𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤️👬 ..𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬𝐡𝐢𝐩 𝐃𝐚𝐲.. 👫❤️
👏4👍2
सुंदर पावसाच्या मनमोहक
चहारुपात शुभेच्छा.. 💐💐
.
.
Tea Lover... ❤️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मैत्री असावी सूर्यासारखी तेजस्वी
मनाचा असमंत उजळणारी
मैत्री असावी एक मार्ग
स्वप्नांना सत्यात उतरवणारी
मैत्री असावी विश्वासाची
हिशोबाची उठाठेव न करणारी
मैत्री असावी सुख दुःखाची भागीदार

शब्दांकन
✍ - दीप्ती शेवाळे
Happy friendship day
❤3👍1
माझा बेस्ट फ्रेंड्स....

✍️"माझे मित्र अनेक आहेतं, मैत्रिणीही अनेक आहेतं.पण माझा सर्वात आवडीचा एक best friend आहे. तो म्हणजे माझी पुस्तकं.. माझं प्रत्येक पुस्तकं हेच माझे यशाच्या मार्गातील खरे best friends आहे..त्यांच्यापेक्षा अधिक प्रेम माझं कोणावरच नाही.. कारण मला विश्वास आहे माणसं धोका देवू शकतात, साथ सोडू शकतात.. पण पुस्तकं कधीच धोका देणार नाही..कारण ते त्यांना जमत नाही.. आजच्या काळात निःस्वार्थपणे मैत्री करणारे आणि शेवटपर्यंत ती मैत्री टिकवणारे काही मोजकेच लोकं आहेतं..आणि तेच माझे खरे मित्र आहेतं .. त्या सर्वाना मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
✍️आपला -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️संपर्क -:
@ABCanil

(कृपया हे लिखाण कोणीही लेखकांच नाव खोडून share करू नये )
❤3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मैत्री व्हायला वेळ लागत नाही
पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो....
जिवलग मित्र हा नेहमीच👆आसा असतो....
कोणाच्या हि सगण्यावरून..
तो कधीच नाही भांडण करत....
तो मित्र बोलत असतो....
माझा त्याच्यावर विश्वास आहे....
तु नको काय सांगू तू अगोदर चालायला लाग......
#जिवाभावाचा_मित्र ...
✍अनिल मुद्दे....
❤4👍1
मित्रता ,...........

✍️"आज काल आपण पाहतो, मित्रता हे नातं फक्त कामा पुरतेच मर्यादित राहिले आहेत. कारण, प्रत्येक जण फक्त कामा पुरताच मर्यादित राहिला आहे किंवा काही अडचण असेल तरच आपल्याला मित्रता लक्षात राहते आणि आपण मित्रा कडे धाव घेतो . आपण त्याला एकदा सुद्धा मदत केलेली नसते च पण त्याला कधी च तिट बोलत सुद्धा नव्हतो . मग तो मित्र तुम्हाला कशी मदत करेल. ज्याला आपण मित्र मानतो त्याचा सुख दुःखात साथ देतो तो च तर असतो खरा मित्र. माणसाने मित्रता हि करताना मित्रता मध्ये कोणता हि द्वेष करु नये. कारण, तशी मित्रता कधीच टिकवुन राहत नसते . मित्रता हि नेहमी स्वच्छ मनाने करावी . काहि हि इच्छा न करता मित्रता करावी . मैत्रीचे बंधन हे खुप पवित्र आहे.काहि लोक असे पण असतात जे मित्र तेचा नावाला कलंक लावतात आणि काही लोक असे असतात जे मित्रता मरे पर्यंत टिकवुन ठेवतात . मित्रता करावी कृष्णा आणि सुदामा सारखी . कारण, एका कडे खुप श्रीमंती होती तरी अहंकार दाखवला नाही. तर दुसऱ्या कडे खुप गरीबी असुन सुद्धा कधी कोणाला दु:की केलं नाही. जर आयुष्यात मित्रता चांगली असेल तर मोठ - मोठ्या संकटाचा सामना देखील न घाबरता माणुस करु शकतो . पण , जर आयुष्यात मित्रता च चांगली नसेल तर माणुस एकटा एवढ्या संकटासी सामना करु शकत नाही. मित्र म्हणजे आयुष्यातील एक घट्ट नातं . जे रक्ताने नाही तर मनाने जुळलेली असतात . आपल्या आयुष्यात एखाद संकट आले तर आपण घाबरतो पण जर एखाद्या मित्राने म्हणले मी आहे ना तर आपल्याला किती छान वाटते . त्यामुळे आयुष्यात नेहमीच चांगले मित्र जपा . कारण, मित्राचं प्रेम हे खुप वेगळे असते . त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक मित्र जपा आणि किती पण मोठे संकट आले तर आपले मित्र सोडु नका.

