𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
सुख -दुःख
आयुष्याच्या वाटेवरती
सुख दुःखाच्या गाठी भेटी
सुख भेटे कधी तरी पण
दुःख करी खेटा खेटी 1
जन्मला तो दुःख अनुभवी
दुःख शृंखला चालत राही
सुखानुभव क्षणिक येई
दुःख जादा जीवन प्रवाही 2
कधी विपरीत घडते
प्रिय व्यक्ती सोडून जाते
वियोग दुःख हे अपरिमित असते
जीवन आपुले खाया उठते 3
कधी येत असे शरीरा व्याधी
सावज पकडे जसा पारधी
सुटका त्यातून नसे फारशी
मन छायांकित करे उदासी 4
अपूर्ण राहिल्या कधी त्या
नैराश्याची आणती भरती 5
जरीही असले दुःख व्यापक
नाही जरी ते अगदी निरर्थक
दुःखामुळे सुख समर्पक
कृष्ण घनांची किनार रुपक 6
शब्दांकन
✍️दीप्ती गोपाळ शेवाळे
💐💐 ..शुभ सकाळ.. 💐💐
❤3👍1
🍁सफलता का दरवाजा हमेशा खुला रहता है,
यह तो आप पर निर्भर करता है,
कि आप उसे पार कर पाते हैं या नहीं ।🌿🌿

#Good_Morning😊😍☺️
❤2
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
जीवनसंघर्ष.. ✅ हसऱ्या चेहऱ्या माघचे दु:ख आज लपवता यायला लागले.. भयाने घट्ट पकडले अभिनयाला आणि मला जगायला यायला लागले.. [ प्रत्येकाचे दोन चेहरे असतात, एकात आनंदी तर ते दुसऱ्यात दु:खी असतात, मन मोकळे करता नाही येत कोणासमोर कारण आपल्या माणसांमध्येच…
प्रत्येकाच्या आयुष्यात ऐक तरी अशी व्यक्ती असावा की त्या व्यक्तीशी मन मोकळे करता आले पाहिजे...
आपण त्या व्यक्तीला आपल्या सर्व पर्सनल गोष्टी सांगतो आणि सर्व काही शेयर करत असतो..त्या पण व्यक्तीने सर्व पर्सनल कोणाला न सांगता तेवढ्याच विश्वासाने मनात ठेवायला पाहिजे..नाहीतर आपले सगळे ऐकून घेऊन दुसऱ्या व्यक्तीला सांगु नये...केवळ ह्या गोष्टीमुळे कोणासमोर ही मन मोकळे करता नाही येत.. कारण आपल्यात सुद्धा परके असतातच....
✍अनिल मुद्दे..
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Journey.. ✅
.
सक्सेस ला कधी फुलस्टाॅप नसतो...
कोमा असतो,...
.
.
.
Success is a not a destination,
Success is a journey...
💯✅👌👍
❤9
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
ती....! "प्रत्येकाच्या जीवनात आलेली ती समजण इतकं सोपं नाही.. प्रत्येक स्त्री ला काय हव? तर तीला हव आहे....! मनसोक्त जगण्याच स्वातंत्र्य...! आपल्या आयुष्यात येणारा व्यक्ती हा सुंदर असो,वा नसो...! तो समजुतदार असला पाहिजे. हिच प्रत्येक प्रामाणिक स्त्रीची इच्छा…
अनिल सर एकदम बरोबर आहे...
अगदी असच असते .... स्त्रीला खूप काही हवे नसते...तिला फक्त समजून घेणारी व्यक्ती हवी असते.. स्त्रियांची अपेक्षा सुद्धा खूप नसतात ..ते तर लहान लहान गोष्टीत सुद्धा समाधान मानतात...
आपला भारत देश 15 आगस्त 1947 या रोजी स्वातंत्र्य झाला....तरीदेखील मुलींना आणि स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाला नाही....
हे कुठेतरी थांबायला पाहिजे....
मुलींना आणि स्त्रियांना त्याच्या आयुष्यात कुठेतर फ्रीडम मिळायला हवा..
आपण आपले विचार बदललेले की नक्कीच देश बदलेल...
✍अनिल मुद्दे...
❤2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Dost Kaise Hone Chahiye
Iski Sahi Definition..
.
.
💯✅👌👍
❤4
जायचच असेल कुणाच्या आयुष्यात तर .... आनंद😘 घेऊन जा ..
कारण दुःख 😔 तर All ready
त्याच्याकडे असतच ...
बनायच असेल कुणाच तर
Solution🤞🏻 बना ....
कारण problem 💫 तर All ready त्याच्याकडे असतातच .....
होत असेल तुमच्यामुळे कुणाच्यातरी
आयुष्यात अडचण ❌....... तर सरळ सरळ मार्ग बदला 🚩
❣️DK(संगमनेरकर)❣️
🥰2👏1
☘जिंदगी के नियम उलटे हैं☘

