𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
आज हा दिवस नसला तरी, हा व्हिडिओ खुप काही सांगून जातो.. 🥰😍🥰 - 𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
.
.
.
आज जरी व्हॅलेंटाईनचा चा दिवस नसेल..
तरीही हा व्हिडिओ आज खूप काही शिकवत आहे.....
लाईफ पार्टनर ना 𝐠𝐢𝐟𝐭 🎁 वगैरे अस काही नसते पाहिजे.. लाईफ पार्टनर ला की खूप महागड्या वस्तू 𝐠𝐢𝐟𝐭 🎁 दिले तर प्रेम जास्त असते .....अस नाही होत..
लाईफ पार्टनर ला फक्त आणि फक्त पाहिजे असते की....तो आपल्याला समजून घेणार आणि आहे त्या परिस्थितीत कायम साथ देणार तसेच न काही सांगता मनातील भावना समजून घेणारा..आणि समजून सांगणारा आणि आयुष्य भरासाठी साथ...
✍अनिल मुद्दे....
👍6👏3
आठवण तिची.......💯😔

आज आठवण तिची येताच आपोआपच अश्रु येतात डोळ्यात...... 💯✨️
कारण ती आणि तिच्या आठवणी होत्या खुपच खास अगदी तिच्यासारख्याच......😔💯
कधी चुकूनही मनात विचार येता तिचा वाटते,
यार खरचं नशीबाने साथ दिली असती तर आम्ही दोघे आज  #Goal Couple असतो......💯❣️✌️
पण म्हणतात ना आपल्या इच्छेप्रमाणे होण्यासाठी नशीब नाहीतर भाग्यच लागतं.......💯✌️
आणि ते सत्य स्वीकारण्यासाठी भावना नाहीतर ज्ञान लागते......💯✅️

अनिल विठ्ठलराव तोटरे
#Swavicharanchi Perani
Good Night
❤7
काही माणसं खूप तक्रार करतात.
मला हे मिळालं नाही
मला ते मिळालं नाही..
तुम्हाला घरोघरी जाऊन
भिक्षा नाही मागावी लागत ना.
तुमचं एखाद नातेवाईक तुरुंगात
कितपत पडलेलं नाही ना.
तुम्हाला निसर्गाने सर्व काही दिलंय ना
निरोगी शरीर.
दोन वेळच जेवण मिळत प्रत्येक व्यक्ती ला
काही माणसं असतात दुर्दैवी,
त्यांना नाही मिळत दोन वेळच जेवण
काही घरामध्ये खूप अन्न वाया घालवल जात.
त्या गोष्टी चा विचार कोणीच नाही करत
शेतात धान्य पीकवण्यासाठी शेतकऱ्यांला
किती कष्ट घ्यावे लागतात.
जेव्हा शेतकरी घाम गाळून मोत्यासारखं
पीक घेतो ना तेव्हा,
शेतकऱ्यांच्या पिकाला माती मोल भाव मिळतो. या गोष्टी ची जाणीव ठेवा..
सर्वांनी विनाकारण अन्न वाया घालवू नका.
शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही कधीच..

शब्दांकन
✍️ - दीप्ती शेवाळे..
👍6
ये औरत का करिश्मा ही है दोस्तो....
...किसी के प्यार के मोती को अपने बदन के सीप मे रखकर उसे इंसान बनाती है...!
हे नारी तू सच मे नारायणी है !!!🙏🏼
❤11
🍁सबर करो..
कोई नज़र अंदाज़ कर
रहा है तो करने दो,
देख कर अनदेखा कर
रहा है तो करने दो,
बस याद रखना
वक़्त सबका आता है..🌿🌿

