𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत...........
अन्नाचा कण
आणि
आनंदाचा क्षण
नेहमी हसत रहा

💐💐 ..शुभ रात्री .. 💐💐
❤9👍1
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍️"ध्येय सुंदर असते, पण तिथे पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो." ©️®️लेखन -:अनिल रायलसिंग राठोड..
.
.
"जीवनात" हार कधीच मानु नका,
कारण "पर्वतामधुन" निघणा-या नदीने
"आजपर्यंत" रस्त्यात
कोणालाच "विचारले" नाही की
"समुद्र" किती दुर आहे...
यश मिळविण्यासाठी
वेळ लागत असेल तर
दिशा बदला ध्येय नाही
एक दिवस नक्की यश मिळेल...
💐💐..शुभ रात्री.. 💐💐
❤3
🌿जिंदगी में खत्म होने
जैसा कुछ नहीं होता।
हमेशा एक नई शुरुआत
आपका इंतजार करती है।🍁🍁

#Good_Night 😊😍☺️
👍4❤3
"आनंद देणाऱ्या क्षणिक गोष्टी,
अमूल्य वेळ आणि भविष्यातील सुख
घेऊन जातात."
~चव्हाण स्मिता.
👍8
सक्सेस.. ✅

🍁🍃अगर कुछ पाना हैं,
तो कुछ खोना भी पडता हैं... 🌿🍂
🍁🍃रुठ जाए जामाना अगर भी,
तो अपने सपनें को मनाना पडता हैं..🌿🍂

[ किसीको कितना भी मनाने कि
कोशिश करीये,
वह किसी न किसी वजन सें
आपसे नाराज होगा ही हागा,
अगर मनाना ही हैं..
तो खुद कों मनाइये यहीं से
आपका सपना पुरा होगा..,
आपका आपना होना ही,
एक मिसाल होती हैं,
अपने आप के लिए.. ]
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]
✍ - अमोल मोरे..
@AmolmoreAm
👍5❤1
जीवनाच्या परीक्षेत
कोणतेही गुण मिळत नसतात.
लोकांच्या हृदयात स्थान
निर्माण करता आलं की समजायचं
आपण पास झालो...!!!
✌️🤝💯✅

💐💐 ..शुभ सकाळ.. 💐💐
❤6👍1
पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरच "ओझ"
नेहमीच जड असत...
ते हलक करायच म्हटल म्हणजे
"झेलनारा" पण तितकाच आपलासा
असावा लागतो....

Good Morning All.. 🥰😍👍
👍5❤3
🍁पसीने की स्याही से जो
लिखते हैं अपने इरादे को
उनके मुकद्दर के पन्ने कभी
कोरे नहीं होते🌿🌿

#Good_Morning😊😍☺️
❤4👍2
गहरे रंग से इश्क़ लाज़मी है,
चाहे वो काला काजल हो या कड़क चाय..!
- Nalini .T.🦋...
❤8👍1
कर्म कसे असावे ?
**
देव कधीच नशीब लिहित नाही, आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आपले विचार, आपला व्यवहार, आपली कर्मच आपले नशीब लिहितात.
- नीती योग्य असेल तर नशीब कधीच वाईट नसते.

समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, हिच आपल्या जीवनातील सर्वात मोठी सफलता आहे.

दु:ख भोगणारी व्यक्ती, आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल, पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही.

माणुसकी मनात असते, परिस्थिती मध्ये नाही. परमेश्वर मात्र कर्मच पाहतो, मृत्यू पत्र नाही.तुम्ही कितीही मोठे बुद्धिबळातील खेळाडू असाल, पण सरळ व्यक्ती सोबत केलेले कपट तुमच्या वाईटाचे सर्व दरवाजे खुले करते.

जीव गेल्यानंतर शरीर स्मशानात जळते आणि नाते संबंधातील प्रेम गेल्या नंतर माणूस अंतर मनात जळतो.

जीवनातील स्वार्थ पूर्ण झाल्यानंतर आणि शरीरातील श्वास निघून गेल्यावर, कुणीही कुणाची वाट बघत नाही.

जे पाहिजे ते मिळवूनच थांबायचे, ही कदाचित सफल माणसाची निशाणी असेल, पण जे मिळाले ते हसतमुखाने स्वीकारून जगणे ही सुखी माणसाची निशाणी आहे.

- इश्वर जेव्हा देतो तेव्हा चांगलेच देतो आणि देत नाही, तेव्हा अधिक चांगले मिळवण्याचा मार्ग दाखवतो. पण जेव्हा प्रतीक्षा करायला लावतो तेव्हा तो सर्वात उत्तम, सर्वोत्तम फळच... देतो.

हे चरण फक्त मंदिरा पर्यंतच घेऊन जाऊ शकतात. आचरण तर परमात्म्या पर्यंत घेऊन जाते.
👍6
लग्न आणि प्रेम....💞
✍️"लग्न हा एक सामाजिक करार आहे. तिथे प्रेम असेलच असे नाही. कधी कधी तिथे प्रेम करावं लागतं,बळजबरी किंवा मजबुरीने तर कधी मनाने..
जर ते मनापासून झालं तर,छानच आहे.नाही झालं तरीही,आपण या सामाजिक कराराचा आदर करायला हवा.आणि जे नातं बनलं,त्यात खुश राहून एकमेकांच्या मदतीने आपलं आयुष्य सुंदर बनवावं.केवळ आपल्या प्रेमासाठी हा करार मोडू नये.प्रेम ही मनातली भावना आहे. जी व्यक्ती तुम्हाला मनापासून आवडते
त्या व्यक्तीवर तुम्हाला आपोआप प्रेम होतं..त्या व्यक्तीसोबत तुमचं लग्न झालं,किंवा नाही.तरीही त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात केवळ प्रेम आणि प्रेमच असतं.प्रेम करण्यासाठी एखाद्यासोबत लग्नच करावं लागतं असं नाही.कारण आपलं लग्न आपल्याच मनाने होईल की नाही?याची श्वाश्वती देता येतं नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात प्रेम आहे. त्याचा आदर /सन्मान करा. आणि पुढे जातं रहा. कारण एकमेकांचा आदर /सन्मान करणं हेच खरं प्रेम आहे हिच खरी माणुसकी आहे."
©️®️लेखन -अनिल भगवान चव्हाण (ABC )
माझ्या ABCs डायरीमधून..
✍️संपर्क -:
@ABCanil
Repost

(कृपया हे लिखाण लेखकांच नाव खोडून कुठेहीं share करू नये )
❤5