🌿यदि आप आसान चीजें करते हैं
जो जिंदगी मुश्किल हो जाती है,
यदि आप मुश्किल चीजें करते हैं
तो जिंदगी आसान हो जाती है।🍁🍁

#Good_Night 😊😍☺️
❤2
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
Nashik Menstruation Festival: . . नाशिकमध्ये आई-वडिलांनी मुलीच्या मासिक पाळीचा महोत्सव असा साजरा केला. 💯✅👌👍🥰
.
.
.
असे प्रोग्राम केले तर समाजामध्ये
मासिक पाळी बद्दल जागृती होईल
v ती व्हायलाच पाहिजे.....
असे प्रोग्राम झाले तरच या दिवसात
स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा
दृष्टिकोन बदलेल.....
Thanks to u share this video 👍🙏
❤5👍1🔥1
प्रेम...!
" प्रेम म्हणजे नेमक काय? हेच न समजल्याने लोकांनी प्रेमाला बदनाम
करून टाकलं. प्रेम ते आहे. जे एका आईला आपल्या मुलांप्रती असतं.भावाला बहिणीप्रती असतं ते. प्रेम हे प्रत्येक सजीवामध्ये असतं. प्रेम ते नाही की एखादी सुंदर स्त्री किंवा पुरुष बघून होत ते नाही. ते शारीरिक आकर्षण किंवा लोभ आहे. प्रेम तेच आहे जे आपोआप होत. कदाचित त्यालाच लोकं 1ल प्रेम म्हणतात.ते जीवनभर एकाच व्यक्तीवर होतं. ती व्यक्ती मिळो किंवा ना मिळो, खरं प्रेम करणाऱ्या व्यक्ती आयुष्यभर त्यांच व्यक्तीवर प्रेम करत राहतात. बाकी साऱ्या गोष्टी वेळेनुसार केल्या जातात. प्रेमात इमानदारी असते.ज्यांच्याकडे इमानदारी नाही. ते लोकं धोका देतात.त्यामुळे प्रेमाला वाईट समजू नका. प्रेम नसतं तर तुम्ही हे लिखाणही वाचलं नसतं..
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️संपर्क
@ABCanil
✍️माझ्या ABCs डायरीमधून.
(कृपया हे लिखाण कोणीही लेखकांच नाव खोडून share करू नये )
❤2👍1
🚩👑 ..मल्हार.. 👑🚩

तुझे परवाह किस बात की तू
🔱मल्हार का भक्त 💪है प्यारे,
परेशानियां भी तुझसे धबरायेंगी,
बस मेहनत 🚩करता जा
बाकि छोड़ दे मल्हार के सहारे।
[ अपने कर्मों पे और अपने भगवान पर भरोसा रखीए, आप को जीवन में कुछ भी कम नहीं पड सकता..]

🚩🚩 ..शुभ रविवार.. 🚩🚩
💐💐 ..सुंदर दिवसाच्या
भावनापुर्ण शुभेच्छा.. 💐💐

#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 अमोल मोरे..
@AmolmoreAm
❤1👍1