𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
"रडतोस काय माणसा ,
बदलाला सामोरं जा.
परिवर्तनाची तुतारी फुंक
आणि भोग परिवर्तन,
नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात.
तोड ती तुझी नैराश्याची
बोथट झालेली चोच,
उपट तुझी ती आळसानं
बोथट झालेली नखं ;
फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे
आणि पुन्हा एकटा वाट बघ....

💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
👍2🥰1
9ऑगस्ट क्रांतीदिन...
✍️"देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढणारा प्रत्येक क्रांतिकारक हा वंदनीय आहे..9ऑगस्ट क्रांतीदीनानिमित्त सर्व क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन...
🙏🙏💐💐
जयहिंद.... 🙏❤
👍3❤1🙏1
🌿कभी हार मत मानो
धैर्य रखो क्योंकि
बड़ा काम और बड़ा
नाम होने में अक्सर
समय लगता है।🍁🍁

#Good_Morning😊😍☺️
👍3❤2
मुलगी.. ✅
( प्रत्येक बापाच्या काळजाचा तुकडा.. )

मुलगी म्हणजे - एका "बापासाठी"
त्याचं ते स्वप्न असते,
जे त्याने तिच्या जन्मा अगोदर पासुन
पाहिलेलं असतं.. ,त्याच्यासाठी ती त्याचा
अभिमान, स्वाभिमान, गर्व, प्रेम, आयुष्य आणि त्यानी बनवलेलं त्याचं ते छोटसं जग असतं...,
ज्यात फक्त तो ती आणि तिचीच काळजी एवढचं असतं..
( बाप हा लवकर समजण्यासारखा नाहीये,
तो तर तो देवमाणूस आहे, जो त्यानी लहानपणापासून सांभाळलेल्या त्याच्या काळजाच्या तुकड्याला दुसऱ्याच्या हातात देतो.. आणि त्याच्या दानामुळे समोरच्या च्या कुळाचा उद्धार होतो आणि त्याची पिठी वाढते.., त्याची एकच अपेक्षा असते त्याची मुलगी ज्या घरात आहे त्या घरात ती सु:खी रहावा..)

अशा देव माणसाला कधीच रडुन देवू नका... बाहेरचे प्रेम हे स्वार्थी असु शकते पण बापाचे प्रेम हे तुम्ही जन्म घेण्याआधीपासुनच तुमच्यावर असते, त्याला तडा जाऊ देऊ नका... धन्यवाद.. 😊👍

[ कारण असे निस्वार्थ प्रेम बाप सोडून कोणच करु शकत नाही... ]
🤍✨..शुभ सकाळ..✨🤍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]
✍ - अमोल मोरे...
@AmolmoreAm
👏3👍2❤1
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ] pinned «बहोत किमती होता है वो शक्स, जिसे दिल अपने लिए चुनता हैं... !! ✍ -𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋»
9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन...
✍️"हजारो वर्षांपासूनची आपली अमूल्य संस्कृती आणि वारसा ज्यांनी जपून ठेवला.. प्राणी पक्षी वृक्ष यांना देव मानून त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा आदिवासी समाज आजही उपेक्षित आणि वंचित आहे. जिथे जिथे आदिवासी आहे तिथली जंगले आणि वनसंपदा सुरक्षित आहे.. आदिवासी हे निसर्गसरक्षक असून अश्या आदिवासीना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हीं काळाची गरज आहे.. आज 9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानिमित्त सर्व आदिवासी बांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा...!
✍️ABCs Diaries...
❤3👍2
★ मैत्री★ मैत्री ही मैत्रीच असते
ती एकमेकात गुंफलेली असते||
मैत्री म्हणजे एक आनोळखे नाते असते
ते कधी घट्ट झाले की तुटत नसते||
मैत्री म्हणजे एक विश्वास असतो
तो कधी गमवता येत नसतो||
मैत्री म्हणजे एक भावना असतात
त्या एकमेकांनाही समजू शकतात||
मैत्री म्हणजे एक असे ठिकाण असते
जिथे विश्वासाने मन मोकळे करता येते||
मैत्री म्हणजे कितीही लांब असले
तरी जवळ असल्यासारखे भासते||
मैत्री म्हणजे एक हास्य असते
ते हजारो दुखांना पुसून टाकते ||
मैत्री म्हणजे एक निस्वार्थी प्रेम असते
ते कधी कोणावर होत नसते ||
मैत्री म्हणजे एक भावना असतात
त्या कधी कोणाच्या सांगण्याने तुटत नसतात||
✍️ बंड वैष्णवी
❤4
लोकं काय वाचतात....?
✍️"प्रेमावर लिहलं की खूप लोकं वाचतात...!
त्याला खूप साऱ्या लाईकही येतात...!
खूप साऱ्या कॉमेंटही येतात...!
पण ह्याच लोकांनी प्रेरणादायी गोष्टी पण वाचायला हव्या...!
त्या खूप कमी लोकं वाचतात...!
प्रेम मात्र लोकांचा फेव्हरेट विषय आहे..!
पण खरं सांगू कां मित्रानो?
मुलांसाठी तरी जोपर्यंत
तो यशस्वी होतं नाही,
तोपर्यंत तरी तुमच्यावर कोणी
फार प्रेम करणार नाही...!
आणि केलं तरी लवकरचं तुम्हाला सोडून देईलं...!
कारण जगण्याचा प्रश्न मिटल्याशिवाय प्रेम व्यर्थ ठरते...!
म्हणून या गोष्टीचा नांद सोडून द्या....!
आणि अभ्यास करा..!
पुस्तकांवर व तुमच्या ध्येयावर जीवापाड प्रेम करा...!
जीवनात यशस्वी व्हा..!
सारी दुनिया आपोआप तुमच्या प्रेमात पडेल..!"
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️संपर्क -:
@ABCanil

