क्योकि सफलता के
रास्ते तभी खुलते है
जब हम उनके बिलकुल
पास पहुँच जाते है🌿🌿
#Good_Morning😊😍☺️
❤4👍1
_*एकाच धाग्यात लाखभर भावनांचा बांधला गेलेला सोहळा म्हणजे राखी... प्रेम, आपुलकी आणि जबाबदारीच्या नात्यांचं काळजावर आपोआप उमटलेलं चित्र म्हणजे राखी...*_
#हॅप्पी_रक्षाबंधन
#नादान-परिन्दे #
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
#हॅप्पी_रक्षाबंधन
#नादान-परिन्दे #
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
❤2
*_दान आणि पुण्य कदाचित पुढच्या जन्मी कामी येईल,पण मुलांवर योग्य संस्कार केले तर याचं जन्माच सार्थक होईल...!!!_*😊💐🎊🌹
#नादान-परिन्दे #
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
#नादान-परिन्दे #
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
❤5
_आईचा पोळणारा हात
आणि बापाचा कमविणारा हात
ज्याला कळतो तो आपोआपच
चांगल्या कर्मांकडे वळतो..!_ 💯🔥
✍ -शैलजा खाडे..
#नादान-परिन्दे #
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
आणि बापाचा कमविणारा हात
ज्याला कळतो तो आपोआपच
चांगल्या कर्मांकडे वळतो..!_ 💯🔥
✍ -शैलजा खाडे..
#नादान-परिन्दे #
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
❤5
🔴 रक्षाबंधन - स्त्री ची असुरक्षितता, समाजातील दुय्यम स्थान, स्त्री वर मालकी हक्क प्रस्थापित करणाऱ्या पितृसत्ताक व्यवस्थेचे प्रतिक! 🔴
⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛
२२ ऑगस्ट ला रक्षाबंधन सण होता. वर्षभर भावाने रक्षण करावं, सतत पाठीशी उभं राहावं म्हणून बहीण त्याला राखी बांधते, तो दिवस.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02o9BtVCMqzmRDTyfZM8wszb3KAWtMdprMdhftiLg3gF39FhRzpHmpCKqPQ9Kx5mvil&id=110150510909671&sfnsn=wiwspmo
२१ व्या शतकात हा सण साजरा करणे म्हणजे खरंतर एक हास्यास्पद गोष्ट आहे. ज्याची सुरुवातच एका पूर्वपरम्परागत आख्यायिकेतून झाली होती. इंद्र दानवांकडून पराजीत झाले होते. तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने रक्षासूत्र बांधले होते. त्याने इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर त्यांनी दानवावर विजय मिळवला होता. अशी पौराणिक कथा आहे. तसेच महाभारतात श्री कृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीची किनार फाडून श्रीकृष्णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचा संकल्प केला होता व आजीवन त्यांनी द्रौपदीचे रक्षण केले. अशा अख्यायिका!
वर्षभर एकाच घरात राहत असलेले भाऊ बहिण सारख्या वयाचे असो की लहान मोठे असोत भेदभाव ठरलेलाच. घरात वडीलधाऱ्यानी एक ग्लास पाणी आणायला सांगण्यापासून, तर सासरी जाऊन स्वयंपाक न आल्यास आईची इज्जत घालवण्यापेक्षा आताच म्हणजे शाळा शिकण्याच्या वयातच स्वयंपाक शिक यासारखी बंधन बहिणीवर घातली जातात. भावाला मात्र चिमुटभर काम न सांगता गावभर उंडारायला मोकळे सोडले जाते. बहिणीने घरातली सगळी काम करावी पण समोरच्या वाण्याकडून जरा किराणा, भाजी आणायला जायचं तर आईच ५ वर्षाच्या पिंट्याला सोबत पाठवते, " कुणी पोरीवर वाकडी नजर टाकली तर!!" किंवा महिन्याला सॅनिटरी नॅपकिन चं पॅक आणायला जायचं तेव्हा तोच भाऊ पाच वर्षाचा असला तरी त्याने बहिणीसोबत गेलंच पाहिजे कारण मासिक पाळीचा प्रश्न कुठेतरी स्त्रीच्या लैंगिकतेशी जोडलेला असतो तेव्हा त्या बाबतीत भावाने रक्षण करायला तर आलंच पाहिजे. रक्षणाच्या नावाखाली बंधन घातलंच पाहिजे. मग लहानपणापासूनच बहिणीच्या कुठे येण्या जाण्यावर, शाळा कॉलेज नंतर बाहेर फिरण्यावर, फोनवर कुणाशी बोलायचं, मेसेज कुणाला करायचेत, कोणते कपडे घालायचे, तर कुठले मित्र ठेवायचे कुठले नाही ठेवायचे, ७ च्या आत घरात आलंच पाहिजे या सगळ्या गोष्टींवर पाळत ठेवण्याचे मुख्य काम ते भावाचेच. इतकी सगळी बंधन टाकताना मात्र बहिणीची जबाबदारी घेतल्याचा मोठा आव ही आणला जातो. भलेही ती कितीही मोठी आणि घरातली कर्ती असो, बंधन तर हवेच. नाहीतर बिघडायला वेळ लागणार नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीकडून राखी बांधून घेऊन मग हीच बंधनं पुढच्या वर्षीही तेवढ्याच किंवा अजून जास्त ताकदीने लादण्याचे काम भावांना स्वीकारायला लावणारी ही परंपरा आहे.
