𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
ध्येय.. ✅
[ एक योग्य निर्णय.. ]


स्वप्नांवर प्रेम केल्यावर
झोप पण त्या स्वप्नांचीच लागते..
फरक फक्त येवढा असतो..
ध्येयाची स्वप्न फक्त
ध्येयपुर्तीसाठीच असतात..
व प्रेमाची स्वप्न ही
तुटण्यासाठी असतात,
म्हणून स्वप्न ध्येयाची पहा...
ध्येय मिळाल्यावर
प्रेम मिळवण्यासाठी तुम्हाला त्याचा
अठहास भोगावा लागणार नाही.. ☺️😊👍

[ प्रेमात दु:खी राहण्यापेक्षा,
सेटलमेंटकडे लक्ष द्या..
प्रेम काय नंतर तुम्हाला 💯 मिळेलच ✅ ]

🤍✨..शुभ सकाळी..✨🤍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
👍4❤2👏1
आयुष्य हे सुख दुःखांच्या धाग्यांनी
विणलेले जाळे आहे...
त्यामुळे सुख- दुःख हे
आपल्या आयुष्याचा भाग आहे.
मात्र दुःखाला वेचून बाहेर करून
सुखाला जवळ करत येणारा प्रत्येक क्षण
आपल्याला आनंदात घालवायचा असतो....

💐💐 ..शुभ सकाळ.. 💐💐
धार्मिक शिक्षण...
"धार्मिक शिक्षणातून एक नैतिकतावादी आणि संस्कारक्षम अशी पिढी घडवण्यास हातभार लागतो... व धार्मिक संस्कार छायेत वाढलेली ही पिढी भविष्यात धर्म रक्षणासाठी एक सुरक्षा कवच बनेल..म्हणून मुलांना लहानपणापासून धार्मिक शिक्षण दिले तर अतिउत्तम असेल...
✍️ABC. अNIL..
मंगलमय धम्मसकाळ... 📚💙
❤4
वर्तमानावर परखडपणे भाष्य करायचे असेल
तर
अनेकांची मने दुखवावी लागतात.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
©✍अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677
शब्द

✍️।आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने।
शब्दांची शास्त्रे यत्न करू ।।
शब्द बोलायला गेला तर सोपा पण अनुभवला तर आयुष्य उध्वस्त करणारा.शब्द किती वजनदार हे बोलणारावर अवलंबून असते एकाद्या शब्द मंत्र होतो,तर एकाद्या शब्द शिवी होतो शब्दावरूनच व्यक्तीची माहिती मिळते.शब्द आपल्याला फुकटच मिळतात पण कोणते शब्द आपण घ्यायचे नाही कोणते घ्यायचे यावर कळते की आपल्याला फायदा होणार की तोटा.
एखाद्या गोष्टीसाठी मिळणारे हो किंवा नाही या दोन शब्दावरुनच आयुष्य बदलून टाकते.काही शब्द असे असतात बाणा पेक्षाही टोकदार घुसले तर सरळ हृदयात मग हे शब्द माणसाला एक तर उठवतात किंवा शब्दांची शस्त्रे बनून हिमालया इतक्या उंचीवर नेऊन ठेवतात.शब्दांचाही वापर वयावर अवलंबून असतो लहानांना वेगळी शब्द,तरुणांना वेगळी शब्द म्हाताऱ्या माणसांसाठी वेगळी शब्द म्हाताऱ्या माणसांना जसे कडक अन्न चावत नाही तसे कडक शब्दही पचत नाही.
भावना समजायला शेवटी शब्दांची साथ लागते.या भूमंडळावर फक्त मानव जात ही एकमेव अशी आहे की ज्यांना बोलता येते आणि शब्दांचा अर्थही लावता येतो म्हणून शब्दांचा वापर जपून केला पाहिजे नाहीतर या शब्दांचे बाण होऊन कित्येक जणांचे प्राण जातील हे सांगता येत नाही शेवटी काय शब्दाला आपण कृतीचे तोरण लावले नाही तर शब्द वांज ठरतील..

@लेखन प्रसाद सुतार
❤3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
माणूस म्हणून जगण्याची गंमत कळली...
👍3❤2
🌿जीवन मे कुछ
भी स्थायी नही है
इसलिये स्वयं को
अधिक तनावग्रस्त न करें,
क्योंकि परिस्थितयां
चाहे कितनी भी खराब हो
बदलती जरूर है🍁🍁

#Good_Morning😊😍☺️
❤4
Real Life जगा

आपण दररोज Social Media वरील  Fake Likes, Fake Followers यांच्या नादात कधीकधी आनंदी असतो तर कधीकधी याने  Reply दिलाच नाही  म्हणून दिवसभर दुःखी असतो. पण हे सगळ फालतूगिरी आहे कारण हा फक्त क्षणिक आनंद आहे 💯✌️

Social Media चा वापर  तुमच्या ज्ञानाला Improve करण्यासाठी  करा त्यातुन तुमचे ज्ञान अजुन खूप वाढेल 💯✅️✨️

उगाच या Social Media तील खोट्या लोकांच्या मागे लागून स्वतःचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका आणि स्वतः तुम्ही कोण आहात? हे विसरू नका 💯🙏