(आवडलं तर लेखकांच्या नावासहित share करू शकता )
❤9🥰1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Just feel...🥰
✍️"सुमधुर संगीत हे सुद्धा एक सुंदर मोटिवेशन आहे. त्यामुळे वेळोवेळी त्याचा आनंद घ्या...!"
Good Evening 🥰
❤6
✍️"ध्येय सुंदर असते, पण तिथे पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो."
©️®️लेखन -:अनिल रायलसिंग राठोड..
❤11👍1
महत्वाचे
✍️"मोबाईलचा अतिवापर हे लोकांच्या जीवनातील मानसिक ताणतणावाच एक कारण आहे..मोबाईलमधील अनेक नकारात्मक गोष्टीचा कळतं न कळतं आपल्या मनावर व शरीरावर परिणाम होतं असतो.. मोबाईलच बऱ्याच लोकांना व्यसन लागलं आहे. इतकं व्यसन की लोकं जेवतानासुद्धा मोबाईल बाजूला ठेवतं नाही..यामुळेच लोकांच्या आयुष्यातील आनंद कमी होतोय कारण प्रत्येकजण मोबाईल मध्ये busy होतोय.. मग नाते अभ्यास, खेळ यासाठी लोकांकडे वेळच उरला नाही. कारण मोबाईलमध्ये वेळ कसा जातो? कळतं नाही.आणि हेच लोकांच्या जीवनातील निराशा आणि नकारात्मकतेच एक कारण आहे. म्हणून मोबाईलचा वापर मर्यादित करा. आणि जीवनात सुखी व्हा..!"
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️संपर्क -:
@ABCanil
Good Night ❣️
❤4👍1
जीवनात दोन गोष्टी वाया जाऊ
द्यायच्या नाहीत...........
अन्नाचा कण
आणि
आनंदाचा क्षण
नेहमी हसत रहा

💐💐 ..शुभ रात्री .. 💐💐
❤9👍1
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍️"ध्येय सुंदर असते, पण तिथे पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो." ©️®️लेखन -:अनिल रायलसिंग राठोड..
.
.
"जीवनात" हार कधीच मानु नका,
कारण "पर्वतामधुन" निघणा-या नदीने
"आजपर्यंत" रस्त्यात
कोणालाच "विचारले" नाही की
"समुद्र" किती दुर आहे...
यश मिळविण्यासाठी
वेळ लागत असेल तर
दिशा बदला ध्येय नाही
एक दिवस नक्की यश मिळेल...
💐💐..शुभ रात्री.. 💐💐
❤3