𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
वास्तवाचा विचार करून जगण्यात खरा आनंद आहे, बाकीचा सर्व जगासाठी मांडलेला देखावा आहे...!!!✌️🤝💯✅
#नादान-परिन्दे#
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
❤2
हर मर्ज की दवा नहीं दवाखाने में
कुछ दर्द चले जाते हैं मुस्कुराने से..! 😃🔥💯
#नादान-परिन्दे#
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
👍2🥰2
तुम्ही कसे दिसता याच्याशी आनंदाला काहीही देणंघेणं नसतचं तो कुणाच्याही चेहर्‍यावर येतो आणि तो चेहरा कसाही का असेना आपोआपच सुंदरच दिसायला लागतो.....❤️💯
#नादान-परिन्दे #
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
❤2👍2🥰1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
❤️✨ ..एक नंबर गायत्री ताई👌🏻👌🏻
आणि स्वप्निल दादा..🔥🔥
रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक
शुभेच्छा.. ✨❤️
@AmolmoreAm
❤2🔥1🥰1
रक्षाबंधनाचा सण
प्रेम बहीण भावाचे
असे निर्वाज्ज अतूट
नसे करार व्यवहार
त्याला कसली ना अट 1
असती सहो दर दोन्ही
म्हणून का?स्नेह बंध
ठाव नसे त्यांच्या प्रेमा
नसे सिमा नसे बांध 2
बहीण प्रार्थीते भावासाठी
निरामय दीर्घायुष्य
प्राण रक्षण्या बहिणीचे
भाऊ असे सदा सज्ज 3
रक्षाबंधनाचा सण
जवळ आणितो दोघांना
द्वगुणीत होतो स्नेह
मनी नसे अढी कुणा 4
बहीण भावाच्या स्नेहाची
राखी मंगल प्रतीक
धागा नाजूक रेशमी
दृढ करी भाव एक 5
राखी बांधते हाताला
बहीण आपुल्या भावाच्या
मोल वर्णाया धाग्याचे
कमी पडते शब्द ऋचा..

शब्दांकन
✍️दीप्ती शेवाळे
रक्षाबंधनाच्या मोरपंखी शुभेच्छा
माझ्या सर्व भावंडांना.. 💐💐
❤3
खर सांगू तर मला सखी बहीण नाही..
पण मला भाऊ म्हणणाऱ्या प्रत्येक बहिणीला
मी संखया प्रमाणेच समजतो ।।
एक वेळ जेव्हा मी 10th मध्ये होतो
तेव्हा सर्व झन राखी बंधन च्या दिवशी
राखी भांदुन शाळेत आले होते ...
दर वर्षी तर आईच मला राखी भांदायचे
पण त्या वेडेस काही कामा निमित्त आई
माहेरी गेली होती मी आजीकडे होतो ...
मग माझ्या घरात मला राखी भांदायला
कोणी न होत पण मी जेव्हा शाळेत गेलो
तेव्हा सर्वांच्या हातात राखी दिसून आली
मला खूप वाईट वाटले ..
मी ठरवले 5 रु ची राखी घेऊन स्वता
माझ्या हातात घालायची ..
पण माझ्यावर 1 मुली चे लक्ष होते
माझा उदास चेहरा पाहून ती माझ्या कडे आली
आणि बोललो दादा हाथ दावा
आणि लगेच ती राखी भांदली
मला रडू कोसडला ।।
पण त्या बहिणीने दिलेली प्रेमड हाक
खूप गोड होती...
- Rutik surwade.. 😊
🥰6❤2
रक्षाबंधन हा सण फक्त भाऊ बहिणींपुरता मर्यादित नसून हा सण त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जो एका स्त्री ची रक्षा करतो...मग ती रक्षा करणारी व्यक्ती आपली आई, बाबा,बहीण, भाऊ,नवरा, मुलगा मित्र-मैत्रीण किंवा इतर कोणतीही व्यक्ती जो आपली रक्षा करतो.....अश्या त्या सर्व व्यक्तींना हा रक्षा बंधनाचा सण लागू होतो..

