गहरे रंग से इश्क़ लाज़मी है,
चाहे वो काला काजल हो या कड़क चाय..!
- Nalini .T.🦋...
चाहे वो काला काजल हो या कड़क चाय..!
- Nalini .T.🦋...
❤8👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कर्म कसे असावे ?
**
देव कधीच नशीब लिहित नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, आपली कर्मच आपले नशीब लिहितात.
- नीती योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते.
समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हिच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे.
दु:ख भोगणारी व्यक्ती, आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही.
माणुसकी मनात असते, परिस्थिती मध्ये नाही. परमेश्वर मात्र कर्मच पाहतो, मृत्यू पत्र नाही.तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्ती सोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करते.
जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते आणि नाते संबंधातील प्रेम गेल्या नंतर माणूस अंतर मनात जळतो.
जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर, कुणीही कुणाची वाट बघत नाही.
जे पाहिजे ते मिळवूनच थांबायचे, ही कदाचित सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळाले ते हसतमुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे.
- इश्वर जेव्हा देतो तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही, तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो. पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो तेव्हा तो सर्वात उत्तम, सर्वोत्तम फळच... देतो.
हे चरण फक्त मंदिरा पर्यंतच घेऊन जाऊ शकतात. आचरण तर परमात्म्या पर्यंत घेऊन जाते.

👍6
लग्न आणि प्रेम....💞
✍️"लग्न हा एक सामाजिक करार आहे. तिथे प्रेम असेलच असे नाही. कधी कधी तिथे प्रेम करावं लागतं,बळजबरी किंवा मजबुरीने तर कधी मनाने..
जर ते मनापासून झालं तर,छानच आहे.नाही झालं तरीही,आपण या सामाजिक कराराचा आदर करायला हवा.आणि जे नातं बनलं,त्यात खुश राहून एकमेकांच्या मदतीने आपलं आयुष्य सुंदर बनवावं.केवळ आपल्या प्रेमासाठी हा करार मोडू नये.प्रेम ही मनातली भावना आहे. जी व्यक्ती तुम्हाला मनापासून आवडते
त्या व्यक्तीवर तुम्हाला आपोआप प्रेम होतं..त्या व्यक्तीसोबत तुमचं लग्न झालं,किंवा नाही.तरीही त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात केवळ प्रेम आणि प्रेमच असतं.प्रेम करण्यासाठी एखाद्यासोबत लग्नच करावं लागतं असं नाही.कारण आपलं लग्न आपल्याच मनाने होईल की नाही?याची श्वाश्वती देता येतं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात प्रेम आहे. त्याचा आदर /सन्मान करा. आणि पुढे जातं रहा. कारण एकमेकांचा आदर /सन्मान करणं हेच खरं प्रेम आहे हिच खरी माणुसकी आहे."
©️®️लेखन -अनिल भगवान चव्हाण (ABC )
माझ्या ABCs डायरीमधून..
✍️संपर्क -:@ABCanil
Repost
(कृपया हे लिखाण लेखकांच नाव खोडून कुठेहीं share करू नये )

❤5
आयुष्य म्हणजे काय.. ❓
चिंता आणि चिता यामधील जे अंतर आहे, त्यालाच आयुष्य असे म्हणतात...
आयुष्यभर आपण प्रत्येक गोष्टी ची काळजी करत रहातो.. असं का नाही झालं.. ❓, तसं का होत नाहीये..❓, असं का होतय..❓, असं व्हायला पाहिजे होतं.. ❓, माझं काय चुकलं.. ❓, समोरचा असा का वागतोय.. ❓, माझं नशीबच खराब आहे.. ❓, जगात देव नक्की आहे का..❓, असला जरी तरी अस कसं होवू शकतं.. ❓ असे असंख्य प्रश्न, आणि त्याची आपण शोधत असतो उत्तरे.. 😊
हे प्रश्न एवढे असतात ना की ते ह्या पुर्ण आयुष्याला पुरुन उरण्याची ताकत ठेवतात आणि आपण पण हे प्रश्न सोडवत बसतो.. आणि पाहता पाहता हे अनमोल आयुष्य संपुन जातं पण तरीही आपले प्रश्न मात्र संपत नाहीत.. शेवटी आपल्याला चितेवर ठेवले जाते व आपल्यालाच काय आपले कपडे व काही आठवणीत असलेल्या वस्तु जे त्यांना लागत नाही अशा देखील जाळून / फेकून दिल्या जातात..
मंग आता तुम्हीच सांगा, कसे जगतो आपण आयुष्य आणि कसे जगले पाहिजे आयुष्य.. ❓
आणि एकदा का चिता पेटली तेव्हा समजतं यार जगुण झालं माझं आयुष्य.. कसेही असू ज्यात भांडणं होती, प्रेम होतं, तिरस्कार होता, प्रेमासाठी लाचारी होती, कष्ट होतं, नाती होती, काही साथ देणारी तर काही साथ सोडणारी होती.. पद होतं, प्रतिष्ठा होती, थोडं पोटापुरतं नाव होतं, ओळख होती, सगळं काही होतं पण खरच भारी होतं आयुष्य... 🥰
त्या देवाला कोटी-कोटी प्रणाम.. कि लाखों योनितुन जन्म घेतल्यानंतर शेवटी मला हा मनुष्य जन्म दिला.. शेवटी हा ही संपला.. आणि शेवटी उरलं काय..❓तर मी आणि माझ्या असलेल्या त्या गोड आठवणी... ज्यात मी फक्त मला शोधत असतो.. कि मी असा होतो.., मी तसा होतो.. कारण आता तर आयुष्य संपलयं ना.. 😊😊 पण जगणं माझं मात्र स्वतः साठी राहून गेलच की.. 😔 आणि ज्याच्यासाठी मी माझं पुर्ण आयुष्य खर्च केलं आज तिच लोकं त्यांच्या आयुष्यात एवढी Busy झालीत कि त्यांना सहजासहजी माझी आठवण पण येत नाही.. आणि जरी आली तरी अखेदी च्या दिवशी येते.. आणि ती पण का..❓की उद्या आम्हाला पितृदोष नको लागायला, आमच्या पुढच्या पिढीला मुला बाळांना नको कोणता प्रोब्लेम म्हणून थोडा निवद देऊन, लोकांना जेवू घालवून पितृ शांती करण्यासाठी चाललेली ही खटाटोप...
काय वाटतयं तुम्हाला माझं चुकीचयं का हे.. ❓ म्हणून सांगायचं एकच आहे, आपली माणसं ओळखा ज्यांना फक्त तुम्ही हवे आहात, ह्या जगात आपण फक्त पैसा कमवायला नाही आलो तर जीवाला जीव देणारी माणसं आणि आयुष्य भर सोबत रहाणारा सोबती घेऊन आयुष्यभर आनंदी राहुन हे आयुष्य जगायला आलोय, लाखोंच्या ह्रदयात राहण्यासाठी आलोय, Success होऊन गरीब लोकांना मदत करण्यासाठी आलोय.. आणि आयुष्यभर स्वतः च्या नजरेत एक चांगला माणूस बनुन राहण्यासाठी आलोय, कोणाला धोका देऊन, फसवून आपला स्वार्थ साधण्यासाठी नाही आलो.. म्हणून माणुसकीचं नातं जपा , प्रत्येकाच्या कामी या आणि हे आयुष्य लोकांना आनंद देऊन व स्वतः ही त्या आनंदात सहभागी होऊन जगा...
शेवटी एकच आहे हे आयुष्य पुन्हा नाही.. जगण्यासाठी जगा मरण्यासाठी तर जन्म सगळ्यांनीच घेतला आहे.. 😊🙏
💐💐 ..शुभ संध्याकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा... 😊 ]
✍ - अमोल मोरे..
@AmolmoreAm

