This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
काही माणसं खूप तक्रार करतात. मला हे मिळालं नाही मला ते मिळालं नाही.. तुम्हाला घरोघरी जाऊन भिक्षा नाही मागावी लागत ना. तुमचं एखाद नातेवाईक तुरुंगात कितपत पडलेलं नाही ना. तुम्हाला निसर्गाने सर्व काही दिलंय ना निरोगी शरीर. दोन वेळच जेवण मिळत प्रत्येक…
ताई खूप छान लिहिले आहे लिखाण..🙏
दैनंदिन जीवन जगत असताना..सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे 𝗝𝗢𝗕 ,उदरनिर्वाहासाठी
𝗝𝗢𝗕 त्या त्या आधारावर जीवन आवश्यक वस्तु घेतल्या जातात .त्याच नंतर जीवन आवश्यक आहात सुद्धा घेतला जातो .... आहार हा भरपूर प्रमाणत खरेदी केला जातो .. परंतु आहार हा खरेदी केलेला दररोज कितपत वापरावा हा समजत कोणाला नाही... प्रमाणापेक्षा जास्त वापरात असल्यामुळे अन्नाची खूप प्रमाणात नासाडी होत आहे....
ज्याला दोन टाइम सुद्धा नीट जेवण नाही मिळत..त्या व्यक्तीला विचार दोन वेळेस जेवाची किंमत काय असते ते....
शेतात शेतकरी धान्य पिकवण्यासाठी किती कष्ट घेतो हे त्यालाच माहिती असते. . फक्त
शेतात ऐकर सोयाबीन करायची म्हणले तर किती कष्ट साधारपणे करावे लागते....शेतकऱ्याला बघा
सोयाबीन ते पीक साधारण 𝟭𝟬𝟬 ते 𝟭𝟭𝟬 दिवसाचे असते..अगोदर शेतीचे मशागत करावे लागते पहिल्यांदा नागरून घ्यावे लागते नंतर रोट्रून घ्यावे लागते नंतर पेरणी केली जाते..
साधारणपणे खर्च पाहिला तर एक एकरीचा तर ..खताचे पोते 𝟭𝟱𝟬𝟬 रू बियाची बॅग 𝟯𝟱𝟬𝟬 रू पेरणी 𝟭𝟬𝟬𝟬 रू आणि फवारणी 𝟮 हजार रु.काढणी 𝟰 हजार रु आणि भरडणे साधारपणे अडीच ते 𝟯 हजार रु..येवढे ऐक ऐकर शेतकऱ्याला तेवढा खर्च करून त्यासाठी येवढे कष्ट करावे लागते...तेवढे कष्ट करून देखील शेतकऱ्याला त्याच्या मालाला मोबदला नाही मिळत...
शेतकऱ्याला किती कष्ट करून पीक घ्यावे लागते ना या गोष्टीची जाणीव करून कृपया अन्नाची नासाडी करू नये...
कृपया अन्नाच कण सुद्धा वाया जाऊ देऊ नका....🙏🙏
आपणास विनंती करत आहे..🙏🙏
#जगाचा पोशिंदा 🤲🌾🎋🌱
✍🏻 - अनिल मुद्दे....

❤5👍2😁1
इंसान आजादी के लिये लडता है और चिडीयो को कैद करने की फितरत रखता है....!!
✍🏻 - माधुरी..
✍🏻 - माधुरी..
👍9
निश्चित ध्येय....
✍️धेय निश्चित असली की,आवड आपोआप निर्माण होतें. जिद्द, संयम हे पुस्तकात वाचलेले शब्द आपोआप आपल्या जीवनाचा भाग बनून जातात..आणि मग अभ्यासाचा कंटाळा येतं नाही.निरंतर अभ्यास आणि कष्ट करतं राहिला की, जीवनामध्ये सकारात्मकता आपोआप येते... आणि जीवनात सकारात्मक विचार आले,की जीवनही सुंदर होतं.म्हणून Be Positive..."
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC)
(UPSC Aspirant )
माझ्या ABC'S Diaries मधून...
✍️संपर्क -:@ABCanil
शुभरात्री 🥰

❤4👍1🔥1
फाटलेल्या नशिबाला
किती ठिगळं लावावे
कोवळ्या या मनावर
किती ते घाव सोसावे...
सर्व दु:ख सोसले मी
एक स्त्री आहे म्हणून
आनंदाचे क्षण माझे
येई निर्माल्य होऊन...
किती परीक्षा दयायची
माझ्या वेडया नशिबानं
अंतरातल्या वेदनाही
जगतील का सन्मानानं...
कुठेतरी निघून जावे
बंदिस्त उंबरा ओलांडून
स्वच्छंदी मनाने जगावे
दुःख सारे विसरून...
✍🏻 - मृदुला लगडे..
किती ठिगळं लावावे
कोवळ्या या मनावर
किती ते घाव सोसावे...
सर्व दु:ख सोसले मी
एक स्त्री आहे म्हणून
आनंदाचे क्षण माझे
येई निर्माल्य होऊन...
किती परीक्षा दयायची
माझ्या वेडया नशिबानं
अंतरातल्या वेदनाही
जगतील का सन्मानानं...
