𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Dost Kaise Hone Chahiye
Iski Sahi Definition..
.
.
💯✅👌👍
❤4
जायचच असेल कुणाच्या आयुष्यात तर .... आनंद😘 घेऊन जा ..
कारण दुःख 😔 तर All ready
त्याच्याकडे असतच ...
बनायच असेल कुणाच तर
Solution🤞🏻 बना ....
कारण problem 💫 तर All ready त्याच्याकडे असतातच .....
होत असेल तुमच्यामुळे कुणाच्यातरी
आयुष्यात अडचण ❌....... तर सरळ सरळ मार्ग बदला 🚩
❣️DK(संगमनेरकर)❣️
🥰2👏1
☘जिंदगी के नियम उलटे हैं☘

🌿यदि आप आसान चीजें करते हैं
जो जिंदगी मुश्किल हो जाती है,
यदि आप मुश्किल चीजें करते हैं
तो जिंदगी आसान हो जाती है।🍁🍁

#Good_Night 😊😍☺️
❤2
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
Nashik Menstruation Festival: . . नाशिकमध्ये आई-वडिलांनी मुलीच्या मासिक पाळीचा महोत्सव असा साजरा केला. 💯✅👌👍🥰
.
.
.
असे प्रोग्राम केले तर समाजामध्ये
मासिक पाळी बद्दल जागृती होईल
v ती व्हायलाच पाहिजे.....
असे प्रोग्राम झाले तरच या दिवसात
स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा
दृष्टिकोन बदलेल.....
Thanks to u share this video 👍🙏
❤5👍1🔥1
प्रेम...!
" प्रेम म्हणजे नेमक काय? हेच न समजल्याने लोकांनी प्रेमाला बदनाम
करून टाकलं. प्रेम ते आहे. जे एका आईला आपल्या मुलांप्रती असतं.भावाला बहिणीप्रती असतं ते. प्रेम हे प्रत्येक सजीवामध्ये असतं. प्रेम ते नाही की एखादी सुंदर स्त्री किंवा पुरुष बघून होत ते नाही. ते शारीरिक आकर्षण किंवा लोभ आहे. प्रेम तेच आहे जे आपोआप होत. कदाचित त्यालाच लोकं 1ल प्रेम म्हणतात.ते जीवनभर एकाच व्यक्तीवर होतं. ती व्यक्ती मिळो किंवा ना मिळो, खरं प्रेम करणाऱ्या व्यक्ती आयुष्यभर त्यांच व्यक्तीवर प्रेम करत राहतात. बाकी साऱ्या गोष्टी वेळेनुसार केल्या जातात. प्रेमात इमानदारी असते.ज्यांच्याकडे इमानदारी नाही. ते लोकं धोका देतात.त्यामुळे प्रेमाला वाईट समजू नका. प्रेम नसतं तर तुम्ही हे लिखाणही वाचलं नसतं..
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️संपर्क
@ABCanil
✍️माझ्या ABCs डायरीमधून.
(कृपया हे लिखाण कोणीही लेखकांच नाव खोडून share करू नये )
❤2👍1
🚩👑 ..मल्हार.. 👑🚩

तुझे परवाह किस बात की तू
🔱मल्हार का भक्त 💪है प्यारे,
परेशानियां भी तुझसे धबरायेंगी,
बस मेहनत 🚩करता जा
बाकि छोड़ दे मल्हार के सहारे।
[ अपने कर्मों पे और अपने भगवान पर भरोसा रखीए, आप को जीवन में कुछ भी कम नहीं पड सकता..]

🚩🚩 ..शुभ रविवार.. 🚩🚩
💐💐 ..सुंदर दिवसाच्या
भावनापुर्ण शुभेच्छा.. 💐💐

#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 अमोल मोरे..
@AmolmoreAm
❤1👍1
घड्याळाच्या गजरापेक्षा ज्यांना

जबाबदारी जागं करते, ती माणसे

आयुष्यात योग्य दिशेने पावलं

टाकत असतात.

🌺🌸🌺🙏सुप्रभात🙏🌺🌸
🍁वक्त से लड़कर जो नसीब बदल दे,
इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे,
कल क्या होगा कभी ना सोचे,
क्या पता कल वक्त खुद
अपनी तस्वीर ही बदल दे।🌿🌿

#Good_Morning😊😍☺️
❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
दुसरयाचे शब्द जपता जपता
स्वत:च्या शब्दात अडखळत आहात।

दुसरयाची मानसिकता स्विकारता
स्वत:ची मानसिकता विसरतात।

दुसरयाचे भान ठेवता ठेवता
स्वत:च्या भानावर विसर पडतात।

दिक्षा प्रकाश मेहर👍
❤5
👉 देव ज्यांना रक्ताच्या नात्यात
बांधायला विसरतो त्यांनाच मैत्रीच्या
नात्यात जोडतो..

सर्व मित्रांना,
मैत्री दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
🤝🤝💐💐🌹
शुभेच्छुक _मित्रपरिवार
❤2👍2
मैत्री...🤝🥰
✍️"आयुष्यातील चांगल्या काळात धरलेला हातातील हात आयुष्यातील कठीण काळातही न सोडणे, आणि परिस्थिती कशीही आली तरी शेवटपर्यंत साथ न सोडणे म्हणजेच मैत्री होय. "
✍️ABCs Diaries...
Happy Friendship Day... 2022
🤝🥰
👍3