𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
खर सांगु तु आहेस खुप गोड😘
फक्त तुझ्यातील Attitude जरासा सोड😎
💫💯🤞🏻
❣️DK(संगमनेरकर)❣️
❤6🥰4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कविवर्य- अनंत राऊत.. ✍

तोच गळ घे
तोच गळ चे,
मी पुन्हा फसणार.. मित्रा..
तोच गळ घे.. मी पुन्हा फसणार मित्रा.. 😊👍
.
.
.
मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
😁🤝❤️🌎💫🍂🍃
❤5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
माझं दैवत आहे.. 🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏
🥰5🙏2
पुन्हा एकदा प्रयत्न करायला घाबरू नका.
या वेळेस सुरुवात शून्यातून नाही
तर अनुभवातून होईल..
कृतीचे बीज पेरा म्हणजे सवय होईल.
सवयीचे बीज पेरा म्हणजे चारित्र्य घडेल,
चारित्र्याचे बीज पेरा म्हणजे नशीब घडेल...

🍂🍃 ..Good Night.. 🍃🍂
❤6👍2
परिस्थिती जसी कधी
मरायला भाग पाडते ना,
तसेच कधी कणखर होऊन
जगायला पण भाग पाडते,
फक्त दृष्टिकोन
पाहण्याचा बदला पाहिजे
~sbc
👍7👏2
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
परिस्थिती जसी कधी मरायला भाग पाडते ना, तसेच कधी कणखर होऊन जगायला पण भाग पाडते, फक्त दृष्टिकोन पाहण्याचा बदला पाहिजे ~sbc
.
.
Ekdam right..👍
तुमचा जन्म गरीब घरात झाला
हा तुमचा दोष नाही,
पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात
तर तो तुमचाच दोष आहे,
म्हणुन विचार सकारात्मक ठेवा.
आयुष्य खुप सुंदर आहे...

💐💐 ..शुभ रात्री.. 💐💐
❤5👍5
🌿"ना संघर्ष,
ना तकलीफ
तो क्या मजा है जीने में...

बड़े-बड़े तूफान थम जाते हैं
जब आग लगी हो सीने में...!!!🍁🍁

#Good_Night 😊😍☺️
👍7
मैत्रीण म्हणजे काय. ?

एक निरागस नातं 
ना त्यात कसलाही स्वार्थ 
ना कसली अपेक्षा 
ना हेवेदावे ना तुलना 

मैत्रीण म्हणजे
एक मनमोकळं शेअरिंग ....
गप्पांच व्यासपीठ,
आणि एकमेकींच केअरिंग

 मैत्रीण म्हणजे
एक अनामिक ओढ,
भावभावनांची अनोखी गुंफण

मैत्रीण म्हणजे
दु:खावरील फुंकर ,
आनंदातील वाटा
जीवनाच्या वाटेवर मार्ग दाखवणारी एक विश्वासू साथ 👏
✍ - नलिनी तोहाके..
❤6👍1
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ] pinned «मैत्री.. ✅ ( एक गोड रक्तापलीकडचं नातं.. ) हि कविता माझ्या आयुष्यातील सर्वात जवळची आणि जवळीक वाढवणारी आहे.. त्याचे कारण असे मला माझ्या एका मित्राने मला ही कविता सेंड केली होती, तेव्हा ही कविता एवढी प्रसिद्ध झालेली नव्हती.. मी ही कविता त्या दिवशी १० वेळा ऐकली…»
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रेम.. ✅

प्रेम किती खऱ्या मताचे असते ना.. ??
तिने आपल्यासोबत कितीही वाईट वागले
तरी तिच्याबद्दल चुकीचं बोलता येत नाही..
तिने जरी सोडुन दिले
तरी आपल्याला सोडता येत नाही..
ती जरी विसरून गेली
तरी तिची आठवण न येणे
असा एकही क्षण राहत नाही..
ह्या मतलबी दुनियेत फक्त खर प्रेम
हीच एक अशी गोष्ट आहे,
ज्यात मतलब नाहीये..,
कारण ह्यात तिनी पण प्रेम करावे ही
आशा असते.. जबरदस्ती नाही..
[ ..आठवणी छळतात, स्वप्न बोचतात, जीव कासावीस होतो, बोलने होत जरी नाही, तरी तुला आठवल्यावर जीवाला आधार मिळतो.. ]

❤️✨..शुभ सकाळी..✨❤️
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा... 😊 ]
✍ -𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
❤3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात देवाने द्यावा.. आयुष्यभर संघर्ष करायला लागला तरी आपण करू शकतो, न डगमगता.. 🥰👍
👍7👏1