लेखन:- वैष्णवी पाटील.
❤1
Forwarded from @PDF_Katta
5_6298489726206740846.pdf
490.6 KB
🔸MPSC ASO Mains 2021 Paper 2 First Key

-------------------------------------------------
💁‍♂ Join 👇👇
https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
मैत्री...
✍️"मैत्री हा बौध्द धर्मातील सर्वात सुंदर विचार असून बुद्ध म्हणतात की, नातं कोणतंही असो आपल्याला प्रत्येकासोबत मैत्री करता आली पाहिजे..!"
🥰💙
Happy Friendship Day...
🤝🥰
मंगलमय धम्मसायंकाळ..
💙❣️
❤5👍4
काहीही नातं नसताना जे नातं निर्माण होते ती मैत्री असते.... कोणीही आपले नसताना अचानक आपले होते ती मैत्री असते.... आई-बाबांपेक्षा एखादी गोष्ट ज्यांना शेअर करावीसी वाटते ती मैत्री असते.... आपली छोटी छोटी गुपिते ज्यांना माहिती असते.... ती मैत्री असते.... आणि मरेपर्यंत विसरायला लावत नाही ती मैत्री असते....

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा❣️❣️

🤝🏻👬🍫❣️🤝🏻👬🍫❣️🤝🏻👬🍫❣️🤝🏻👬🍫❣️

✍ :- प्रीतम अ. आंबोने
❤7
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ह्याचा एकदा नक्की विचार करा..
Happy Friendship Day All
💯✅❤️🌎💫
.
.

Good Evening... ⚡️🌈🌧
- Jyoti..
👍4❤1
.
.
"आयुष्या नावाची SCREEN जेव्हा
Low Battery दाखवते"
"नातेवाईक नावाचं Charger
जेव्हा मिळत नाही"
"परिवारातील लोकांचं Network
जेव्हा मिळत नाही"
"तेव्हा Powerbank बनून
जे तुम्हाला वाचवते ते म्हणजे "मैत्री" होय"

💐❤️..𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬𝐡𝐢𝐩 𝐃𝐚𝐲..❤️💐
❤7👍2
मैत्री असावी,
कृष्णा आणि सुदमा सारखी..
जेथे स्वार्थ,मतभेदाला जागा नसावी...
मैत्री असावी,
राम आणि हनुमान सारखी...
जेथे अहंकार, तिरस्कार याला जागा नसावी...
मैत्री असावी,
करन आणि दुर्योधन सारखी..
जेथे जिंकण्याची किंवा हारण्याची भिंती नसावी..
अशा माणसातील निवडुंग संपवून नवीन चैतन्या निर्माण करणारी "मैत्री"...
❤6
कोण बोललं सही आणि स्वभाव
कधी बदलत नाही?,
बोटाला जखम झाली तर
सही आणि मनाला जखम झाली
तर स्वभाव नक्कीच बदलतो!!
👍5👏2
खर सांगु तु आहेस खुप गोड😘
फक्त तुझ्यातील Attitude जरासा सोड😎
💫💯🤞🏻
❣️DK(संगमनेरकर)❣️
❤6🥰4