🍁अगर आप सही हो तो कुछ
सही साबित करने की कोशिश ना करो,
बस सही बने रहो गवाही खुद वक्त देगा ।🌿🌿
#Good_Morning😊😍☺️
सही साबित करने की कोशिश ना करो,
बस सही बने रहो गवाही खुद वक्त देगा ।🌿🌿
#Good_Morning😊😍☺️
👍8
एखाद्याच्या जवळ जान... शरीराने म्हणजेच त्याच्या जवळ जाने अस नसत... आपण लांब राहून ही एखाद्याच्या जवळ राहु शकतो... त्याच्या मनात... कायम
प्रत्येक नात वेगळ असत... तसच, आपल पण...
मला तुझ्या जवळ रहायचय... पण तुझ्या जवळ यायच नाही... यातला फरक तुला समजला तर तुला मी समजले....
तू मला खुप काही शिकवल... तुझ्या न कळत मी तुझ्याकडून खूप काही शिकले...
तुला शब्दात मला कधी मांडता आल नाही, मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण मला ते नाही जमल....
पण, तू नक्की कोण? हे मला नाही सांगता येत आणि सांगता नाही येणार...
पण तुझ फक्त असण, माझ्यासाठी खुप महत्वाच आहे.... ते तुला नाही कळणार....
एखादी व्यक्ति असावी आपल्या आयुष्यात जी आपल्याला सोडून कधीच जाऊ नये अस आपल्याला नेहमी वाटत राहत.... मग परिस्थिति कोणतीही असो, माझ्या आयुष्यात माझ्यासाठी ती व्यक्ति म्हणजे, तू आहेस.…. जिला गमावन मला नाही सहन होणार...
मला तुझ्याकडू आयुष्यात काहीच नको... मी तुला कधीच काही मागणार नाही... कोणती अपेक्षा पण नाही....
तू आयुष्यभर एखाद्या अत्तरा सारखा रहा माझ्याजवळ... न दिसणारा...पण सतत जवळ असणारा....
©®अंबिका भोरे
@ghebhararitu

👍4❤2
प्रवास जीवनाचा.. ✅
जीवनाचा प्रवास पाहीला तर
खरा इथपर्यंत आहे,
पण इथपर्यंत पोहचता पोहचता
आयुष्यभर झिजावं लागतं.. 😊🙏
[ जर आपला शेवटच जर हा आहे, तर
माणसाने, द्वेष, ईर्षा, मतलबी पणा, लबाडी,
एखाद्याचा गैरफायदा, फालतू पणा, धोका,
चुकीच्या गोष्टी, माणुसकीला काळींबा
फासणाऱ्या गोष्टी का कराव्या..??
आयुष्य जगायला एकदाच मिळते,
ते चांगुलपनाने, निस्वार्थीपानाने जगा.. 😊👍 ]
💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm

❤3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अनुभव...
✍️"आयुष्य ही अनुभवाची एक प्रयोगशाळा आहे. अनुभवातून जे शिक्षण मिळतं. ते जगातील कोणत्याही विद्यापीठात मिळतं नाही. सुगरण पक्षी ही सुंदर कला केवळ अनुभवातून शिकला.जीवनात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या. कारण जीवन हे एक practical आहे.यामध्ये यश मिळेल किंवा अपयश,पण प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी शिकायला मिळेल.आणि हे अनुभवातून मिळालेलं शिक्षण जीवनातील सारे प्रश्न सोडवण्यासाठी पुरेस आहे.व्यक्तीने आयुष्यभर एक विध्यार्थी बनून या सुंदर सृष्टीकडून रोज काहीतरी शिकायला हव. कारण ह्या रोजच्या शिक्षणामध्ये आणि अनुभवामध्ये तुमच आयुष्य बदलण्याची ताकद आहे."
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️संपर्क -:@ABCanil
(कृपया वरील लिखाण कोणीही लेखकांच नाव खोडून share करू नये )