Real Life बहुत अच्छी हैं भाई एक बार उसे ढंग से जी कर तो देख 💯✨️🥰

Good Morning 🥰

#Swavicharanchi Perani
❤9
ऑनलाईन प्रेम

ती होती ऑनलाईन दुसर्‍याशी बोलत
मी होतो तिचे लास्ट सीन चेक करत

ती देत होती दुसर्‍याला वचणे भेटण्याची
मला भारी हौस तिची" डिपी,, बघण्याची

ती ऑनलाईन असून ही बोलत नसायची
मला, माञ राञभर झोप लागत नसायची

ती नेहमी असायची व्यस्त गप्पा,गोष्टी करत
मी नेहमी असायचो विरहात आसवं पूसत

ती म्हणाली अचानक मला आता विसरून जा
मी म्हणालो तू जिथे असशील तिथे सुखात राहा

ती आली अन गेली मोबाईलच्या रेंज सारखी
मी माझी कहानी मोजत होतो नेटपॅक सारखी

विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलढाणा
❤5👍1
शिक्षण...
✍️"तुमच शिक्षण कोणत्याही माध्यमातून होवो.पण तुम्हाला आपल्या देशाचा इतिहास, देशाचा भूगोल देशाची अर्थव्यवस्था देशाची राजव्यवस्था माहित असली पाहिजे.. UPSC च्या भाषेत तुम्हाला या विषयाच किमान 10%तरी ज्ञान असलं पाहिजे. तितकं जर तुम्हाला माहित नसेल तर, तुमच शिक्षण केवळ एक पदवीचा तुकडा आहे.."✍️
©️®️लेखन -:अनिल भ. चव्हाण (ABC )
From -:My ABC'S Diaries..
✍️संपर्क -:
@ABCanil
❤4
सुख..

जीवन म्हणजे असत काय?
मनुष्य त्यात डोकावून पहाय
जीवन असते दुःखाचे आगार
त्याला असते सुखाची झालर
समजवून घ्यावा त्याचा अर्थ
नाहीतर होईल जीवन व्यर्थ
जीवन असते भळभळती जखम
त्यावर सुखाचा जालीम मलम
जसे आपण बघाल जीवन
तसे आपणास दिसेल जीवन
जीवन म्हणजे मीठ घडाभर
जीवन म्हणजे साखर चिमूटभर
जीवनावर झाल्या चर्चा अनेक
नाही त्याची व्याख्या एक
करून पहा दुःखा कडे काना डोळा
जीवनात मिळेल आनंद वेगळा 🤗

शब्दांतीत मी...
✍🏻दीप्ती शेवाळे
💐💐 ..शुभ संध्याकाळ.. 💐💐
❤2👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
फक्त लढत राहा तू....

✍“आयुष्यात जन्माला आला आहेस तू
रडत बसू नकोस तू पंख तुला पण आहे.
त्या पंखांना उंच भरारी घेच तू...!!!

तू करू शकतोस कसा विश्वास तू
स्वतःवर ठेव रहा तू
हार तेव्हाच होईल तुझी
जेव्हा मृत्यू समोर येत नाही...!!

तोपर्यंत मात्र लढत रहा तू
स्वतःला अपडेट करत रहा तू

हार मानून चालणार नाही आता
तू करू शकतोस तू...!!

हार मानून नको तू
हार मात्र मानून तू...!!

कोण काय बोलत आपल्या त्या कडे
लक्ष दे नको तू...!!

तू करशील ती जिद्द फक्त सोडू नकोस तू..!!!

Good evening all be positive

✍अक्षय महाले
नाशिक
👍4
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
🙂🤞🏻💔
.
.
प्रेम.......
जी व्यक्ती नेहमीच आपल्या लाईफ पार्टनर ल खूप प्रेम करत असते ना ....नेहमी त्याचा सोबत असच होत असते ...💯✌️
जो आपल्याला जीवापाड प्रेम करत असतो ना..त्या पण व्यकीचा विचार करत जवा....
प्रेम जर निभावता येत नसेल तर प्रेम पण नका करत जाऊ..प्रेम करून जर समोरच्या व्यक्तीच्या भावनेशी खेळ खेळला जात असेल ..तर ते प्रेम कसले..
कडु आहे पण सत्य पण तेवढेच आहे..
✍अनिल मुद्दे...
❤4👍1
ज्या प्रकारे नाण्याला दोन बाजू दिसतात त्याचं प्रमाणे जीवनात सुद्धा दोन बाजू असतात एक म्हणजे सुखं दुसरी म्हणजे दुःखं! सुख सगळ्यांन सोबत वाटता येत पण काही दुःखं असे असतात की ते आपल्यालाचं भोगावे लागतात म्हणून आपलं दुःखं दुसऱ्याना सांगू नका कारण याचा मानसिक त्रास आपल्यालाचं होतो आणि हा त्रास शारीरिक त्रासापेक्षा किती तरी पटीने मोठा असतो,,,!✍🏻

ओमMशेळके
एकमन#लेखक
@Ommshelke
❤3