या सणाचं महत्व भाऊ बहिणीच्या पवित्र बंधनासाठी च आहे हे खरं आहे पण हे ही तितकंच खरं आहे की जो व्यक्ती आपली सर्व परिस्तिथीत रक्षा करतो तो/ती खरी आपली रक्षणकरर्ता /कर्ती असते....🤟🏻🙏🏻😇🍫🎊🎁🍫
💫Happy Rakshabandhan To All 🧒🏻brothers & 👩🏻sisters💫

✍🏻 :- समीक्षा आसेकर 😇
❤2👍1
रक्षाबंधन
भाऊ आणि बहिणीपुरता नसून हा सण प्रत्येक व्यक्तीसाठी आहे.....
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी बोललेल सुंदर वाक्य__ रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळते तूज भावराया आली जरी बहिण तरी अशिच दे मज माया..... प्रत्येक बहिण आपल्या भावाला ओवाळताना....हे बोलतच असते..💯(तरी देखील मुली सुरक्षित नाहीयेत)
कोणाच्या बहिणीला किंव्हा मुलीला आपल्या मुळे रस्ता बदलावा लागत असेल तर....
गल्लीतल्या कुत्र्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही.
बरोबर ना....
प्रत्येकाच्या बहिणीला किंवा प्रत्येकाच्या मुलीला बघण्याचा दृष्टिकोन हा चांगलाच ठेवावा..आणि ती कोणाची तरी बहीण आहे असे समजण्यापेक्षा ही माझीच बहीण आहे आपण हा असा विचार करायला हवा..
आज आपण आपली जिवाभावाची बहीण... हिच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून स्टेटस ठेवले गेले... वेळोवेळी तुझे संरक्षण केले जाईल म्हणून
मग दुसऱ्या मुलींचे काय .. त्या पण मुलींचा आपण आदर तसेच मानसन्मान दिलाच पाहिजे ना.. समाजामध्ये इतर ठिकाणी
प्रत्येक मुलींचे आणि स्त्रियांची रक्षण ही आपण केलीच पाहिजे
मुलींचा आदर केलाच पाहिजे...
आपण आपल्या देशाचे ज्येष्ठ नागरिक म्हणून.. मुलींच्या बाबतीतील थोडे विचार बदलायला पाहिजे.
आपण आपलेच थोडे विचार बदलले ले की नक्कीच देश सुद्धा बदलेल 💯✌️

✍अनिल मुद्दे.....
❤4👍1
★रक्षाबंधन★
दादा साथ हवी मला तुझी
राखी बांधते रक्षाबंधन दिवशी||
यादिवशी वचन मागते दादा
करशील का रे पूर्ण तू भावा||
आपल्या या जन्मदात्यांना
आयुष्यभर साथ तू देशीलना||
दादा ही एकच ओवाळणी
तू मला पुन्हा पुन्हा देशीलना||
भाग्यवान मी आहे रे दादा
कारण तू पाठीशी आहे सदा||

✍️ - वैष्णवी बंड..
❤3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✍“बहिणीचं नातं
घट्ट असलेल्या प्रेमाच
किती काहीतरी झालं तरी
न तुटणाऱ्या त्यांच्या असलेल्या नात्याच

घट्ट असलेल्या प्रेमाचं
बहिण भावाच्या त्या नात्याच

कधी खूप थोड्या काढणारी
तर कधी गुपचूप बसणारी
काही झालं तरीही तोंड मात्र
फुगून का कोपऱ्यात बसणारी

अशी आहे बहिण ती माझी
तिच्या बदल किती लिहाल
तरी ते कमी असत.

भावा बहिणीचा प्रेम असंच असतं
कधी येणार संपणार कधी दूर जाणार

भाऊ बहिणीचं नातं वेगळच असत.

कधी हट्टी तर कधी खोडकर
कधी मनवन तर कधी चेष्टा मस्करी करणार
कधी रागवणार कधी गुपचूप येऊन काही तरी
करणार..
अस नात जीवनभर साथ देणार
भावा बहिणींच्या नात्याच.

✍अक्षय महाले.
नाशिक
🥰5👍4
ओरडणारे आणि रागवणारे
खूप असतात
पण काळजी करणारी
आणि समजून घेणारी व्यक्ती
लाखात एक असते.

🌹।। शुभ रात्री ।। 🌹
❤4👍2
🌿उड़ान तो भरनी है चाहे
कई बार गिरना पड़े,
सपनो को पूरा करना है,
चाहे खुद से भी लड़ना पड़े ।।🍁🍁

#Good_Night😊😍☺️
🥰3👍2❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Today moon light in the sky
blowing cloud in between Moon..🌕🌕
- Ankita Jadhav..
❤8🥰1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुलींनी तसेच मुलांनी
हा व्हिडिओ नक्की पहा..
खुप छान सांगितले आहे ह्यात,
बहीण भावाच्या नात्याबद्दल...
💐💐💯✅👌👍💐💐
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
🥰6👍2❤1