रक्षाबंधन सारखे सण साजरे करण्याचे कारण म्हणजे स्त्रियांची असुरक्षितता. अजून खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे की महिला वर्ग सुरक्षित का नाही. अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे त्यांना स्वतःचा बचाव करण्याची गरज भासते? तर या पुरुषसत्ताक समाजात स्त्रीने सगळ्यात जपून ठेवण्याची गोष्ट म्हणजे तिचं चारित्र्य. स्त्रीने स्वतःच्या मनाप्रमाणे जगायला सुरुवात केली, बंधनं झुगारून द्यायला सुरुवात केली, तर सगळ्यात जास्त भीती कुठल्या गोष्टीची असते तर ती तथाकथित अब्रू जाण्याची, चारित्र्यावर शिंतोडे उडण्याची. एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला, तर स्त्रीची इज्जत जाते, आणि अत्याचारी पुरुषाची नाही, असे मानणारा हा समाज! असे का बरं? तर पितृसत्तात्मक भांडवली व्यवस्थेत स्त्री हि पुरुषाची खाजगी मालमत्ता असते. आणि या खाजगी मालमत्तेसोबतचा सर्वस्वी व्यवहार हा एकच पुरुष ठरवू शकतो. कारण पुरुषाची वडिलोपार्जित अथवा स्वतः कमावलेली मालमत्ता तो हयात नसताना ज्या वारसावर सोपवायची तो वारस ती बांधलेली स्त्रीच तर देऊ शकते. मग असा पुरुष सापडून लग्न होईस्तोवर तिच्यावर लक्ष ठेवले नाही, बंधन ठेवले नाही तर तिचा "पाय घसरण्याची" (पुरुषाने हेच केले तर कोणी पाय घसरला म्हणत नाही!) शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे या पारंपारिक पितृसत्तात्मक विचाराच्या आगीत तेल ओतायला, भांडवली व्यवस्थेनं स्त्रीचं पुरेपूर वस्तुकरण करून ठेवलंय.
या बाजारू व्यवस्थेत अशी कुठली गोष्ट नाहीच की जी विकली जाणार नाही. आणि मग अगदी दंतमंजन च्या जाहिराती पासून तर साबण, शाम्पू, अत्तर, कंडोम कुठली जाहिरात स्त्री देह प्रदर्शना शिवाय तर होतच नाही. याच रक्षाबंधन च्या दिवशी प्रिय बंधूंना राखी बांधल्यावर जी ओवाळणीच्या रूपात लालूच दाखवली जाते त्यासाठी वर्षभरात सहन केलेली गुलामी विसरायला ती तयार असते.

Facebook
Log in or sign up to view
See posts, photos and more on Facebook.
👍1
म्हणजे स्त्रीला घरातील पितृसत्तात्मक गुलामीला तोंड तर द्यावेच लागते वरून छोट्या मोठ्या देऊ केलेल्या भिकेलाही सामोरं जावं लागतं. एकूण स्त्रीचं जीवन हे दुहेरी गुलामीने भरलेलं आहे.भांडवली आणि पितृसत्तात्मक गुलामी. युगानुयुगांपासून स्त्रीचं असलेलं दास्यत्व आणि समाजातील दुय्यम स्थान पुरुषाचा स्त्रीवर असलेला अधिकार दर्शवते. आज कुठल्याही क्षेत्रात स्त्रिया मागे नाहीत. शिक्षण क्षेत्रात त्यांच्या या प्रगतीचा उदो उदो सदानकदा केला जातो. पण तरिही पुन्हा फिरून जबाबदारी म्हटली की फक्त स्त्रीसाठी चूल आणि मूल झिंदाबाद चालूच आहे.
स्त्रीवरील दिवसेंदिवस वाढते अत्याचार आणि त्याला शासनाकडून, न्यायव्यवस्थेकडून असलेलं पाठबळ हेच दर्शवत की स्त्रीने अजून जास्त बंधनात राहण्याची गरज आहे. थोडक्यात एकीकडे पुरुषसत्तेने बंधनात ठेवायचे, दुसरीकडे बाजारी व्यवस्थेने स्त्रीदेहाचा माल म्हणून वापर करायचा, आणि अत्याचार वाढले की स्त्रीवर पुन्हा बंधने वाढ्वायची!