कुठेतरी निघून जावे
बंदिस्त उंबरा ओलांडून
स्वच्छंदी मनाने जगावे
दुःख सारे विसरून...
✍🏻 - मृदुला लगडे..
❤6👍1
🌿जीवन में असफलताओं
से मत घबराइए,
यह तो आनी ही हैं
समस्याओं के बिना
जीवन की सुंदरता नहीं है🍁🍁
#Good_Night😊😍☺️
से मत घबराइए,
यह तो आनी ही हैं
समस्याओं के बिना
जीवन की सुंदरता नहीं है🍁🍁
#Good_Night😊😍☺️
❤3
😍 आजचा विचार
अनेकांचा उन्मादी अहंकार तोडण्यासाठी
शांततेचा हिमालय माथ्यावर ठेऊन,
साखर खात, संयम ठेवत काही काळ
जाऊ दिला की योग्य अशी गोड वेळ येते
आणी ती वेळ अनेकांना गोड गैरसमजातून
तयार झालेली उन्मादाची आग,
एकही शब्द न बोलता थंड करते...!
तेव्हा कळते शांततेची आणी संयमाची
किंमत काय असते...
म्हणून संयम ठेवा,
कोणी कितीही उन्माद करु द्या...
कोणी कितीही राग देण्याचा प्रयत्न केला
तरीही बर्फ व्हा....
कोणी कितीही कडू बोलूद्या...
आपण साखर खात गोड बोलत
शांत राहायच....
💐💐 ..शुभ रात्री.. 💐💐
अनेकांचा उन्मादी अहंकार तोडण्यासाठी
शांततेचा हिमालय माथ्यावर ठेऊन,
साखर खात, संयम ठेवत काही काळ
जाऊ दिला की योग्य अशी गोड वेळ येते
आणी ती वेळ अनेकांना गोड गैरसमजातून
तयार झालेली उन्मादाची आग,
एकही शब्द न बोलता थंड करते...!
तेव्हा कळते शांततेची आणी संयमाची
किंमत काय असते...
म्हणून संयम ठेवा,
कोणी कितीही उन्माद करु द्या...
कोणी कितीही राग देण्याचा प्रयत्न केला
तरीही बर्फ व्हा....
कोणी कितीही कडू बोलूद्या...
आपण साखर खात गोड बोलत
शांत राहायच....
💐💐 ..शुभ रात्री.. 💐💐
❤3
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Nashik Menstruation Festival:
.
.
नाशिकमध्ये आई-वडिलांनी
मुलीच्या मासिक पाळीचा महोत्सव
असा साजरा केला.
💯✅👌👍🥰
.
.
नाशिकमध्ये आई-वडिलांनी
मुलीच्या मासिक पाळीचा महोत्सव
असा साजरा केला.
💯✅👌👍🥰
❤4
कोणत्याही गोष्टीचा अति विचार
काही कामाचा नसतो...
ज्या गोष्टीमुळे आपण सातत्याने
निराश आणि हताश होत असतो..
ना त्या गोष्टीचा आपण विचार
सोडायला हवा..
मग ते कोणाचं घर असो
वा कोणाच मन...
✍️अनिल मुद्दे....
Good morning
काही कामाचा नसतो...
ज्या गोष्टीमुळे आपण सातत्याने
निराश आणि हताश होत असतो..
ना त्या गोष्टीचा आपण विचार
सोडायला हवा..
मग ते कोणाचं घर असो
वा कोणाच मन...
✍️अनिल मुद्दे....
Good morning
❤7
जीवनसंघर्ष.. ✅
हसऱ्या चेहऱ्या माघचे दु:ख
आज लपवता यायला लागले..
भयाने घट्ट पकडले अभिनयाला
आणि मला जगायला यायला लागले..
[ प्रत्येकाचे दोन चेहरे असतात,
एकात आनंदी तर ते दुसऱ्यात दु:खी असतात,
मन मोकळे करता नाही येत कोणासमोर
कारण आपल्या माणसांमध्येच
परके दडलेले असतात... ]
💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 - अमोल मोरे..
@AmolmoreAm
हसऱ्या चेहऱ्या माघचे दु:ख
आज लपवता यायला लागले..
भयाने घट्ट पकडले अभिनयाला
आणि मला जगायला यायला लागले..
[ प्रत्येकाचे दोन चेहरे असतात,
एकात आनंदी तर ते दुसऱ्यात दु:खी असतात,
मन मोकळे करता नाही येत कोणासमोर
कारण आपल्या माणसांमध्येच
परके दडलेले असतात... ]
💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 - अमोल मोरे..
@AmolmoreAm
😁4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ती....!
"प्रत्येकाच्या जीवनात आलेली
ती समजण इतकं सोपं नाही..
प्रत्येक स्त्री ला काय हव?
तर तीला हव आहे....!
मनसोक्त जगण्याच स्वातंत्र्य...!
आपल्या आयुष्यात येणारा व्यक्ती हा सुंदर असो,वा नसो...!
तो समजुतदार असला पाहिजे.
