𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
मैत्री...
✍️"मैत्री हा बौध्द धर्मातील सर्वात सुंदर विचार असून बुद्ध म्हणतात की, नातं कोणतंही असो आपल्याला प्रत्येकासोबत मैत्री करता आली पाहिजे..!"
🥰💙
Happy Friendship Day...
🤝🥰
मंगलमय धम्मसायंकाळ..
💙❣️
❤5👍4
काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते ती मैत्री असते.... कोणीही आपले नसताना अचानक आपले होते ती मैत्री असते.... आई-बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीसी वाटते ती मैत्री असते.... आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते.... ती मैत्री असते.... आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती मैत्री असते....

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा❣️❣️

🤝🏻👬🍫❣️🤝🏻👬🍫❣️🤝🏻👬🍫❣️🤝🏻👬🍫❣️

✍ :- प्रीतम अ. आंबोने
❤7
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ह्याचा एकदा नक्की विचार करा..
Happy Friendship Day All
💯✅❤️🌎💫
.
.

Good Evening... ⚡️🌈🌧
- Jyoti..
👍4❤1
.
.
"आयुष्या नावाची SCREEN जेव्हा
Low Battery दाखवते"
"नातेवाईक नावाचं Charger
जेव्हा मिळत नाही"
"परिवारातील लोकांचं Network
जेव्हा मिळत नाही"
"तेव्हा Powerbank बनून
जे तुम्हाला वाचवते ते म्हणजे "मैत्री" होय"

💐❤️..𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬𝐡𝐢𝐩 𝐃𝐚𝐲..❤️💐
❤7👍2
मैत्री असावी,
कृष्णा आणि सुदमा सारखी..
जेथे स्वार्थ,मतभेदाला जागा नसावी...
मैत्री असावी,
राम आणि हनुमान सारखी...
जेथे अहंकार, तिरस्कार याला जागा नसावी...
मैत्री असावी,
करन आणि दुर्योधन सारखी..
जेथे जिंकण्याची किंवा हारण्याची भिंती नसावी..
अशा माणसातील निवडुंग संपवून नवीन चैतन्या निर्माण करणारी "मैत्री"...
❤6
कोण बोललं सही आणि स्वभाव
कधी बदलत नाही?,
बोटाला जखम झाली तर
सही आणि मनाला जखम झाली
तर स्वभाव नक्कीच बदलतो!!
👍5👏2
खर सांगु तु आहेस खुप गोड😘
फक्त तुझ्यातील Attitude जरासा सोड😎
💫💯🤞🏻
❣️DK(संगमनेरकर)❣️
❤6🥰4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कविवर्य- अनंत राऊत.. ✍

तोच गळ घे
तोच गळ चे,
मी पुन्हा फसणार.. मित्रा..
तोच गळ घे.. मी पुन्हा फसणार मित्रा.. 😊👍
.
.
.
मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
😁🤝❤️🌎💫🍂🍃
❤5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
माझं दैवत आहे.. 🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏
🥰5🙏2
पुन्हा एकदा प्रयत्न करायला घाबरू नका.
या वेळेस सुरुवात शून्यातून नाही
तर अनुभवातून होईल..
कृतीचे बीज पेरा म्हणजे सवय होईल.
सवयीचे बीज पेरा म्हणजे चारित्र्य घडेल,
चारित्र्याचे बीज पेरा म्हणजे नशीब घडेल...

🍂🍃 ..Good Night.. 🍃🍂
❤6👍2
परिस्थिती जसी कधी
मरायला भाग पाडते ना,
तसेच कधी कणखर होऊन
जगायला पण भाग पाडते,
फक्त दृष्टिकोन
पाहण्याचा बदला पाहिजे
~sbc
👍7👏2