𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
स्वतःला सिद्ध करताना स्वत:मधला मी विसरून जावा लागतो...!!!✌️🤝💯✅
#नादान-परिन्दे
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
Join👉
@In_Process412
🥰5👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आयुष्याच्या अनुभव खूप महत्त्वाचा असतो.. आणि त्या अनुभवातूनच खूप काही शिकायला मिळते..
❤12👍5
एकदा भाळणे संपल्यानंतर शेवटच्या क्षणी सांभाळणे सुद्धा आले पाहिजे....
💐💐 ..शुभ सकाळ.. 💐💐
❤5👍4
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
💯✅👌👍
बरोबर आहे...
ऐकटे पडलात तरी चालेल..
पण यश मिळवण्यासाठी..💯✌️
यश हे आपल्या आयुष्यासाठी
खूप महत्त्वाचा भाग आहे..
आणि तो आपल्या आयुष्यात
नेहमी असावा..........
यश मिळाल्यानंतर आपल्या
आयुष्यात माणसांची गर्दी ही आपोआप निर्माण होत असते....म्हणून यश मिळेपर्यंत
माणसाची गर्दी नसेल तर त्या गर्दीचा कधीच विचार नाही करायचा म्हणून येश मिवल्यासाठी नेहमी..
एकटे असावे..आणि एकट्यानेच अथोनाठ
प्रयत्न करावे.....💯✌️
✍अनिल मुद्दे..
❤5
"अलीकडे एक वाक्य कानावर
सारखे पडतेय, ' नाद पाहिजे ;
नादाशिवाय काय नाय !!!
हो नाद पाहिजेच ,
पण नाद असायला पण
त्याग पाहिजेच ;
कारण काही नाद पूर्ण करायला पण
काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो ."

~ स्मिता चव्हाण.
👍10❤3
दैनंदिन जीवनात आपल्या आसपास
लाखो घटना घडतात ;
पण जर यश मिळवायचे असेल तर
"Ignorance is A Bless"
हे सूत्र वापरावे लागेल.
कारण खूप गोष्टीकडे दुर्लक्ष करूनच
यश मिळवता येते.💯✅️
👍10❤4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
यादें.. 💔

हमारे प्यार को वो
नफरत में बदल गये
जीतना प्यार किये
उतना ही तरसाये गये
आखों मे आसुॅं और
लबों पें खुशी रखेंं हमेशा
जलते दिल में रहें हम और
आखों का समंदर पी गये..

[ सच्चा प्यार ज्यादातर असफल रहता हैं.. ]
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]

🤍✨ ..शुभ रात्री.. ✨🤍
- 𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
❤4👍1🥰1
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ] pinned «आयुष्याची पोचपावती.. ✅ आज सहज कामानिमित्त बाहेर चाललो होतो, जात असताना गावातल्या एका मोठ्या धनवान घरातल्या एका मोठ्या व्यक्ती ची चिता जळताना सहज मला दिसली.. आणि कळत नकळत मी तिच्याकडे पाहत असताना माझे अंतरमन मला म्हंटले, बघ ना हा व्यक्ती जेव्हा हा जिवंत…»
तुला बघता क्षणी हुर हूर लागली ती मनी...

“खिड़की से ताकते रहे
खिड़की से ताकते रहे..!!
बार बार उनको जागते रहे

खिड़की से आती हुई...!!
इस दिल को खुशी मिलती रही
इस दिल को क्या करें...!!

खिड़की से उसको दिखा दो
देखते रहे खूबसूरत चेहरे को
ताकते गए..!!

मुश्किल था उसको समझाना
दिल को उसकी आदत सी
हो गई थी...!!

कैसे समझाएं इस नादान दिलको
इस दिल को समझाने की आफत हो गई..!!

खिड़की से उसको ताकते रहे...!!
उसी को बार-बार जागते रहे...!!
खूबसूरत सा चेहरा उसका देखा तो

इस दिल को अब क्या करें
इस दिल क्या करें..!!

खिड़की से ताकते रहे
खिड़की से ताकते रहे..!!
बार बार उनको जागते रहे

खिड़की से आती हुई...!!
इस दिल को खुशी मिलती रही
इस दिल को क्या करें...!!

खिड़की से उसको दिखा दो
देखते रहे खूबसूरत चेहरे को
ताकते गए..!!

मुश्किल था उसको समझाना
दिल को उसकी आदत सी
हो गई थी...!!

कैसे समझाएं इस नादान दिलको
इस दिल को समझाने की आफत हो गई..!!

खिड़की से उसको ताकते रहे...!!
उसी को बार-बार जागते रहे...!!
खूबसूरत सा चेहरा उसका देखा तो

इस दिल को अब क्या करें
इस दिल क्या करें..!!

✍Am....
❤1👍1
☘"जो दिल कहें "☘

🍁जिंदगी में चाहें कोई
साथ दे या ना दे,
मग़र चलो उसी राह पर,
जो दिल कहें ।🍁

🌿ये दुनिया कहेंगी तुम्हें बुरा
बोलने को मग़र हमेशा बोलों वहीं,
जो दिल कहें।🌿

🍁जिंदगी की राह में
मिलेंगे कई बहकावी
मग़र सफ़र में सुनो उसकी,
जो दिल कहें ।🍁

🌿अभी कई आएंगे तुम्हें
बर्बाद करने वाले,
मग़र तुम संभलो उससे ही,
जो दिल कहें।🌿

🍁करने के लिए तो बहुत कुछ हैं,
जहां में मग़र तुम हमेशा करो वहीं,
जो दिल कहें ।🍁

#Good_Night😊😍☺️
👍3❤1