पाऊस... 🌧🌈⚡️
आल्या पावसाच्या सरी
आले चैतन्य बहरा
मोद ओसंडून वाहे
ओतप्रत चराचरा 1
तरारली पिके सारी
तरारल्या वृक्ष वेली
मन प्रसन्न करी
रानोमाळ हवा ओली 2
डोंगर हिरवाईने नटे
खडक पाण्याने पाझरे
दऱ्या कपारीतून वाहे
पारदर्शी शुद्ध झरे 3
झाडा वेलीवर आली
प्रेमासम छान फुले
वाऱ्या सवे परिमळ
दिशा दिशा दरवळे 4
जागोजागी ठायी ठायी
कृमी कीटक विहीरती
पडणाऱ्या पाण्यासंगे
नाते जन्माचे जोडती 5
रान पाखरांचा थवा
उंच आकाशी उडतो
कृष्ण घनांशी जणू
स्पर्धा उड्डाणाची करतो 6
उंच आभाळी अवतरे
इंद्रधनुचि कमान
आकाशाच्या मंडपाला
शोभे सप्तरंगी तोरण 7
शब्दांकन
✍️ दीप्ती गोपाळ शेवाळे
आल्या पावसाच्या सरी
आले चैतन्य बहरा
मोद ओसंडून वाहे
ओतप्रत चराचरा 1
तरारली पिके सारी
तरारल्या वृक्ष वेली
मन प्रसन्न करी
रानोमाळ हवा ओली 2
डोंगर हिरवाईने नटे
खडक पाण्याने पाझरे
दऱ्या कपारीतून वाहे
पारदर्शी शुद्ध झरे 3
झाडा वेलीवर आली
प्रेमासम छान फुले
वाऱ्या सवे परिमळ
दिशा दिशा दरवळे 4
जागोजागी ठायी ठायी
कृमी कीटक विहीरती
पडणाऱ्या पाण्यासंगे
नाते जन्माचे जोडती 5
रान पाखरांचा थवा
उंच आकाशी उडतो
कृष्ण घनांशी जणू
स्पर्धा उड्डाणाची करतो 6
उंच आभाळी अवतरे
इंद्रधनुचि कमान
आकाशाच्या मंडपाला
शोभे सप्तरंगी तोरण 7
शब्दांकन
✍️ दीप्ती गोपाळ शेवाळे
❤4👍1
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत ,.......
✍️"तेव्हा माणुस मजबूत होता
जेव्हा अन्न कष्टाच होत
शेतात काम होतं
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.....
तेव्हा कष्टाचा घाम होता
ताकदीचा रुबाब होता
जगण्याला अर्थ होता
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,........
तेव्हा भाकरीला चव होती
पिक निसर्गाचे होते
त्याची चव च वेगळी
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,......
तेव्हा दवाखाना नव्हता
माणसं कणखर होती
हातात ताकद होती
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.........
तेव्हा माणुस कशात गुंतत नव्हता
काम आणि कष्ट यांचा वर भर होता
तेव्हा माणुस निवांत झोपत होतो
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.......
तेव्हा माणुस शंभर वर्षे जगत होता
कष्टामुळे हाडे मजबूत होती
माणसाचा रुबाब होता
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.........
©️®️लेखन:- वैष्णवी पाटील.
✍️"तेव्हा माणुस मजबूत होता
जेव्हा अन्न कष्टाच होत
शेतात काम होतं
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.....
तेव्हा कष्टाचा घाम होता
ताकदीचा रुबाब होता
जगण्याला अर्थ होता
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,........
तेव्हा भाकरीला चव होती
पिक निसर्गाचे होते
त्याची चव च वेगळी
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,......
तेव्हा दवाखाना नव्हता
माणसं कणखर होती
हातात ताकद होती
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.........
तेव्हा माणुस कशात गुंतत नव्हता
काम आणि कष्ट यांचा वर भर होता
तेव्हा माणुस निवांत झोपत होतो
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.......
तेव्हा माणुस शंभर वर्षे जगत होता
कष्टामुळे हाडे मजबूत होती
माणसाचा रुबाब होता
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.........
