𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
तलाव एकच असतो परंतु त्यातून हंस मोती निवडतो आणि बगळा मासे

तुमचे विचारच तुम्हाला मोठं बनवू शकतात...💯

❤️ शुभ रात्री ❤️
👍4
True Friends Forever 👬❣️

  माझ्या मते खरे मित्र तेच असतात जे तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे स्वीकारतात आणि तुम्ही त्यांच्यापासून कितीही दुर जा तुमच्या बोलण्यावर तुमच्या मनाची व्यथा समजून घेतात व खरंच असे मित्र भेटायला भाग्यच लागते....💯👬❣️✅️

#Swavicharanchi Perani 💯✅️
❤1
वाहतो तो झरा,
थांबते ते डबकं,
झरावर राजहंस बसतात
व डबकयावर मासे
शेवटीं निवड आपली असते.
आपले विचार नक्कीच आपल्याला
मोठ करू शकतात 😊

❤️ ..शुभ रात्री.. ❤️
❤6
🌿आतापर्यंत जे झालं ते झालं...
सोडून द्या.....
डोक्यातून ते विचार काढून टाका.
पुढे येणारा प्रत्येक क्षण नवीन आहे,
तो जगा...
आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे
वाटचाल करा...
तुमच्यामध्ये ती क्षमता आहे
आणि तुम्ही काहीही करू शकता.🍁🍁

#Good_Night😊😍☺️
👍8
.
.
मित्रांनो ,
👉 आयुष्यात कधी जिंकाल ना
तर असं जिंका की ,
जणू जिंकायची सवयच लागली आहे.
आणि हराल तर असे हारा की ,
जणू जिंकून कंटाळा आला म्हणून हरलो. 👈
आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो
फक्त ते चांगल्या आणि उच्च विचाराने जगा.
अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका,
उठा आणि पुन्हा त्याच जोमाने कामाला लागा.

💐💐 ..Good Morning.. 💐💐
❤6👍3
Aim..✍️
✍️Their is no limitations for success.😊😊 Hardwork, Dedication, patience and focus these are the qualities of successful person ☺️.If you have all of these qualities so no one can stop you to achieve your Goals
☺️☺️🥰
✍️ -
@vishu.....🥰
(Vishakha Ingole)
👍6
🍁अगर आप सही हो तो कुछ
सही साबित करने की कोशिश ना करो,
बस सही बने रहो गवाही खुद वक्त देगा ।🌿🌿

#Good_Morning😊😍☺️
👍8
एखाद्याच्या जवळ जान... शरीराने म्हणजेच त्याच्या जवळ जाने अस नसत... आपण लांब राहून ही एखाद्याच्या जवळ राहु शकतो... त्याच्या मनात... कायम


प्रत्येक नात वेगळ असत... तसच, आपल पण...


मला तुझ्या जवळ रहायचय... पण तुझ्या जवळ यायच नाही... यातला फरक तुला समजला तर तुला मी समजले....

तू मला खुप काही शिकवल... तुझ्या न कळत मी तुझ्याकडून खूप काही शिकले...

तुला शब्दात मला कधी मांडता आल नाही, मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण मला ते नाही जमल....

पण, तू नक्की कोण? हे मला नाही सांगता येत आणि सांगता नाही येणार...

पण तुझ फक्त असण, माझ्यासाठी खुप महत्वाच आहे.... ते तुला नाही कळणार....

एखादी व्यक्ति असावी आपल्या आयुष्यात जी आपल्याला सोडून कधीच जाऊ नये अस आपल्याला नेहमी वाटत राहत.... मग परिस्थिति कोणतीही असो, माझ्या आयुष्यात माझ्यासाठी ती व्यक्ति म्हणजे, तू आहेस.…. जिला गमावन मला नाही सहन होणार...

मला तुझ्याकडू आयुष्यात काहीच नको... मी तुला कधीच काही मागणार नाही... कोणती अपेक्षा पण नाही....


तू आयुष्यभर एखाद्या अत्तरा सारखा रहा माझ्याजवळ... न दिसणारा...पण सतत जवळ असणारा....

©®अंबिका भोरे
@ghebhararitu
👍4❤2
प्रवास जीवनाचा.. ✅

जीवनाचा प्रवास पाहीला तर
खरा इथपर्यंत आहे,
पण इथपर्यंत पोहचता पोहचता
आयुष्यभर झिजावं लागतं.. 😊🙏

[ जर आपला शेवटच जर हा आहे, तर
माणसाने, द्वेष, ईर्षा, मतलबी पणा, लबाडी,
एखाद्याचा गैरफायदा, फालतू पणा, धोका,
चुकीच्या गोष्टी, माणुसकीला काळींबा
फासणाऱ्या गोष्टी का कराव्या..??
आयुष्य जगायला एकदाच मिळते,
ते चांगुलपनाने, निस्वार्थीपानाने जगा.. 😊👍 ]

💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
❤3👍1
अनुभव...

✍️"आयुष्य ही अनुभवाची एक प्रयोगशाळा आहे. अनुभवातून जे शिक्षण मिळतं. ते जगातील कोणत्याही विद्यापीठात मिळतं नाही. सुगरण पक्षी ही सुंदर कला केवळ अनुभवातून शिकला.जीवनात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्या. कारण जीवन हे एक practical आहे.यामध्ये यश मिळेल किंवा अपयश,पण प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी शिकायला मिळेल.आणि हे अनुभवातून मिळालेलं शिक्षण जीवनातील सारे प्रश्न सोडवण्यासाठी पुरेस आहे.व्यक्तीने आयुष्यभर एक विध्यार्थी बनून या सुंदर सृष्टीकडून रोज काहीतरी शिकायला हव. कारण ह्या रोजच्या शिक्षणामध्ये आणि अनुभवामध्ये तुमच आयुष्य बदलण्याची ताकद आहे."
©️®️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️संपर्क -:
@ABCanil

(कृपया वरील लिखाण कोणीही लेखकांच नाव खोडून share करू नये )
❤3👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
विश्वास मरतो हे मात्र नक्की..
......... 💯✅👌👍
❤9👍1