This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
पुन्हा एकदा प्रयत्न करायला घाबरू नका.
या वेळेस सुरुवात शून्यातून नाही
तर अनुभवातून होईल..
कृतीचे बीज पेरा म्हणजे सवय होईल.
सवयीचे बीज पेरा म्हणजे चारित्र्य घडेल,
चारित्र्याचे बीज पेरा म्हणजे नशीब घडेल...
🍂🍃 ..Good Night.. 🍃🍂
या वेळेस सुरुवात शून्यातून नाही
तर अनुभवातून होईल..
कृतीचे बीज पेरा म्हणजे सवय होईल.
सवयीचे बीज पेरा म्हणजे चारित्र्य घडेल,
चारित्र्याचे बीज पेरा म्हणजे नशीब घडेल...
🍂🍃 ..Good Night.. 🍃🍂
❤6👍2
परिस्थिती जसी कधी
मरायला भाग पाडते ना,
तसेच कधी कणखर होऊन
जगायला पण भाग पाडते,
फक्त दृष्टिकोन
पाहण्याचा बदला पाहिजे
~sbc
मरायला भाग पाडते ना,
तसेच कधी कणखर होऊन
जगायला पण भाग पाडते,
फक्त दृष्टिकोन
पाहण्याचा बदला पाहिजे
~sbc
👍7👏2
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
परिस्थिती जसी कधी मरायला भाग पाडते ना, तसेच कधी कणखर होऊन जगायला पण भाग पाडते, फक्त दृष्टिकोन पाहण्याचा बदला पाहिजे ~sbc
.
.
Ekdam right..👍
तुमचा जन्म गरीब घरात झाला
हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात
तर तो तुमचाच दोष आहे,
म्हणुन विचार सकारात्मक ठेवा.
आयुष्य खुप सुंदर आहे...
💐💐 ..शुभ रात्री.. 💐💐
.
Ekdam right..👍
तुमचा जन्म गरीब घरात झाला
हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात
तर तो तुमचाच दोष आहे,
म्हणुन विचार सकारात्मक ठेवा.
आयुष्य खुप सुंदर आहे...
💐💐 ..शुभ रात्री.. 💐💐
❤5👍5
🌿"ना संघर्ष,
ना तकलीफ
तो क्या मजा है जीने में...
बड़े-बड़े तूफान थम जाते हैं
जब आग लगी हो सीने में...!!!🍁🍁
#Good_Night 😊😍☺️
ना तकलीफ
तो क्या मजा है जीने में...
बड़े-बड़े तूफान थम जाते हैं
जब आग लगी हो सीने में...!!!🍁🍁
#Good_Night 😊😍☺️
👍7
मैत्रीण म्हणजे काय. ?
एक निरागस नातं
ना त्यात कसलाही स्वार्थ
ना कसली अपेक्षा
ना हेवेदावे ना तुलना
मैत्रीण म्हणजे
एक मनमोकळं शेअरिंग ....
गप्पांच व्यासपीठ,
आणि एकमेकींच केअरिंग
मैत्रीण म्हणजे
एक अनामिक ओढ,
भावभावनांची अनोखी गुंफण
मैत्रीण म्हणजे
दु:खावरील फुंकर ,
आनंदातील वाटा
जीवनाच्या वाटेवर मार्ग दाखवणारी एक विश्वासू साथ 👏
✍ - नलिनी तोहाके..
एक निरागस नातं
ना त्यात कसलाही स्वार्थ
ना कसली अपेक्षा
ना हेवेदावे ना तुलना
मैत्रीण म्हणजे
एक मनमोकळं शेअरिंग ....
गप्पांच व्यासपीठ,
आणि एकमेकींच केअरिंग
मैत्रीण म्हणजे
एक अनामिक ओढ,
भावभावनांची अनोखी गुंफण
मैत्रीण म्हणजे
दु:खावरील फुंकर ,
आनंदातील वाटा
जीवनाच्या वाटेवर मार्ग दाखवणारी एक विश्वासू साथ 👏
✍ - नलिनी तोहाके..
❤6👍1
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ] pinned «मैत्री.. ✅ ( एक गोड रक्तापलीकडचं नातं.. ) हि कविता माझ्या आयुष्यातील सर्वात जवळची आणि जवळीक वाढवणारी आहे.. त्याचे कारण असे मला माझ्या एका मित्राने मला ही कविता सेंड केली होती, तेव्हा ही कविता एवढी प्रसिद्ध झालेली नव्हती.. मी ही कविता त्या दिवशी १० वेळा ऐकली…»
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रेम.. ✅
प्रेम किती खऱ्या मताचे असते ना.. ??
तिने आपल्यासोबत कितीही वाईट वागले
तरी तिच्याबद्दल चुकीचं बोलता येत नाही..
तिने जरी सोडुन दिले
तरी आपल्याला सोडता येत नाही..
ती जरी विसरून गेली
तरी तिची आठवण न येणे
असा एकही क्षण राहत नाही..
ह्या मतलबी दुनियेत फक्त खर प्रेम
हीच एक अशी गोष्ट आहे,
ज्यात मतलब नाहीये..,
कारण ह्यात तिनी पण प्रेम करावे ही
आशा असते.. जबरदस्ती नाही..
[ ..आठवणी छळतात, स्वप्न बोचतात, जीव कासावीस होतो, बोलने होत जरी नाही, तरी तुला आठवल्यावर जीवाला आधार मिळतो.. ]
❤️✨..शुभ सकाळी..✨❤️
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा... 😊 ]
✍ -𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
प्रेम किती खऱ्या मताचे असते ना.. ??