#Good_Night😊😍☺️
👍5
ज्या व्यक्तींच्या आयुष्यात आपल्याला साठी वेळ नसेल ना तर त्या व्यक्तींना कधीच फोर्स करून आपणल्यासाठी वेळ मागू नये....कारण जे आपले असतात ना ते आपल्यासाठी वेळ देतच असतात ..जे आपले नसतात ते आपल्यासाठीच वेळ पण देणार नाहीत .म्हणून जे आपले आहेत ना त्यांच्यासाठीच आपण सुद्धा वेळ द्यायला हवा..आणि त्यांना कायम आपल्या आयुष्यात जपत राहायचे असते...
अनिल मुद्दे......
आयुष्य.. ✅

आयुष्यभर कष्ट केलं,
खुप काही कमवलं..
खुप काही गमवलं.
आणि
जेव्हा या जागातुन गेलो..
तेव्हां समजलं,
कोण सोबतही आलं नाही
आणि जेवढं कमवलं..
तेही नेता आलं नाही...
[ तात्पर्य - आयुष्य हे एकदाच आहे,
त्यामुळे ते मनसोक्त जगले पाहिजे..
शेवटी आठवणी सोडुन काहीही
घेऊन जातात येत नाही.. ]

💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
❤2
सर्वोत्तम कलाकृती....
✍️"कलाकार जेव्हा आपला संपूर्ण जीव ओतून एखादी कलाकृती घडवतो ना? तेव्हाचं ती कलाकृती सुंदर बनते. त्यामुळे जीवनात कोणतंही कामं करताना संपूर्ण मनं लावून करा... कारण संपूर्ण मनाने केलेल्या कोणत्याही कामात यशाची शक्यता 100%असते.."
©️®️अनिल भगवान चव्हाण (ABC )
From -:My ABCs Diaries.. 📚
✍️संपर्क
@ABCanil

(कृपया हे लिखाण लेखकांच नाव खोडून कुठेही share करू नये )
❤1
🌿हताश न होण्याचा
सर्वोत्तम मार्ग म्हणजे उठा
आणि कामाला लागा.
आपल्यासोबत आपोआप
चांगल्या गोष्टी घडतील
याची वाट पाहत बसू नका.🍁🍁

✍ बराक ओबामा

#Good_Morning😊😍☺️
❤4
सुंदर विचारप्रणाली....
✍️"UPSC ची CSE ही केवळ एक परीक्षा नाही मित्रानो,तर माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारी जगातली एक आदर्श विचारप्रणाली आहे. इथे तुम्ही IAS /IPS व्हाल की नाही.हे तुमचा प्रयत्नावरून ठरेलं.पण अभ्यास प्रामाणिक असेल,तर तुम्ही एक आदर्श व्यक्ती नक्कीच बनाल.कारण UPSC एक आदर्श समाज घडवणारी प्रयोगशाळा आहे.म्हणून UPSC /MPSC च्या परीक्षाचा प्रमाणिकपणे अभ्यास करा. आणि यशस्वी व्हा.."
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) UPSC Aspirant...
From -:My ABC's Diaries... 📚✍️
@ABCanil
किसी को धोखा देना एक कर्ज है जो आपको
किसी और हाथों एक दिन जरूर मिलेगा
👍7
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Respect is very important to ur all relations.... not only love.. 😊
💯✅👌👍
- 𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
❤5👍2
तपासून घ्या शब्दांना
उच्चारण्याआधी...
कारण
कुठलाच खोडरबर
जिभेवर चालत नाही...

💐💐 शुभ सकाळ 💐💐
लपंडाव आयुष्याचा
अजून किती खेळावा
अंतर मनाचा स्वर हा
कुठे-कसा थांबवावा...

अजून किती घाव
काळजावर झेलावे
जीवनाच्या वाटेवर
अजून किती झुरावे...

वाटत असे मनाला
आपलं कुणी भेटेल
सर्वच सोडून गेल्यावर
कोण आपलं असेल...

कोण कसा जगात
क्षणभरात कळते
खोटया चेहऱ्यावरचे
खरे मुखवटे समजते...

मंजुळ भावनांचा
नेहमीच होई घात
नको करू चिंता
कर त्यावर मात

गायत्री सोनजे,नाशिक