©️®️लेखन:- वैष्णवी पाटील.
❤3👍1
"खरं तर यां जगात कोणाचीच कोणासोबत ओळख नसते..!
तर कधी ओळख बनवावी लागते..!
तर कधी कधी ती आपोआप बनते...!
लहान बाळ जन्मलं तेव्हा त्यांची त्याच्या आईसोबत सुद्धा ओळख नसते..!
हळूहळू ते तिच्या सहवासात येतं...!
व कोणीतरी आपलं यां जगात आहे यांची जाणीव त्याला होतें...!
व हळूहळू ते सर्वांच्या ओळखीच होतं...
जीवनात भेटणाऱ्या चांगल्या माणसाचही तसच आहे...!
चांगली माणसं कधी कधी आपोआप भेटतात...!
काही माणसं चांगल्या विचारानी भेटतात..!
तर काही सहवासाने..!
विचारानी भेटलेली माणसं महत्वपूर्ण असतात..!
कारण कधी कधी ते आपलं जीवन बदलवतात...!
यातून जुळते मैत्री,प्रेम आणि नातं यां तिन्ही गोष्टी जपल्या तर त्या फुलासारख्या बहरतात...!
नाही जपल्या तर कोमेजून जातात...!
म्हणून नातं, मैत्री, प्रेम यांना जपा...! कारण तीच आपली ओळख आहे..!"
-:अनिल भगवान चव्हाण (ABC )
@ABCanil
तर कधी ओळख बनवावी लागते..!
तर कधी कधी ती आपोआप बनते...!
लहान बाळ जन्मलं तेव्हा त्यांची त्याच्या आईसोबत सुद्धा ओळख नसते..!
हळूहळू ते तिच्या सहवासात येतं...!
व कोणीतरी आपलं यां जगात आहे यांची जाणीव त्याला होतें...!
व हळूहळू ते सर्वांच्या ओळखीच होतं...
जीवनात भेटणाऱ्या चांगल्या माणसाचही तसच आहे...!
चांगली माणसं कधी कधी आपोआप भेटतात...!
काही माणसं चांगल्या विचारानी भेटतात..!
तर काही सहवासाने..!
विचारानी भेटलेली माणसं महत्वपूर्ण असतात..!
कारण कधी कधी ते आपलं जीवन बदलवतात...!
यातून जुळते मैत्री,प्रेम आणि नातं यां तिन्ही गोष्टी जपल्या तर त्या फुलासारख्या बहरतात...!
नाही जपल्या तर कोमेजून जातात...!
म्हणून नातं, मैत्री, प्रेम यांना जपा...! कारण तीच आपली ओळख आहे..!"
-:अनिल भगवान चव्हाण (ABC )
@ABCanil
❤4
आयुष्य जगत असताना.....
अचानक कोणत्या तरी वळणावर..
ऐक व्यक्ती आयुष्यात येते....
त्या व्यक्ती सोबत आपले विचार विनिमय
सुद्धा खूप जुळतो...
आपण त्या व्यक्तीची खूप काळजी
करत असतो..की ती व्यक्ती आपल्या
आयुष्यातून जाऊ नये म्हणून...
परंतु ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून
नकळत निघून जाते...
काही व्यक्ती ही आपल्यासोबत काही
कालावधीसाठी सोबत असतात..
आठवणी मात्र कायम साठी ठेवून
जातात...
जशी व्यक्ती आयुष्यातून अचानक पणे
निघून जाते....
मग आठवणीतून का नाहीत जात व्यक्ती...
✍अनिल मुद्दे....
अचानक कोणत्या तरी वळणावर..
ऐक व्यक्ती आयुष्यात येते....
त्या व्यक्ती सोबत आपले विचार विनिमय
सुद्धा खूप जुळतो...
आपण त्या व्यक्तीची खूप काळजी
करत असतो..की ती व्यक्ती आपल्या
आयुष्यातून जाऊ नये म्हणून...
परंतु ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून
नकळत निघून जाते...
काही व्यक्ती ही आपल्यासोबत काही
कालावधीसाठी सोबत असतात..