उत्तर प्रदेश आणि भारत भरात वाढत्या बलात्काराच्या घटना , कठुआ, उन्नाव, हाथरस, बलरामपुर, हैदराबाद, दिल्ली सारख्या अमानुष बलात्काराच्या घटना आपल्या सगळ्यांना परिचित आहेतच. आज जे सत्तेत बसले आहेत त्यांनीच कुलदीप सिंह सेंगरपासून चिन्मयानंद पर्यंत बलात्काऱ्यांना वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती. मारेकऱ्यांच्या समर्थनात रॅल्या काढल्या जातात. अशी स्त्रीविरोधी धोरणं राबविणारी भांडवली शासनव्यवस्था स्त्रीला रक्षणाच्या नावाखाली बंधनात ठेवण्याला पुरेपूर खतपाणी घालत असते. ही व्यवस्थाच मुळात "नारी सशक्तीकरण", "बेटी बचाव" चे नारे देते पण हे म्हणताना स्त्री ही माणुस नसून "बेटी" आहे म्हणून वाचवले पाहिजे ही पुरुषसत्तावादी मानसिकताच बळकट करतात.
आजकालची तरुण पिढी अथवा आम्ही सुशिक्षित, परंपरा मानत नाहीत सांगत फिरणारे या पारंपारिक सणाला आधुनिक मुलामा चढविण्याचा प्रयत्न करतात. जरी आज मुलगा मुलगी बरोबरीचे आहेत, दोघांना समाजात सारखं स्थान आहे तरी परंपरा, संस्कार, संस्कृती विसरुंन कसं चालेल. म्हणून कितीही आधुनिक,उच्चशिक्षित तरुण तरुणी असले तरी तर्काने पटत नसणारी ही संस्कृती टिकवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. नात प्रेमाचं आणि समानतेच नातं म्हणून भाऊही बहिणीला राखी बांधून "बहिण आपली रक्षणकर्ता" हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. आजकाल तर व्हाट्सअप युनिव्हर्सिटी आणि इतर सामाजिक माध्यमातुन समाजमनावर हे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो कि संकटकाळी जो मदतीला धावून येईल तोच आपला रक्षणकर्ता. माणुसकीची नाती अथवा वर्गीय एकजुटता नसतेच तर खाजगी मालमत्तेच्या अवतीभोवती गुंडाळलेली नातीच कामाला येऊ शकतात असा गोड गैरसमज असतो. मग अशा प्रत्येकचं नात्याला राखी बांधून आधुनिकतेचं प्रदर्शन केलं जातं आणि परंपरांना जपण्याच्या अट्टाहासापायी सणांचे ऐतिहासिक मूळ न नाकारता, ते फक्त लपवले जाते.
बरेचसे पर्यावरणवादी निसर्ग आपला रक्षणकर्ता म्हणून झाडाला राखी बांधून हा सण साजरा करतात, तर काही ठिकाणी कष्टकऱ्यांचे रक्षाबंधन म्हणून सफाई कर्मचारी, बांधकाम कामगार, इतर छोट्या मोठ्या असंघटित क्षेत्रातील कामगार यांनाही राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला जातो. त्यांच्यात खरी वर्गीय चेतना जागृत करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात लढण्याची जाणीव करून देण्याऐवजी तुम्ही हेच काम आहे त्या परिस्थितीत करत रहा असे अप्रत्यक्षपणे सांगत प्रोत्साहन दिले जाते आणि याद्वारे या व्यवसायांचा गौरव करण्याच्या नावाखाली परंपरेच्या जोखडात बांधताना कामगारांच्या वर्गचेतना कुंद केल्या जातात. या सर्व तथाकथित आधुनिक गोष्टी म्हणजेच जुन्या अन्यायकारक परंपरांविरोधात एल्गाराची हिंमत न जमवता, समतेवर आधारित समाजाच्या नवीन सांस्कृतिक परंपरांना जन्म देण्याच्या अक्षमतेच्या जाणीवेतून आणि समाजाच्या दबावाखाली, जुन्या परंपरांना नवीन चौकटीत बसविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.