❤6
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
दैनंदिन जीवन जगत असताना..
खूप व्यक्ती संपर्कात येत असतात ...
जी नाती दैनंदिन जीवन जगत असताना
नकोशी वाटत असतात ना...
तिच नाती सातत्याने आपल्यासोबत
कायम असतात...
जी नाती सातत्याने पाहिजे असतात ना..
तिच नाती सातत्याने भेटत नाहीत..💯
✍️अनिल मुद्दे..
खूप व्यक्ती संपर्कात येत असतात ...
जी नाती दैनंदिन जीवन जगत असताना
नकोशी वाटत असतात ना...
तिच नाती सातत्याने आपल्यासोबत
कायम असतात...
जी नाती सातत्याने पाहिजे असतात ना..
तिच नाती सातत्याने भेटत नाहीत..💯
✍️अनिल मुद्दे..
👍5
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ] pinned «आयुष्य म्हणजे काय.. ❓ चिंता आणि चिता यामधील जे अंतर आहे, त्यालाच आयुष्य असे म्हणतात... आयुष्यभर आपण प्रत्येक गोष्टी ची काळजी करत रहातो.. असं का नाही झालं.. ❓, तसं का होत नाहीये..❓, असं का होतय..❓, असं व्हायला पाहिजे होतं.. ❓, माझं काय चुकलं.. ❓,…»
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
बहीण.. ✅
बहीण एक जिव्हाळ्याचं नातं,
जिथे भांडणं खुप सारी असतात..
पण प्रेम तिथे त्यापेक्षा ही जास्त.. 😊
चिडवणं, रडवणं, रागवणं, मनवनं,
हे तर चालतचं राहतं..
पण ती घरात नसल्यावर तिच्याशिवाय
करमत नाय.. 🙂
भांडणं केल्यावर खूप वेळा बोलतो,
तु लग्न करून जा इथुन निघुन...
पण लग्न झाल्यावर तिचा हात
सोडवु वाटत नाय.. 😭
लग्नानंतर जरी ती कधी घरी आली,
आणि तिला आज थांबवुन ठेवु वाटलं..
तरी तिला थांबता येत नाही.. 😔
आई नंतर आईच्या
पाऊलावर उभी असते ती ताई..
आई सारखीच जीव लावते ती ताई..
कधी मैत्रीण तर कधी आई बनते ती ताई..
अशा या गोड नात्याच्या,
गोड दिवसाच्या....
सर्व मुलींना,
रक्षा बंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..... 🥰
तुम्हाला तुमच्या आयुष्यात कायम सुख, समृद्धी, यश लाभो हीच ईच्छा... 😊🙏
💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]

🥰3👍1🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
तू किसी से कम नहीं
तेरे अंदर भी समंदर की मौज है ,
तू बस अपने आप पर
भरोसा कर के देख ,
तू अकेला ही एक फ़ौज है..
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
तेरे अंदर भी समंदर की मौज है ,
तू बस अपने आप पर
भरोसा कर के देख ,
तू अकेला ही एक फ़ौज है..
💢💢 𝐉𝐨𝐢𝐧 𝐋𝐢𝐧𝐤 -
@In_Process412 💢💢
❤4👍1