𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
प्रेम...!
" प्रेम म्हणजे नेमक काय? हेच न समजल्याने लोकांनी प्रेमाला बदनाम
करून टाकलं. प्रेम ते आहे. जे एका आईला आपल्या मुलांप्रती असतं.भावाला बहिणीप्रती असतं ते. प्रेम हे प्रत्येक सजीवामध्ये असतं. प्रेम ते नाही की एखादी सुंदर स्त्री किंवा पुरुष बघून होत ते नाही. ते शारीरिक आकर्षण किंवा लोभ आहे. प्रेम तेच आहे जे आपोआप होत. कदाचित त्यालाच लोकं 1ल प्रेम म्हणतात.ते जीवनभर एकाच व्यक्तीवर होतं. ती व्यक्ती मिळो किंवा ना मिळो, खरं प्रेम करणाऱ्या व्यक्ती आयुष्यभर त्यांच व्यक्तीवर प्रेम करत राहतात. बाकी साऱ्या गोष्टी वेळेनुसार केल्या जातात. प्रेमात इमानदारी असते.ज्यांच्याकडे इमानदारी नाही. ते लोकं धोका देतात.त्यामुळे प्रेमाला वाईट समजू नका. प्रेम नसतं तर तुम्ही हे लिखाणही वाचलं नसतं..
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️संपर्क
@ABCanil
✍️माझ्या ABCs डायरीमधून.
(कृपया हे लिखाण कोणीही लेखकांच नाव खोडून share करू नये )
❤2👍1
🚩👑 ..मल्हार.. 👑🚩

तुझे परवाह किस बात की तू
🔱मल्हार का भक्त 💪है प्यारे,
परेशानियां भी तुझसे धबरायेंगी,
बस मेहनत 🚩करता जा
बाकि छोड़ दे मल्हार के सहारे।
[ अपने कर्मों पे और अपने भगवान पर भरोसा रखीए, आप को जीवन में कुछ भी कम नहीं पड सकता..]

🚩🚩 ..शुभ रविवार.. 🚩🚩
💐💐 ..सुंदर दिवसाच्या
भावनापुर्ण शुभेच्छा.. 💐💐

#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 अमोल मोरे..
@AmolmoreAm
❤1👍1
घड्याळाच्या गजरापेक्षा ज्यांना

जबाबदारी जागं करते, ती माणसे

आयुष्यात योग्य दिशेने पावलं

टाकत असतात.

🌺🌸🌺🙏सुप्रभात🙏🌺🌸
🍁वक्त से लड़कर जो नसीब बदल दे,
इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे,
कल क्या होगा कभी ना सोचे,
क्या पता कल वक्त खुद
अपनी तस्वीर ही बदल दे।🌿🌿

#Good_Morning😊😍☺️
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
दुसरयाचे शब्द जपता जपता
स्वत:च्या शब्दात अडखळत आहात।

दुसरयाची मानसिकता स्विकारता
स्वत:ची मानसिकता विसरतात।

दुसरयाचे भान ठेवता ठेवता
स्वत:च्या भानावर विसर पडतात।

दिक्षा प्रकाश मेहर👍
❤5
👉 देव ज्यांना रक्ताच्या नात्यात
बांधायला विसरतो त्यांनाच मैत्रीच्या
नात्यात जोडतो..

सर्व मित्रांना,
मैत्री दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
🤝🤝💐💐🌹
शुभेच्छुक _मित्रपरिवार
❤2👍2
मैत्री...🤝🥰
✍️"आयुष्यातील चांगल्या काळात धरलेला हातातील हात आयुष्यातील कठीण काळातही न सोडणे, आणि परिस्थिती कशीही आली तरी शेवटपर्यंत साथ न सोडणे म्हणजेच मैत्री होय. "
✍️ABCs Diaries...
Happy Friendship Day... 2022
🤝🥰
👍3
मैत्री.. ✅
( एक गोड रक्तापलीकडचं नातं.. )


