𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
सुख..

जीवन म्हणजे असत काय?
मनुष्य त्यात डोकावून पहाय
जीवन असते दुःखाचे आगार
त्याला असते सुखाची झालर
समजवून घ्यावा त्याचा अर्थ
नाहीतर होईल जीवन व्यर्थ
जीवन असते भळभळती जखम
त्यावर सुखाचा जालीम मलम
जसे आपण बघाल जीवन
तसे आपणास दिसेल जीवन
जीवन म्हणजे मीठ घडाभर
जीवन म्हणजे साखर चिमूटभर
जीवनावर झाल्या चर्चा अनेक
नाही त्याची व्याख्या एक
करून पहा दुःखा कडे काना डोळा
जीवनात मिळेल आनंद वेगळा 🤗

शब्दांतीत मी...
✍🏻दीप्ती शेवाळे
💐💐 ..शुभ संध्याकाळ.. 💐💐
❤2👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
फक्त लढत राहा तू....

✍“आयुष्यात जन्माला आला आहेस तू
रडत बसू नकोस तू पंख तुला पण आहे.
त्या पंखांना उंच भरारी घेच तू...!!!

तू करू शकतोस कसा विश्वास तू
स्वतःवर ठेव रहा तू
हार तेव्हाच होईल तुझी
जेव्हा मृत्यू समोर येत नाही...!!

तोपर्यंत मात्र लढत रहा तू
स्वतःला अपडेट करत रहा तू

हार मानून चालणार नाही आता
तू करू शकतोस तू...!!

हार मानून नको तू
हार मात्र मानून तू...!!

कोण काय बोलत आपल्या त्या कडे
लक्ष दे नको तू...!!

तू करशील ती जिद्द फक्त सोडू नकोस तू..!!!

Good evening all be positive

✍अक्षय महाले
नाशिक
👍4
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
🙂🤞🏻💔
.
.
प्रेम.......
जी व्यक्ती नेहमीच आपल्या लाईफ पार्टनर ल खूप प्रेम करत असते ना ....नेहमी त्याचा सोबत असच होत असते ...💯✌️
जो आपल्याला जीवापाड प्रेम करत असतो ना..त्या पण व्यकीचा विचार करत जवा....
प्रेम जर निभावता येत नसेल तर प्रेम पण नका करत जाऊ..प्रेम करून जर समोरच्या व्यक्तीच्या भावनेशी खेळ खेळला जात असेल ..तर ते प्रेम कसले..
कडु आहे पण सत्य पण तेवढेच आहे..
✍अनिल मुद्दे...
❤4👍1
ज्या प्रकारे नाण्याला दोन बाजू दिसतात त्याचं प्रमाणे जीवनात सुद्धा दोन बाजू असतात एक म्हणजे सुखं दुसरी म्हणजे दुःखं! सुख सगळ्यांन सोबत वाटता येत पण काही दुःखं असे असतात की ते आपल्यालाचं भोगावे लागतात म्हणून आपलं दुःखं दुसऱ्याना सांगू नका कारण याचा मानसिक त्रास आपल्यालाचं होतो आणि हा त्रास शारीरिक त्रासापेक्षा किती तरी पटीने मोठा असतो,,,!✍🏻

ओमMशेळके
एकमन#लेखक
@Ommshelke
❤3
कित्येकदा प्रश्नाचं उतर
न शोधलेलचं बरं असतं..
अडत कुणाचंच नसतं,
पण सोडून दिलेलंच बरं असतं..
पोटाशी धरून उर जाळण्यात
काहीचं अर्थ नसतो,
म्हणूनच कित्येकदा प्रश्नाचं उत्तर
न शोधलेलंच बर असतं..
👏7👍1
तलाव एकच असतो परंतु त्यातून हंस मोती निवडतो आणि बगळा मासे

