𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ] pinned «आयुष्याची पोचपावती.. ✅ आज सहज कामानिमित्त बाहेर चाललो होतो, जात असताना गावातल्या एका मोठ्या धनवान घरातल्या एका मोठ्या व्यक्ती ची चिता जळताना सहज मला दिसली.. आणि कळत नकळत मी तिच्याकडे पाहत असताना माझे अंतरमन मला म्हंटले, बघ ना हा व्यक्ती जेव्हा हा जिवंत…»
तुला बघता क्षणी हुर हूर लागली ती मनी...

“खिड़की से ताकते रहे
खिड़की से ताकते रहे..!!
बार बार उनको जागते रहे

खिड़की से आती हुई...!!
इस दिल को खुशी मिलती रही
इस दिल को क्या करें...!!

खिड़की से उसको दिखा दो
देखते रहे खूबसूरत चेहरे को
ताकते गए..!!

मुश्किल था उसको समझाना
दिल को उसकी आदत सी
हो गई थी...!!

कैसे समझाएं इस नादान दिलको
इस दिल को समझाने की आफत हो गई..!!

खिड़की से उसको ताकते रहे...!!
उसी को बार-बार जागते रहे...!!
खूबसूरत सा चेहरा उसका देखा तो

इस दिल को अब क्या करें
इस दिल क्या करें..!!

खिड़की से ताकते रहे
खिड़की से ताकते रहे..!!
बार बार उनको जागते रहे

खिड़की से आती हुई...!!
इस दिल को खुशी मिलती रही
इस दिल को क्या करें...!!

खिड़की से उसको दिखा दो
देखते रहे खूबसूरत चेहरे को
ताकते गए..!!

मुश्किल था उसको समझाना
दिल को उसकी आदत सी
हो गई थी...!!

कैसे समझाएं इस नादान दिलको
इस दिल को समझाने की आफत हो गई..!!

खिड़की से उसको ताकते रहे...!!
उसी को बार-बार जागते रहे...!!
खूबसूरत सा चेहरा उसका देखा तो

इस दिल को अब क्या करें
इस दिल क्या करें..!!

✍Am....
❤1👍1
☘"जो दिल कहें "☘

🍁जिंदगी में चाहें कोई
साथ दे या ना दे,
मग़र चलो उसी राह पर,
जो दिल कहें ।🍁

🌿ये दुनिया कहेंगी तुम्हें बुरा
बोलने को मग़र हमेशा बोलों वहीं,
जो दिल कहें।🌿

🍁जिंदगी की राह में
मिलेंगे कई बहकावी
मग़र सफ़र में सुनो उसकी,
जो दिल कहें ।🍁

🌿अभी कई आएंगे तुम्हें
बर्बाद करने वाले,
मग़र तुम संभलो उससे ही,
जो दिल कहें।🌿

🍁करने के लिए तो बहुत कुछ हैं,
जहां में मग़र तुम हमेशा करो वहीं,
जो दिल कहें ।🍁

#Good_Night😊😍☺️
👍3❤1
जीवनाच्या वाटेवर चालत असताना योग्य वेळी वळन घ्यावंच लागतं नाही तर आपघाता शिवाय हाती काहीच पडत नाही...!!!✌️🤝💯✅
#नादान-परिन्दे
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
Join 👉
@In_Process412
👍2
ध्येय.. ✅
[ एक योग्य निर्णय.. ]


स्वप्नांवर प्रेम केल्यावर
झोप पण त्या स्वप्नांचीच लागते..
फरक फक्त येवढा असतो..
ध्येयाची स्वप्न फक्त
ध्येयपुर्तीसाठीच असतात..
व प्रेमाची स्वप्न ही
तुटण्यासाठी असतात,
म्हणून स्वप्न ध्येयाची पहा...
ध्येय मिळाल्यावर
प्रेम मिळवण्यासाठी तुम्हाला त्याचा
अठहास भोगावा लागणार नाही.. ☺️😊👍

[ प्रेमात दु:खी राहण्यापेक्षा,
सेटलमेंटकडे लक्ष द्या..
प्रेम काय नंतर तुम्हाला 💯 मिळेलच ✅ ]

🤍✨..शुभ सकाळी..✨🤍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
👍4❤2👏1
आयुष्य हे सुख दुःखांच्या धाग्यांनी
विणलेले जाळे आहे...
त्यामुळे सुख- दुःख हे
आपल्या आयुष्याचा भाग आहे.
मात्र दुःखाला वेचून बाहेर करून
सुखाला जवळ करत येणारा प्रत्येक क्षण
आपल्याला आनंदात घालवायचा असतो....

💐💐 ..शुभ सकाळ.. 💐💐
धार्मिक शिक्षण...
"धार्मिक शिक्षणातून एक नैतिकतावादी आणि संस्कारक्षम अशी पिढी घडवण्यास हातभार लागतो... व धार्मिक संस्कार छायेत वाढलेली ही पिढी भविष्यात धर्म रक्षणासाठी एक सुरक्षा कवच बनेल..म्हणून मुलांना लहानपणापासून धार्मिक शिक्षण दिले तर अतिउत्तम असेल...
✍️ABC. अNIL..
मंगलमय धम्मसकाळ... 📚💙
❤4
वर्तमानावर परखडपणे भाष्य करायचे असेल
तर
अनेकांची मने दुखवावी लागतात.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
©✍अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677