𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
ज्या व्यक्तींच्या आयुष्यात आपल्याला साठी वेळ नसेल ना तर त्या व्यक्तींना कधीच फोर्स करून आपणल्यासाठी वेळ मागू नये....कारण जे आपले असतात ना ते आपल्यासाठी वेळ देतच असतात ..जे आपले नसतात ते आपल्यासाठीच वेळ पण देणार नाहीत .म्हणून जे आपले आहेत ना त्यांच्यासाठीच आपण सुद्धा वेळ द्यायला हवा..आणि त्यांना कायम आपल्या आयुष्यात जपत राहायचे असते...
अनिल मुद्दे......
आयुष्य.. ✅

आयुष्यभर कष्ट केलं,
खुप काही कमवलं..
खुप काही गमवलं.
आणि
जेव्हा या जागातुन गेलो..
तेव्हां समजलं,
कोण सोबतही आलं नाही
आणि जेवढं कमवलं..
तेही नेता आलं नाही...
[ तात्पर्य - आयुष्य हे एकदाच आहे,
त्यामुळे ते मनसोक्त जगले पाहिजे..
शेवटी आठवणी सोडुन काहीही
घेऊन जातात येत नाही.. ]

💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
❤2
सर्वोत्तम कलाकृती....
✍️"कलाकार जेव्हा आपला संपूर्ण जीव ओतून एखादी कलाकृती घडवतो ना? तेव्हाचं ती कलाकृती सुंदर बनते. त्यामुळे जीवनात कोणतंही कामं करताना संपूर्ण मनं लावून करा... कारण संपूर्ण मनाने केलेल्या कोणत्याही कामात यशाची शक्यता 100%असते.."
©️®️अनिल भगवान चव्हाण (ABC )
From -:My ABCs Diaries.. 📚
✍️संपर्क
@ABCanil

(कृपया हे लिखाण लेखकांच नाव खोडून कुठेही share करू नये )
❤1
🌿हताश न होण्याचा
सर्वोत्तम मार्ग म्हणजे उठा
आणि कामाला लागा.
आपल्यासोबत आपोआप
चांगल्या गोष्टी घडतील
याची वाट पाहत बसू नका.🍁🍁

✍ बराक ओबामा

#Good_Morning😊😍☺️
❤4
सुंदर विचारप्रणाली....
✍️"UPSC ची CSE ही केवळ एक परीक्षा नाही मित्रानो,तर माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारी जगातली एक आदर्श विचारप्रणाली आहे. इथे तुम्ही IAS /IPS व्हाल की नाही.हे तुमचा प्रयत्नावरून ठरेलं.पण अभ्यास प्रामाणिक असेल,तर तुम्ही एक आदर्श व्यक्ती नक्कीच बनाल.कारण UPSC एक आदर्श समाज घडवणारी प्रयोगशाळा आहे.म्हणून UPSC /MPSC च्या परीक्षाचा प्रमाणिकपणे अभ्यास करा. आणि यशस्वी व्हा.."
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) UPSC Aspirant...
From -:My ABC's Diaries... 📚✍️
@ABCanil
किसी को धोखा देना एक कर्ज है जो आपको
किसी और हाथों एक दिन जरूर मिलेगा
👍7
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Respect is very important to ur all relations.... not only love.. 😊
💯✅👌👍
- 𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
❤5👍2
तपासून घ्या शब्दांना
उच्चारण्याआधी...
कारण
कुठलाच खोडरबर
जिभेवर चालत नाही...

💐💐 शुभ सकाळ 💐💐
लपंडाव आयुष्याचा
अजून किती खेळावा
अंतर मनाचा स्वर हा
कुठे-कसा थांबवावा...

अजून किती घाव
काळजावर झेलावे
जीवनाच्या वाटेवर
अजून किती झुरावे...

वाटत असे मनाला
आपलं कुणी भेटेल
सर्वच सोडून गेल्यावर
कोण आपलं असेल...

कोण कसा जगात
क्षणभरात कळते
खोटया चेहऱ्यावरचे
खरे मुखवटे समजते...

मंजुळ भावनांचा
नेहमीच होई घात
नको करू चिंता
कर त्यावर मात

गायत्री सोनजे,नाशिक
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
किसी को धोखा देना एक कर्ज है जो आपको किसी और हाथों एक दिन जरूर मिलेगा
जे पेरल तेच उगवणार आहे...
मग तुम्ही कोणाला धोका द्या
किंवा प्रेम द्या...
तेवढ्याच दुपटीने मिळणार आहे
आपल्याला परत ...
म्हणून आपण दुसऱ्याला काय देत असतो...
ह्याच्याकडे पण लक्ष देत चला...
✍अनिल मुद्दे....
❤3
बालपण....!
🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️
✍️"बालपणाचा काळ वर्नावा काय..?
सर्वत्र पळती चिमुकले पाय...!
आनंदाने हसणे, खेळणे,बागडणे...!
आपल्या लीला सर्वांना आवडणे..!
खेळणी साठी बाबांकडे हट्ट धरणे...!
आईचा हात घट्ट पकडणे...!
मजला भेटायला पाहुणे येती..!
गोड धोड मिठाई चा खाऊ आणती...!
आईचे अंगणी घास भरविणे...!
बाबांचे गाडी वर बसवून फिरवणे..!
वाटेल तेवढे खुशाल झोपावे...!
झोपून उठल्या वर आईला बिलगावे...!
कितीही भेटती प्रलोभणे नवे...!
बालपणीचे दिन वाटती हवे हवे...!
"✍️
शब्दांतीत मी...
✍🏻दिप्ती शेवाळे...
❤2
जिस पर गुजरती है वही जानता है
ये दिल तस्सालियो से कहा मानता है..
- माधुरी...
❤10
खुदा से लड़कर तकदीर की
किताब लिखने बैठे ...

कलम तो मांग लाये
मगर स्याही वहीं भूल बैठे !!!

#अंजान

✍🏻✍🏻✍🏻
❤5