हिच प्रत्येक प्रामाणिक स्त्रीची इच्छा असते...!
पण बऱ्याचदा ती पूर्ण होतं नाही.….!
ही खंत आहे. प्रत्येक स्त्रीला असा एक मित्र हवा असतो...!
जो तीला समजून घेईल....!
तिच्या मनातल्या भावना समजून घेईल...!
व वेळोवेळी तीला मदत करेल..!
आपल्या मनातल्या भावना,
आपली दुःख ज्याच्यासमोर हलकी करता येईल असा मित्र तीला हवा असतो...!
मग हा मित्र नवरा असू शकतो किंवा प्रियकर किंवा मित्र/भाऊ कोणीही...!
आयुष्याचा जोडीदार जर समजूतदार भेटला. तर तीच जीवन सुंदर होतं...!
पण बऱ्याचदा असं घडतं नाही...!
तीला नेहमीच आयुष्यभर लग्नापर्यंत वडील भाऊ यांच्या अधीन राहावं लागतं..!
अन लग्नानंतर नवऱ्याच्या अधीन...!
अश्यातच तिच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा चुराडा होतो...!
म्हणून अजूनही गरज आहे.
तीला स्वातंत्र्य होण्याची...!
आणि तीला समजून घेण्याची...!
©️®️कवी -:अनिल भगवान चव्हाण (ABC )

👍6🥰2
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
जीवनसंघर्ष.. ✅ हसऱ्या चेहऱ्या माघचे दु:ख आज लपवता यायला लागले.. भयाने घट्ट पकडले अभिनयाला आणि मला जगायला यायला लागले.. [ प्रत्येकाचे दोन चेहरे असतात, एकात आनंदी तर ते दुसऱ्यात दु:खी असतात, मन मोकळे करता नाही येत कोणासमोर कारण आपल्या माणसांमध्येच…
.
.
मन मोकळे करण्यासाठी
हक्काची व्यक्ती असावी लागते.
कोणाजवळ पण मन मोकळे करून
उपयोग नसतो.
इतरांजवळ जास्त दुःख कधिच मांडु नये.
कारण लोक ढासळलेल्या घराच्या
विटा सुद्धा ठेवत नाही.
.
मन मोकळे करण्यासाठी
हक्काची व्यक्ती असावी लागते.
कोणाजवळ पण मन मोकळे करून
उपयोग नसतो.
इतरांजवळ जास्त दुःख कधिच मांडु नये.
कारण लोक ढासळलेल्या घराच्या
विटा सुद्धा ठेवत नाही.
❤8
सुख -दुःख
आयुष्याच्या वाटेवरती
सुख दुःखाच्या गाठी भेटी
सुख भेटे कधी तरी पण
दुःख करी खेटा खेटी 1
जन्मला तो दुःख अनुभवी
दुःख शृंखला चालत राही
सुखानुभव क्षणिक येई
दुःख जादा जीवन प्रवाही 2
कधी विपरीत घडते
प्रिय व्यक्ती सोडून जाते
वियोग दुःख हे अपरिमित असते
जीवन आपुले खाया उठते 3
कधी येत असे शरीरा व्याधी
सावज पकडे जसा पारधी
सुटका त्यातून नसे फारशी
मन छायांकित करे उदासी 4
अपूर्ण राहिल्या कधी त्या
नैराश्याची आणती भरती 5
जरीही असले दुःख व्यापक
नाही जरी ते अगदी निरर्थक
दुःखामुळे सुख समर्पक
कृष्ण घनांची किनार रुपक 6
शब्दांकन
✍️दीप्ती गोपाळ शेवाळे
💐💐 ..शुभ सकाळ.. 💐💐
आयुष्याच्या वाटेवरती
सुख दुःखाच्या गाठी भेटी
सुख भेटे कधी तरी पण
दुःख करी खेटा खेटी 1
जन्मला तो दुःख अनुभवी
दुःख शृंखला चालत राही
सुखानुभव क्षणिक येई
दुःख जादा जीवन प्रवाही 2
कधी विपरीत घडते
प्रिय व्यक्ती सोडून जाते
वियोग दुःख हे अपरिमित असते
जीवन आपुले खाया उठते 3
कधी येत असे शरीरा व्याधी
सावज पकडे जसा पारधी
सुटका त्यातून नसे फारशी
मन छायांकित करे उदासी 4
अपूर्ण राहिल्या कधी त्या
नैराश्याची आणती भरती 5
जरीही असले दुःख व्यापक
नाही जरी ते अगदी निरर्थक
दुःखामुळे सुख समर्पक
कृष्ण घनांची किनार रुपक 6
शब्दांकन
✍️दीप्ती गोपाळ शेवाळे
💐💐 ..शुभ सकाळ.. 💐💐
❤3👍1
🍁सफलता का दरवाजा हमेशा खुला रहता है,
यह तो आप पर निर्भर करता है,
कि आप उसे पार कर पाते हैं या नहीं ।🌿🌿
#Good_Morning😊😍☺️
यह तो आप पर निर्भर करता है,
कि आप उसे पार कर पाते हैं या नहीं ।🌿🌿
#Good_Morning😊😍☺️
❤2