❤3👍2
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
. . मित्रांनो , 👉 आयुष्यात कधी जिंकाल ना तर असं जिंका की , जणू जिंकायची सवयच लागली आहे. आणि हराल तर असे हारा की , जणू जिंकून कंटाळा आला म्हणून हरलो. 👈 आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो फक्त ते चांगल्या आणि उच्च विचाराने जगा. अपयश आलं म्हणून…
.
.
ध्येय दुर 😊💞आहे म्हणून
🔐रस्ता सोडु नका🖇📚स्वप्नं मनात😇
धरलेलं कधीच 🤗मोडू नका...
💔😏 पावली पावली🚶💍 येतील
कठिण✌️😎 प्रसंग फक्त🤟
धेय्य पुर्ण 🤗✨होईपर्यंत😔
🥀 हार मानू नका 👑❤️😊💯🌎
.
ध्येय दुर 😊💞आहे म्हणून
🔐रस्ता सोडु नका🖇📚स्वप्नं मनात😇
धरलेलं कधीच 🤗मोडू नका...
💔😏 पावली पावली🚶💍 येतील
कठिण✌️😎 प्रसंग फक्त🤟
धेय्य पुर्ण 🤗✨होईपर्यंत😔
🥀 हार मानू नका 👑❤️😊💯🌎
❤5👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विश्वास मरतो हे मात्र नक्की..
......... 💯✅👌👍
......... 💯✅👌👍
❤9👍1
संघर्ष 💯✌️
प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच कारण इथे प्रत्येकाला हेच वाटते की माझी परिस्थिती आणि माझा संघर्ष हा इतरांपेक्षा खूप मोठा आहे पण आजकाल श्रीमंत असो वा गरीब संघर्ष तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहे 💯✅️ कोणी त्यांच्याकडे खुप संपत्ती आहे पण त्याला कसं आणि कुठे खर्च करू म्हणून दिवसभर संघर्ष करतंय?? तर कोणी माझ्याकडे अजिबात संपत्ती नाही म्हणून दिवसभर दुःखी राहुन संघर्ष करतंय?? आजच्या आयुष्यात आहे तशी परिस्थिती स्वीकारून ती आपल्या प्रयत्नांनी कशी काय सुधारता येईल ?? यासाठी मार्ग शोधा आणि स्वतः मध्ये आनंदी राहा 💯✌️✅️❣️ संघर्ष हा आयुष्यभर असणारच आहे कारण काही वर्षांनंतर भले तुम्ही मोठे अधिकारी व्हाल तेव्हा ही संघर्ष हा असणारच तो म्हणजे आज कसं काय ही समस्या सोडवू?? म्हणून सत्यस्थिती स्वीकारा तिला झुंज द्या नक्कीच विजय हा तुमचाच आहे 💯✅️✌️
अनिल विठ्ठलराव तोटरे ❣️
#Swavicharanchi Perani 💯❣️

👍3
मानवतेचे मंदिर..
कोण आम्ही कुठूनी आलो हे,
न कुणा माहिती..
दोन दिसांचे येथे राहणे,
सोडूनि जाणे अंती..
नको अहंता फुका आभिमान काही
न आपुले येथे.
गाडी बंगला शेती -पोती
संग न करी आपणाते.
अहं कार हा प्रगती रोधक
आणिक असे शरीरा बाधक
गाडा याला अथवा मारा,
होवूनिया प्रखर साधक
काम आपुला प्रधान वैरी
पाळत ठेवा सदा यावरी
स्मरा शंकरा कसा जाळला
अधम अनसंगे त्रि नेत्री
क्रोध अग्नी -ताप तो
निमित्त मात्र झणी भडकतो.
सदा ही आपुली बुद्धी नासितो,
विपरीतशी वृत्ती घडवितो.
शांत करूया घ्या पशुते स्वाध्यायाने
असे साध्य ते माहूत जसा करी गजाते ठेवुनी
अंकुश आपुल्या हाते.
गरज तेवढे घ्यावे आपण का
दुजांचे करावे भक्षण?
लोभ रिपूशी नको समर्पण
समाज ऱ्हासाचे ते एक कारण
मोह नसावा कुठे तसू
भर का मिळावा यासी अवसर?
ध्येय मार्गातील तो एक अडसर
दूर करूया यासी सत्वर
मूढ 'मिजासी 'गाजे आपण
जाण्याचे ती नाव घेईना
मद दंभ यासी म्हणा झडकरी अव्हेरा
या दुर्गुणा नको घडाया वृथाच मत्सर
चला लोटूया यासी दूर वर,
मानवतेचे बांधू मंदिर...
शब्दांकन
✍️ दीप्ती शेवाळे...
कोण आम्ही कुठूनी आलो हे,
न कुणा माहिती..
दोन दिसांचे येथे राहणे,
सोडूनि जाणे अंती..
नको अहंता फुका आभिमान काही
न आपुले येथे.
गाडी बंगला शेती -पोती
संग न करी आपणाते.
अहं कार हा प्रगती रोधक
आणिक असे शरीरा बाधक
गाडा याला अथवा मारा,
होवूनिया प्रखर साधक
काम आपुला प्रधान वैरी
पाळत ठेवा सदा यावरी
स्मरा शंकरा कसा जाळला
अधम अनसंगे त्रि नेत्री
क्रोध अग्नी -ताप तो
निमित्त मात्र झणी भडकतो.
सदा ही आपुली बुद्धी नासितो,
विपरीतशी वृत्ती घडवितो.
शांत करूया घ्या पशुते स्वाध्यायाने
असे साध्य ते माहूत जसा करी गजाते ठेवुनी
अंकुश आपुल्या हाते.
गरज तेवढे घ्यावे आपण का
दुजांचे करावे भक्षण?
लोभ रिपूशी नको समर्पण
समाज ऱ्हासाचे ते एक कारण
मोह नसावा कुठे तसू
भर का मिळावा यासी अवसर?
ध्येय मार्गातील तो एक अडसर
दूर करूया यासी सत्वर
मूढ 'मिजासी 'गाजे आपण
जाण्याचे ती नाव घेईना
मद दंभ यासी म्हणा झडकरी अव्हेरा
या दुर्गुणा नको घडाया वृथाच मत्सर
चला लोटूया यासी दूर वर,
मानवतेचे बांधू मंदिर...
शब्दांकन
✍️ दीप्ती शेवाळे...
❤3👍3
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
मानवतेचे मंदिर.. कोण आम्ही कुठूनी आलो हे, न कुणा माहिती.. दोन दिसांचे येथे राहणे, सोडूनि जाणे अंती.. नको अहंता फुका आभिमान काही न आपुले येथे. गाडी बंगला शेती -पोती संग न करी आपणाते. अहं कार हा प्रगती रोधक आणिक असे शरीरा बाधक गाडा याला अथवा मारा,…
.
.
ताई खुपच छान लिहिले आहे तुम्ही.. 👌🏻👌🏻
या लिखाणातून तुमची वाचनाची तसेच लिखानाची / ज्ञानाची पकड चांगल्याप्रकारे दिसुन येत आहे... 🥰👌✅💯
असेच लिहीत रहा.. आणि तुमचे चांगले विचार लोकांपर्यंत पोहचवत रहा...
धन्यवाद.. 😊🙏