तुमचे विचारच तुम्हाला मोठं बनवू शकतात...💯

❤️ शुभ रात्री ❤️
👍4
True Friends Forever 👬❣️

  माझ्या मते खरे मित्र तेच असतात जे तुम्हाला तुम्ही जसे आहात तसे स्वीकारतात आणि तुम्ही त्यांच्यापासून कितीही दुर जा तुमच्या बोलण्यावर तुमच्या मनाची व्यथा समजून घेतात व खरंच असे मित्र भेटायला भाग्यच लागते....💯👬❣️✅️

#Swavicharanchi Perani 💯✅️
❤1
वाहतो तो झरा,
थांबते ते डबकं,
झरावर राजहंस बसतात
व डबकयावर मासे
शेवटीं निवड आपली असते.
आपले विचार नक्कीच आपल्याला
मोठ करू शकतात 😊

❤️ ..शुभ रात्री.. ❤️
❤6
🌿आतापर्यंत जे झालं ते झालं...
सोडून द्या.....
डोक्यातून ते विचार काढून टाका.
पुढे येणारा प्रत्येक क्षण नवीन आहे,
तो जगा...
आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे
वाटचाल करा...
तुमच्यामध्ये ती क्षमता आहे
आणि तुम्ही काहीही करू शकता.🍁🍁

#Good_Night😊😍☺️
👍8
.
.
मित्रांनो ,
👉 आयुष्यात कधी जिंकाल ना
तर असं जिंका की ,
जणू जिंकायची सवयच लागली आहे.
आणि हराल तर असे हारा की ,
जणू जिंकून कंटाळा आला म्हणून हरलो. 👈
आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो
फक्त ते चांगल्या आणि उच्च विचाराने जगा.
अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका,
उठा आणि पुन्हा त्याच जोमाने कामाला लागा.

💐💐 ..Good Morning.. 💐💐
❤6👍3
Aim..✍️
✍️Their is no limitations for success.😊😊 Hardwork, Dedication, patience and focus these are the qualities of successful person ☺️.If you have all of these qualities so no one can stop you to achieve your Goals
☺️☺️🥰
✍️ -
@vishu.....🥰
(Vishakha Ingole)
👍6
🍁अगर आप सही हो तो कुछ
सही साबित करने की कोशिश ना करो,
बस सही बने रहो गवाही खुद वक्त देगा ।🌿🌿

#Good_Morning😊😍☺️
👍8
एखाद्याच्या जवळ जान... शरीराने म्हणजेच त्याच्या जवळ जाने अस नसत... आपण लांब राहून ही एखाद्याच्या जवळ राहु शकतो... त्याच्या मनात... कायम


प्रत्येक नात वेगळ असत... तसच, आपल पण...


मला तुझ्या जवळ रहायचय... पण तुझ्या जवळ यायच नाही... यातला फरक तुला समजला तर तुला मी समजले....

तू मला खुप काही शिकवल... तुझ्या न कळत मी तुझ्याकडून खूप काही शिकले...

तुला शब्दात मला कधी मांडता आल नाही, मी बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण मला ते नाही जमल....

पण, तू नक्की कोण? हे मला नाही सांगता येत आणि सांगता नाही येणार...

पण तुझ फक्त असण, माझ्यासाठी खुप महत्वाच आहे.... ते तुला नाही कळणार....

एखादी व्यक्ति असावी आपल्या आयुष्यात जी आपल्याला सोडून कधीच जाऊ नये अस आपल्याला नेहमी वाटत राहत.... मग परिस्थिति कोणतीही असो, माझ्या आयुष्यात माझ्यासाठी ती व्यक्ति म्हणजे, तू आहेस.…. जिला गमावन मला नाही सहन होणार...

मला तुझ्याकडू आयुष्यात काहीच नको... मी तुला कधीच काही मागणार नाही... कोणती अपेक्षा पण नाही....


तू आयुष्यभर एखाद्या अत्तरा सारखा रहा माझ्याजवळ... न दिसणारा...पण सतत जवळ असणारा....

©®अंबिका भोरे
@ghebhararitu
👍4❤2