आठवणी मात्र कायम साठी ठेवून
जातात...
जशी व्यक्ती आयुष्यातून अचानक पणे
निघून जाते....
मग आठवणीतून का नाहीत जात व्यक्ती...
✍अनिल मुद्दे....
👍4
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
🌿"ना संघर्ष, ना तकलीफ तो क्या मजा है जीने में... बड़े-बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में...!!!🍁🍁 #Good_Night 😊😍☺️
.
.
"माणसाच्या आयुष्यात
घडून गेलेली एखादी घटना
त्या माणसाच्या आयुष्याची
नियती असते.,
माणसाच्या आयुष्यात
घडून गेलेली ती घटना
चांगली असो किंवा वाईट
माणसाला शेवटी नियतीचा
स्वीकार करावाच लागतो."
शब्दांकन
✍️दीप्ती गोपाळ शेवाळे
.
"माणसाच्या आयुष्यात
घडून गेलेली एखादी घटना
त्या माणसाच्या आयुष्याची
नियती असते.,
माणसाच्या आयुष्यात
घडून गेलेली ती घटना
चांगली असो किंवा वाईट
माणसाला शेवटी नियतीचा
स्वीकार करावाच लागतो."
शब्दांकन
✍️दीप्ती गोपाळ शेवाळे
❤2
🍁दुनिया की हर चीज
ठोकर लगने से टूट
जाती है, एक कामयाबी
ही है जो ठोकर खाकर
ही मिलती है।🌿🌿
#Good_Night😊😍☺️
ठोकर लगने से टूट
जाती है, एक कामयाबी
ही है जो ठोकर खाकर
ही मिलती है।🌿🌿
#Good_Night😊😍☺️
👍4❤3
बहोत किमती होता है वो शक्स,
जिसे दिल अपने लिए चुनता हैं... !!
✍ -𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
जिसे दिल अपने लिए चुनता हैं... !!
✍ -𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
❤4👍2
😌🙏🙏🙏🙏
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
प्रत्येकाचे "अंदाज" वेगळे आहेत,
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही "आयुष्यभर" लक्षात
राहतात..!! 😊
𝐎𝐩𝐞𝐧 आणी 𝐂𝐥𝐨𝐬𝐞
किती विरोधी अर्थी शब्द आहेत.!!
पण गंमत अशी आहे की,
आपले मन 𝐎𝐩𝐞𝐧 त्याच्याच जवळ होते,
जो आपल्या 𝐂𝐥𝐨𝐬𝐞 आहे..!! 😊
🌹🌹
⭐ शुभ रात्री 🌹
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
प्रत्येकाचे "अंदाज" वेगळे आहेत,
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही "आयुष्यभर" लक्षात
राहतात..!! 😊
𝐎𝐩𝐞𝐧 आणी 𝐂𝐥𝐨𝐬𝐞
किती विरोधी अर्थी शब्द आहेत.!!
पण गंमत अशी आहे की,
आपले मन 𝐎𝐩𝐞𝐧 त्याच्याच जवळ होते,
जो आपल्या 𝐂𝐥𝐨𝐬𝐞 आहे..!! 😊
🌹🌹
⭐ शुभ रात्री 🌹
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
𝟏लं आणि शेवटच प्रेम....❤
✍️"खरं तर ध्येयवेड्या माणसासाठी त्यांच पहिलं आणि शेवटच प्रेम हे त्यांच 𝐀𝐢𝐦 च असतं...!कारण 𝐀𝐢𝐦 मिळालं की बाकी सारं आपोआप मिळतं....! म्हणून ध्येयावर जीवापाड प्रेम करा....!
जीवनात काहीही झालं तरी 𝐀𝐢𝐦 सोडू नका...!तेही तुम्हाला सोडणार नाही...!"
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (𝐀𝐁𝐂 )𝐂𝐒𝐄 𝐀𝐬𝐩𝐢𝐫𝐚𝐧𝐭..
माझ्या 𝐀𝐁𝐂𝐬 डायरीमधून...