❤4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
व्हिडिओ फक्त 54 सेकंदाचा आहे..
परंतु त्या 54 सेकंदामध्ये खूप काही
पाहण्यासारखे आहे..
आणि त्यामधून खूपच घेण्यासारखे आहे.. 💯✌️
आपण मुलींना प्रत्येक वेळेस बाहेर जाताना खूप बंधणे घालतो कपडे नीट घाल.
रात्री नको फिरूस, नको जाऊस पार्टीला,मुले नाहीत चांगले खूप वाइट आहेत..
बाहेरची मुले खूप वाईट आहेत त्याची नजर चांगली नाही उगीच त्यांच्या डोळ्यासमोर कशाला जातेस त्यांची नजर चांगली नाही..काही गरज नाही बाहेर जाऊन पार्टी* करायची.. तु ऐक मुलगी आहे.. हे नको विसरत जाऊ की मुलींना फ्रीडम नसतो...हे प्रत्येकाच्या फॅमिली मध्ये मुलींना बोलले जाते..
परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे की. तो बाप आहे की मुलगा बाहेर जाऊन काय करत असतो ..तो बाप आपल्या मुलावरून तसा विचार करत आहे... की मुलाने कस रहायला पाहिजे ..की मुलगा बाहेर जाऊन काय रंग उधळत फिरत असतो...अस आपल्याला ह्या व्हिडिओ मधून दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. की मुलाने कस रहावे ते. असाच जर मुलींच्या बाबतीत प्रत्येक फॅमिली मध्ये विचार केला तर मुलींना सुद्धा एक चांगला फ्रीडम मिळेल.
मुलांना एवढेच सांगा की फक्त मुलींचा आदर कर..
✍अनिल मुद्दे..

👍8❤4
आपल्या स्वतःमध्ये अवसलेल्या सुप्त अंतर्गत ज्ञानाशी एकरूप होणे हा जीवनातला खरा आनंदमार्ग आहे,,,!✍🏻
संदर्भ अग्निपंख
अरुण तिवारी
@Ommshelke
संदर्भ अग्निपंख
अरुण तिवारी
@Ommshelke
❤8
आठवणी.. ✅
काही गोष्टी कधीच भेटत नसतात,
कारण देवाने त्या तुमच्यासाठी,
बनवल्याच नसतात तरी पण
जीव हा त्यांच्यातच गुंतून रहातो..
आयुष्यभरासाठी...
[ ..भेटावाच ही आशा कधीच नसते, फक्त कोणीतरी समजून घ्यावं हेच म्हणनं असतं.. ]
💐💐 ..शुभ रात्री.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
- 𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋

👍2❤1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
खरं प्रेम म्हणजे काय..??
हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर
नक्कीच समजेल..
💯✅👌👍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]𝚃𝚎𝚕𝚎𝚐𝚛𝚊𝚖 𝙲𝚑𝚊𝚗𝚗𝚎𝚕..
.
.
.
🥰☺️😁😍👌❤️
रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. 💐💐
____
हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर
नक्कीच समजेल..
💯✅👌👍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]𝚃𝚎𝚕𝚎𝚐𝚛𝚊𝚖 𝙲𝚑𝚊𝚗𝚗𝚎𝚕..
.
.
.
🥰☺️😁😍👌❤️
रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. 💐💐
____
❤12
देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आवळेकर यांनी मिळवला आहे. रिया आवळेकर या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून त्यांचे अगोदरचे नाव प्रविण असे होते. प्रवीण ते रिया असा संघर्षमय प्रवास अनेक खडतर प्रसंगातून त्यांनी पूर्ण केला.
#Riaavlekar #sindhudurg #marathinews
#Riaavlekar #sindhudurg #marathinews
❤7