तिने आपल्यासोबत कितीही वाईट वागले
तरी तिच्याबद्दल चुकीचं बोलता येत नाही..
तिने जरी सोडुन दिले
तरी आपल्याला सोडता येत नाही..
ती जरी विसरून गेली
तरी तिची आठवण न येणे
असा एकही क्षण राहत नाही..
ह्या मतलबी दुनियेत फक्त खर प्रेम
हीच एक अशी गोष्ट आहे,
ज्यात मतलब नाहीये..,
कारण ह्यात तिनी पण प्रेम करावे ही
आशा असते.. जबरदस्ती नाही..
[ ..आठवणी छळतात, स्वप्न बोचतात, जीव कासावीस होतो, बोलने होत जरी नाही, तरी तुला आठवल्यावर जीवाला आधार मिळतो.. ]
❤️✨..शुभ सकाळी..✨❤️
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा... 😊 ]
✍ -𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
❤3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात देवाने द्यावा.. आयुष्यभर संघर्ष करायला लागला तरी आपण करू शकतो, न डगमगता.. 🥰👍
👍7👏1
पाऊस... 🌧🌈⚡️
आल्या पावसाच्या सरी
आले चैतन्य बहरा
मोद ओसंडून वाहे
ओतप्रत चराचरा 1
तरारली पिके सारी
तरारल्या वृक्ष वेली
मन प्रसन्न करी
रानोमाळ हवा ओली 2
डोंगर हिरवाईने नटे
खडक पाण्याने पाझरे
दऱ्या कपारीतून वाहे
पारदर्शी शुद्ध झरे 3
झाडा वेलीवर आली
प्रेमासम छान फुले
वाऱ्या सवे परिमळ
दिशा दिशा दरवळे 4
जागोजागी ठायी ठायी
कृमी कीटक विहीरती
पडणाऱ्या पाण्यासंगे
नाते जन्माचे जोडती 5
रान पाखरांचा थवा
उंच आकाशी उडतो
कृष्ण घनांशी जणू
स्पर्धा उड्डाणाची करतो 6
उंच आभाळी अवतरे
इंद्रधनुचि कमान
आकाशाच्या मंडपाला
शोभे सप्तरंगी तोरण 7
शब्दांकन
✍️ दीप्ती गोपाळ शेवाळे
आल्या पावसाच्या सरी
आले चैतन्य बहरा
मोद ओसंडून वाहे
ओतप्रत चराचरा 1
तरारली पिके सारी
तरारल्या वृक्ष वेली
मन प्रसन्न करी
रानोमाळ हवा ओली 2
डोंगर हिरवाईने नटे
खडक पाण्याने पाझरे
दऱ्या कपारीतून वाहे
पारदर्शी शुद्ध झरे 3
झाडा वेलीवर आली
प्रेमासम छान फुले
वाऱ्या सवे परिमळ
दिशा दिशा दरवळे 4
जागोजागी ठायी ठायी
कृमी कीटक विहीरती
पडणाऱ्या पाण्यासंगे
नाते जन्माचे जोडती 5
रान पाखरांचा थवा
उंच आकाशी उडतो
कृष्ण घनांशी जणू
स्पर्धा उड्डाणाची करतो 6
उंच आभाळी अवतरे
इंद्रधनुचि कमान
आकाशाच्या मंडपाला
शोभे सप्तरंगी तोरण 7
शब्दांकन
✍️ दीप्ती गोपाळ शेवाळे
❤4👍1
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत ,.......
✍️"तेव्हा माणुस मजबूत होता
जेव्हा अन्न कष्टाच होत
शेतात काम होतं
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.....
तेव्हा कष्टाचा घाम होता
ताकदीचा रुबाब होता
जगण्याला अर्थ होता
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,........
तेव्हा भाकरीला चव होती
पिक निसर्गाचे होते
त्याची चव च वेगळी
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,......
तेव्हा दवाखाना नव्हता
माणसं कणखर होती
हातात ताकद होती
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.........
तेव्हा माणुस कशात गुंतत नव्हता
काम आणि कष्ट यांचा वर भर होता
तेव्हा माणुस निवांत झोपत होतो
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.......
तेव्हा माणुस शंभर वर्षे जगत होता
कष्टामुळे हाडे मजबूत होती
माणसाचा रुबाब होता
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.........
©️®️लेखन:- वैष्णवी पाटील.
✍️"तेव्हा माणुस मजबूत होता
जेव्हा अन्न कष्टाच होत
शेतात काम होतं
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.....
तेव्हा कष्टाचा घाम होता
ताकदीचा रुबाब होता
जगण्याला अर्थ होता
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,........
तेव्हा भाकरीला चव होती
पिक निसर्गाचे होते
त्याची चव च वेगळी
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,......
तेव्हा दवाखाना नव्हता
माणसं कणखर होती
हातात ताकद होती
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.........
तेव्हा माणुस कशात गुंतत नव्हता
काम आणि कष्ट यांचा वर भर होता
तेव्हा माणुस निवांत झोपत होतो
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.......
तेव्हा माणुस शंभर वर्षे जगत होता
कष्टामुळे हाडे मजबूत होती
माणसाचा रुबाब होता
तेव्हा सगळं कसं ओके मध्ये होत,.........
©️®️लेखन:- वैष्णवी पाटील.
❤3👍1