𝐆𝐨𝐨𝐝 𝐍𝐢𝐠𝐡𝐭 🥰❣️
✍️"खरं तर ध्येयवेड्या माणसासाठी त्यांच पहिलं आणि शेवटच प्रेम हे त्यांच 𝐀𝐢𝐦 च असतं...!कारण 𝐀𝐢𝐦 मिळालं की बाकी सारं आपोआप मिळतं....! म्हणून ध्येयावर जीवापाड प्रेम करा....!
जीवनात काहीही झालं तरी 𝐀𝐢𝐦 सोडू नका...!तेही तुम्हाला सोडणार नाही...!"
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (𝐀𝐁𝐂 )𝐂𝐒𝐄 𝐀𝐬𝐩𝐢𝐫𝐚𝐧𝐭..
माझ्या 𝐀𝐁𝐂𝐬 डायरीमधून...
𝐆𝐨𝐨𝐝 𝐍𝐢𝐠𝐡𝐭 🥰❣️
🥰7
क्रोध....
रागाच्या क्षणी आपण संयम ठेवावा.
क्रोध म्हणजे नक्की काय तर दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे... कारण लोक चूक करून निवांत असतात पण
आपण त्या लोकांचा दिवसरात्र विचार करून स्वतःला त्रास करून घेतो . म्हणूनच ज्या गोष्टीवर 𝐟𝐨𝐜𝐮𝐬 करण्याची गरज आहे त्याच गोष्टीवर 𝐟𝐨𝐜𝐮𝐬 करा.सगळ्यात जास्त गरज स्वतः वर 𝐟𝐨𝐜𝐮𝐬 करण्याची आहे नक्कीच तुम्ही तुमचे बेस्ट 𝐯𝐞𝐫𝐬𝐢𝐨𝐧 मिळवाल .😊
मुक्ता पाटील
रागाच्या क्षणी आपण संयम ठेवावा.
क्रोध म्हणजे नक्की काय तर दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वतःला देणे... कारण लोक चूक करून निवांत असतात पण
आपण त्या लोकांचा दिवसरात्र विचार करून स्वतःला त्रास करून घेतो . म्हणूनच ज्या गोष्टीवर 𝐟𝐨𝐜𝐮𝐬 करण्याची गरज आहे त्याच गोष्टीवर 𝐟𝐨𝐜𝐮𝐬 करा.सगळ्यात जास्त गरज स्वतः वर 𝐟𝐨𝐜𝐮𝐬 करण्याची आहे नक्कीच तुम्ही तुमचे बेस्ट 𝐯𝐞𝐫𝐬𝐢𝐨𝐧 मिळवाल .😊
मुक्ता पाटील
👍5❤2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आजचा दिवस मनासारखा मनसोक्त मन भरून जगा,खळखळुन हसा...नसलेल्यां गोष्टी नाही म्हणुन त्याचा शोक करू नका,
आहे त्यातचं सुख शोधा चांगल नाही,
पण समाधानी आयुष्य जगशाल खाञी आहे माझी...
I love you jindagani ❤️
मनु संभाजीनगरकर
आहे त्यातचं सुख शोधा चांगल नाही,
पण समाधानी आयुष्य जगशाल खाञी आहे माझी...
I love you jindagani ❤️
मनु संभाजीनगरकर
❤5👍2
"रडतोस काय माणसा ,
बदलाला सामोरं जा.
परिवर्तनाची तुतारी फुंक
आणि भोग परिवर्तन,
नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात.
तोड ती तुझी नैराश्याची
बोथट झालेली चोच,
उपट तुझी ती आळसानं
बोथट झालेली नखं ;
फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे
आणि पुन्हा एकटा वाट बघ....
💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
बदलाला सामोरं जा.
परिवर्तनाची तुतारी फुंक
आणि भोग परिवर्तन,
नवनिर्मितीचं बीजं तितिक्षेत असतात.
तोड ती तुझी नैराश्याची
बोथट झालेली चोच,
उपट तुझी ती आळसानं
बोथट झालेली नखं ;
फाड तुझ्या त्या नाकर्तेपणाचे
आणि पुन्हा एकटा वाट बघ....
💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
👍2🥰1