𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
🍁दुनिया की हर चीज
ठोकर लगने से टूट
जाती है, एक कामयाबी
ही है जो ठोकर खाकर
ही मिलती है।🌿🌿

#Good_Night😊😍☺️
👍4❤3
बहोत किमती होता है वो शक्स,
जिसे दिल अपने लिए चुनता हैं... !!
✍ -𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
❤4👍2
😌🙏🙏🙏🙏
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
प्रत्येकाचे "अंदाज" वेगळे आहेत,
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही "आयुष्यभर" लक्षात
राहतात..!! 😊
𝐎𝐩𝐞𝐧 आणी 𝐂𝐥𝐨𝐬𝐞
किती विरोधी अर्थी शब्द आहेत.!!
पण गंमत अशी आहे की,
आपले मन 𝐎𝐩𝐞𝐧 त्याच्याच जवळ होते,
जो आपल्या 𝐂𝐥𝐨𝐬𝐞 आहे..!! 😊
🌹🌹

⭐ शुभ रात्री 🌹
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
𝟏लं आणि शेवटच प्रेम....❤

✍️"खरं तर ध्येयवेड्या माणसासाठी त्यांच पहिलं आणि शेवटच प्रेम हे त्यांच 𝐀𝐢𝐦 च असतं...!कारण 𝐀𝐢𝐦 मिळालं की बाकी सारं आपोआप मिळतं....! म्हणून ध्येयावर जीवापाड प्रेम करा....!
जीवनात काहीही झालं तरी 𝐀𝐢𝐦 सोडू नका...!तेही तुम्हाला सोडणार नाही...!"
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (𝐀𝐁𝐂 )𝐂𝐒𝐄 𝐀𝐬𝐩𝐢𝐫𝐚𝐧𝐭..
माझ्या 𝐀𝐁𝐂𝐬 डायरीमधून...

𝐆𝐨𝐨𝐝 𝐍𝐢𝐠𝐡𝐭 🥰❣️
🥰7
क्रोध....

रागाच्या क्षणी आपण संयम ठेवावा.
क्रोध म्हणजे नक्की काय तर दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे... कारण लोक चूक करून निवांत असतात पण
आपण त्या लोकांचा दिवसरात्र विचार करून स्वतःला त्रास करून घेतो . म्हणूनच ज्या गोष्टीवर 𝐟𝐨𝐜𝐮𝐬 करण्याची गरज आहे त्याच गोष्टीवर 𝐟𝐨𝐜𝐮𝐬 करा.सगळ्यात जास्त गरज स्वतः वर 𝐟𝐨𝐜𝐮𝐬 करण्याची आहे नक्कीच तुम्ही तुमचे बेस्ट 𝐯𝐞𝐫𝐬𝐢𝐨𝐧 मिळवाल .😊

मुक्ता पाटील
👍5❤2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आजचा दिवस मनासारखा मनसोक्त मन भरून जगा,खळखळुन हसा...नसलेल्यां गोष्टी नाही म्हणुन त्याचा शोक करू नका,
आहे त्यातचं सुख शोधा चांगल नाही,
पण समाधानी आयुष्य जगशाल खाञी आहे माझी...
I love you jindagani ❤️
मनु संभाजीनगरकर
❤5👍2
"रडतोस काय माणसा ,
बदलाला सामोरं जा.
परिवर्तनाची तुतारी फुंक
आणि भोग परिवर्तन,
नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात.
तोड ती तुझी नैराश्याची
बोथट झालेली चोच,
उपट तुझी ती आळसानं
बोथट झालेली नखं ;
फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे
आणि पुन्हा एकटा वाट बघ....

💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
👍2🥰1
9ऑगस्ट क्रांतीदिन...
✍️"देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढणारा प्रत्येक क्रांतिकारक हा वंदनीय आहे..9ऑगस्ट क्रांतीदीनानिमित्त सर्व क्रांतीकारकांना विनम्र अभिवादन...
🙏🙏💐💐
जयहिंद.... 🙏❤
👍3❤1🙏1
🌿कभी हार मत मानो
धैर्य रखो क्योंकि
बड़ा काम और बड़ा
नाम होने में अक्सर
समय लगता है।🍁🍁

#Good_Morning😊😍☺️
👍3❤2
मुलगी.. ✅
( प्रत्येक बापाच्या काळजाचा तुकडा.. )

मुलगी म्हणजे - एका "बापासाठी"
त्याचं ते स्वप्न असते,
जे त्याने तिच्या जन्मा अगोदर पासुन
पाहिलेलं असतं.. ,त्याच्यासाठी ती त्याचा
अभिमान, स्वाभिमान, गर्व, प्रेम, आयुष्य आणि त्यानी बनवलेलं त्याचं ते छोटसं जग असतं...,
ज्यात फक्त तो ती आणि तिचीच काळजी एवढचं असतं..
( बाप हा लवकर समजण्यासारखा नाहीये,
तो तर तो देवमाणूस आहे, जो त्यानी लहानपणापासून सांभाळलेल्या त्याच्या काळजाच्या तुकड्याला दुसऱ्याच्या हातात देतो.. आणि त्याच्या दानामुळे समोरच्या च्या कुळाचा उद्धार होतो आणि त्याची पिठी वाढते.., त्याची एकच अपेक्षा असते त्याची मुलगी ज्या घरात आहे त्या घरात ती सु:खी रहावा..)

अशा देव माणसाला कधीच रडुन देवू नका... बाहेरचे प्रेम हे स्वार्थी असु शकते पण बापाचे प्रेम हे तुम्ही जन्म घेण्याआधीपासुनच तुमच्यावर असते, त्याला तडा जाऊ देऊ नका... धन्यवाद.. 😊👍

[ कारण असे निस्वार्थ प्रेम बाप सोडून कोणच करु शकत नाही... ]
🤍✨..शुभ सकाळ..✨🤍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]
✍ - अमोल मोरे...
@AmolmoreAm
👏3👍2❤1
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ] pinned «बहोत किमती होता है वो शक्स, जिसे दिल अपने लिए चुनता हैं... !! ✍ -𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋»
9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन...
✍️"हजारो वर्षांपासूनची आपली अमूल्य संस्कृती आणि वारसा ज्यांनी जपून ठेवला.. प्राणी पक्षी वृक्ष यांना देव मानून त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा आदिवासी समाज आजही उपेक्षित आणि वंचित आहे. जिथे जिथे आदिवासी आहे तिथली जंगले आणि वनसंपदा सुरक्षित आहे.. आदिवासी हे निसर्गसरक्षक असून अश्या आदिवासीना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हीं काळाची गरज आहे.. आज 9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानिमित्त सर्व आदिवासी बांधवाना मनःपूर्वक शुभेच्छा...!
✍️ABCs Diaries...
❤3👍2
★ मैत्री★ मैत्री ही मैत्रीच असते
ती एकमेकात गुंफलेली असते||
मैत्री म्हणजे एक आनोळखे नाते असते
ते कधी घट्ट झाले की तुटत नसते||
मैत्री म्हणजे एक विश्वास असतो
तो कधी गमवता येत नसतो||
मैत्री म्हणजे एक भावना असतात
त्या एकमेकांनाही समजू शकतात||
मैत्री म्हणजे एक असे ठिकाण असते
जिथे विश्वासाने मन मोकळे करता येते||
मैत्री म्हणजे कितीही लांब असले
तरी जवळ असल्यासारखे भासते||
मैत्री म्हणजे एक हास्य असते
ते हजारो दुखांना पुसून टाकते ||
मैत्री म्हणजे एक निस्वार्थी प्रेम असते
ते कधी कोणावर होत नसते ||
मैत्री म्हणजे एक भावना असतात
त्या कधी कोणाच्या सांगण्याने तुटत नसतात||
✍️ बंड वैष्णवी
❤4