हि कविता माझ्या आयुष्यातील सर्वात जवळची आणि जवळीक वाढवणारी आहे.. त्याचे कारण असे मला माझ्या एका मित्राने मला ही कविता सेंड केली होती, तेव्हा ही कविता एवढी प्रसिद्ध झालेली नव्हती.. मी ही कविता त्या दिवशी १० वेळा ऐकली असेल, तरी माझं मन भरत नव्हतं कारण.. आमची मैत्री पण नवीनच होती आणि ही कविता मला Dedicate केली होती, म्हणून मी जास्तच मन लावून ऐकत होतो.. तर अशी एक त्या प्रेमळ नात्याची गोड आठवण.. पुन्हा तसे दिवस येतील का नाही माहिती नाही, पण एकढं नक्कीच सांगेल, कि भारी होते ते दिवस, भारी होत्या त्या आठवणी, आणि भारी होती ती मैत्री.. असं नाहीये की आम्ही आज तसे मित्र नाहीये,... आज पण आम्ही तसेच मित्र आहोत पण परिस्थिती खुप वेगळी बनलीये.. पण तरीही मी सांगेल भारी होते तेच दिवस...
[ आयुष्यात ना तुम्हाला अशी कोण मैत्रीण/ मित्र भेटला ना तर गमवू नका, काय आहे ना शेवटी आठवणी आणि भावनाच राहतात, ते नातं मात्र खुप बदललेलं असतं, म्हणून नाती जपा आयुष्यात अशी मैत्री पुन्हा पुन्हा एकाच व्यक्तीबरोबर होत नाही.. ]

#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
-
𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
🥰3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤️👬 ..𝐇𝐚𝐩𝐩𝐲 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬𝐡𝐢𝐩 𝐃𝐚𝐲.. 👫❤️
👏4👍2
सुंदर पावसाच्या मनमोहक
चहारुपात शुभेच्छा.. 💐💐
.
.
Tea Lover... ❤️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मैत्री असावी सूर्यासारखी तेजस्वी
मनाचा असमंत उजळणारी
मैत्री असावी एक मार्ग
स्वप्नांना सत्यात उतरवणारी
मैत्री असावी विश्वासाची
हिशोबाची उठाठेव न करणारी
मैत्री असावी सुख दुःखाची भागीदार

शब्दांकन
✍ - दीप्ती शेवाळे
Happy friendship day
❤3👍1
माझा बेस्ट फ्रेंड्स....

✍️"माझे मित्र अनेक आहेतं, मैत्रिणीही अनेक आहेतं.पण माझा सर्वात आवडीचा एक best friend आहे. तो म्हणजे माझी पुस्तकं.. माझं प्रत्येक पुस्तकं हेच माझे यशाच्या मार्गातील खरे best friends आहे..त्यांच्यापेक्षा अधिक प्रेम माझं कोणावरच नाही.. कारण मला विश्वास आहे माणसं धोका देवू शकतात, साथ सोडू शकतात.. पण पुस्तकं कधीच धोका देणार नाही..कारण ते त्यांना जमत नाही.. आजच्या काळात निःस्वार्थपणे मैत्री करणारे आणि शेवटपर्यंत ती मैत्री टिकवणारे काही मोजकेच लोकं आहेतं..आणि तेच माझे खरे मित्र आहेतं .. त्या सर्वाना मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
✍️आपला -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️संपर्क -:
@ABCanil

(कृपया हे लिखाण कोणीही लेखकांच नाव खोडून share करू नये )
❤3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मैत्री व्हायला वेळ लागत नाही
पण खरा मित्र व्हायला वेळ लागतो....
जिवलग मित्र हा नेहमीच👆आसा असतो....
कोणाच्या हि सगण्यावरून..
तो कधीच नाही भांडण करत....
तो मित्र बोलत असतो....
माझा त्याच्यावर विश्वास आहे....
तु नको काय सांगू तू अगोदर चालायला लाग......
#जिवाभावाचा_मित्र ...
✍अनिल मुद्दे....
❤4👍1