स्त्रियांच्या दुय्यम स्थानाचे मूळ खाजगी मालकी मध्ये आहे. पुरुषांच्या वंशपरंपरेने पुढे जाणारी संपत्तीच्या खाजगी मालकीची प्रथा तेव्हाच चालू शकली असती जेव्हा स्त्रीच्या लैंगिकतेवर समाजाचे नियंत्रण स्थापित होऊन, तिच्यावर पुरुषाच्या आज्ञेत, आणि एकाच पुरुषाशी आयुष्यभर एकनिष्ठ राहण्याचे बंधन असते. त्यामुळेच जगातील सर्वच धर्मांद्वारे पुरुषसत्तेने या ना त्याप्रकारे स्त्रीला बंधनात ठेवण्यासाठी प्रथा, परंपरा, सणांची आणि विचारांची निर्मिती केली आहे. बुरखा असो वा घुंघट, उद्दिष्ट एकच आहे! भाऊबीज वा रक्षाबंधन वा वटपोर्णिमा अशा प्रथा, परंपरांच्या नावाखाली स्त्रीवरील बंधनरुपी अत्याचाराचे समर्थन न करता स्वातंत्र्य, समता, सन्मान, सुरक्षा समाजात प्रस्थापित करण्यासाठी, ही दुय्यमता, व अन्याय्यता झिडकारून स्त्री मुक्तीच्या लढ्यासाठी सर्वांनी एकत्र होणे, आणि नवीन सांस्कृतिक परंपरांना जन्म देणे हीच काळाची गरज आहे.

महिलांची हि लढाई पुरुषांविरोधात नसून महिलांना पायाखालची धूळ समजणाऱ्या, त्यांच्यावर हुकूम चालवणाऱ्या, त्यांना कमकुवत समजणाऱ्या पुरुषसत्तावादी मानसिकतेशी आहे. निम्मे लोकसंख्या हि पितृसत्तावादी गुलामीत जगत असताना कामगार वर्गाची मुक्ती हि अशक्यप्राय गोष्ट आहे. तेव्हा स्त्री पुरुष एकजुटीनेच कुठलाही लढा जिंकला जाऊ शकतो हे ओळखून त्यावर मार्गक्रमण करणे हि काळाची गरज आहे.
⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛
⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛⬛
भविष्य.. ✅
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
जर जगायचेच असेल,
तर प्रेमापेक्षा स्वप्नासोबत जगा
कारण प्रेम धोका देवू शकते
पण तुम्ही निवडलेले स्वप्न आणि
तुम्ही त्याबद्दल केलेले प्रयत्न कधीच नाही...
[ निवड चुकली की आयुष्य चुकते..]
Dream = XYZ..??,
💢💢 please focus on ur goal...ur success wait for you..💯☺️ 💢💢
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा... 😊 ]
✍ -अमोल मोरे...
@AmolmoreAm

🥰7👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Bio is our diversity.......
So keep it up.....
Dream become true in your life........
✌️💯 Ankita Jadhav......
So keep it up.....
Dream become true in your life........
✌️💯 Ankita Jadhav......
👏6👍2
जीवन.. 💯✅
जर जीवन सुख शांति ने भरलेले असते
तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता..
जन्माला येताना रडणे आणि
मेल्यानंतर रडवणे..
यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित,
जीवन म्हणतात....
✍ अनु प्रभाकर....😊
जर जीवन सुख शांति ने भरलेले असते
तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता..
जन्माला येताना रडणे आणि
मेल्यानंतर रडवणे..
यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित,
जीवन म्हणतात....
✍ अनु प्रभाकर....😊
❤10
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
भविष्य.. ✅ [ शोध स्वतः चा.. 😊 ] जर जगायचेच असेल, तर प्रेमापेक्षा स्वप्नासोबत जगा कारण प्रेम धोका देवू शकते पण तुम्ही निवडलेले स्वप्न आणि तुम्ही त्याबद्दल केलेले प्रयत्न कधीच नाही... [ निवड चुकली की आयुष्य चुकते..] Dream = XYZ..??…
.
.
Right...💯✅
I also shear with you How to stay focused on your goal-
1-Make your goal "Effortless" To keep consistency.
2-To make your goal "effortless ", you have to build" Interest in it.
3-we have to be "passionate" Towards our goal...
4-our goal must be "meaningful "
5-Giving our efforts in the right direction. 😊
Writer... ✍ -K.. 😊

❤3👍1🔥1
🌿“घडी की “सुई” अपने नियम से चलती हैं,
इसलिए लोग इसका "विश्वास" करते हैं,
आप भी “नियम" से चलोगे तो,
लोग आप पर भी “"विश्वास" करेंगे”🍁🍁
#Good_Night😊😍☺️
इसलिए लोग इसका "विश्वास" करते हैं,
आप भी “नियम" से चलोगे तो,
लोग आप पर भी “"विश्वास" करेंगे”🍁🍁
#Good_Night😊😍☺️
❤6👍1
Kaihete hai na jab sari mange puri hoti hai to uski kimat nhi samjti......
Jab to grib logo ki mange puri hoti hai to sabse jada aacha insan banta hai....
Good Night🌖🌖✨✨🌃🌃.....
~Dr. Ankita Jadhav..

🥰5