𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
खर प्रेम आजकाल कुणी करत नाही...
खरे प्रेम 21 शतकात कोणीच नाही करत..
प्रेम म्हणजे सध्याच्या काळात एक trend झाला आहे..आणि fashion सुद्धा
प्रेम हे कोणावरही आणि कधीही होऊ शकते.. अख्या विश्वामध्ये केवळ प्रेमच निरागस आहे...
पण आता प्रेमाची कदर कोणीच नाही करत..प्रेम म्हणजे सध्या timepass झाला आहे..
काहीजण प्रेम करून रिलेशनशिप मध्ये येतात.. आणि कालांतराने दुरावले सुद्धा जातात त्यालाच ब्रेकप म्हणतात.. ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा न्यू जॉईन होतात... मग हे प्रेम कसले...खरे का खोटे.खोटेच असणार ना... प्रेमात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे.. घरचे लग्नाला तयार नाहीत होत.. मित्र आणि मैत्रिणीनो प्रेम हे आपण न विचार करता करतो...मग लग्न करायच्या वेळेस घरच्यांचं reason का सांगता तुम्ही.. खरे प्रेम असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत साथ देयची धमक असावी.. शेवटच्या श्वासापर्यंत साथ द्यायची धमक असली तरच प्रेम सुद्धा करावे... Timepass प्रेमामध्ये नसतो... तुमच्या timepass मुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बरबाद होते..म्हणून प्रेमामध्ये कधीच कोणीच कोणाशी timepass नाही करायला पाहिजे.. जे खरे प्रेम करतात न कितीही हलकीची परिस्थिती आली तरीही त्या व्यक्तीला कधीचं सोडत नाहीत. तेच खरे प्रेम असते.... काहीजण सध्याच्या काळात फक्त आणि फक्त वासनेसाठी प्रेम करतात..
✍अनिल मुद्दे ....

👍8
कठीण परिस्थिती...
✍️"कठीण परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येते दुःख, अपयश, निराशा अशी अनेक वादळ रोज येतात या वादळात नेमक टीकायच कस? हे बऱ्याचदा अनेकांना कळत नाही. प्रशासनात काम करत असतांना एका IAS अधिकाऱ्यासमोर रोज अनेक प्रश्न अनेक आव्हानं असतात. पण तरीही ते त्यावर मात करतातच. कारण ethics मध्ये असं सांगितलं आहे की कठीण परिस्थिती आली की IAS अधिकाऱ्याने तणावात येवू नये. त्यापेक्षा परिस्थिती नेमकी काय आहे.? प्रश्न काय आहे?तो सोडवण्याचा प्रयत्न करावा.. प्रश्न जर सोडवले तर टेन्शन आपोआप कमी होईल.जीवनातसुद्धा तुमच्यावर जेव्हा टेन्शन येईल, तेव्हा तुम्ही शांततेत परिस्थिती नेमकी काय आहे? प्रश्न काय आहे? हे समजून घेतलं पाहिजे. तेव्हाच त्यावर मात करता येईल. टेन्शन घेवून प्रश्न सुटत नाही. पण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला की नक्कीच सुटतात म्हणून प्रश्न सोडवा. टेन्शन आपोआप कमी होईल."ABC
©️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️From -:ABCs Diaries
✍️संपर्क -:@ABCanil

👍5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रेम किती अनमोल असतं याचं एक ह्रदयस्पर्शी उदाहरण.. ✅💯👌👍
🥰16
जमलच तर.......
कधी तरी स्वतःवरती प्रेम करुन बघा.....किती दिवस इतरांवर प्रेम करणार....
कधी तरी स्वतःला आनंदी ठेवून बघा.....किती दिवस इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणार.....
कधी तरी स्वतःला आवडेल ते करा.....किती दिवस इतरांच्या आवडीनुसार जगणार....
कधी तरी स्वतःला च काहीतरी आश्चर्य वाटेल अस काहीतरी स्वतःला च द्या......किती दिवस इतरांना आश्चर्यचकित करणार....
जमलंच तर करून बघा.....
❣️DK(संगमनेरकर)❣️

👍4❤2
आदत थी मुझे अकसर
जितकर जितने की,
पेहली बार हार के देखा....
.
.
.
.
.
उसमे भी जित गई
कुछ तो सिक कर....
Be positive....
- तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut
जितकर जितने की,
पेहली बार हार के देखा....
.
.
.
.
.
उसमे भी जित गई
कुछ तो सिक कर....
Be positive....
- तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut
👍3
स्वतःला सिद्ध करताना स्वत:मधला मी विसरून जावा लागतो...!!!✌️🤝💯✅
#नादान-परिन्दे
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
Join👉 @In_Process412
#नादान-परिन्दे
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
Join👉 @In_Process412
🥰5👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आयुष्याच्या अनुभव खूप महत्त्वाचा असतो.. आणि त्या अनुभवातूनच खूप काही शिकायला मिळते..
❤12👍5
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
💯✅👌👍
बरोबर आहे...
ऐकटे पडलात तरी चालेल..
पण यश मिळवण्यासाठी..💯✌️
यश हे आपल्या आयुष्यासाठी
खूप महत्त्वाचा भाग आहे..
आणि तो आपल्या आयुष्यात
नेहमी असावा..........
यश मिळाल्यानंतर आपल्या
आयुष्यात माणसांची गर्दी ही आपोआप निर्माण होत असते....म्हणून यश मिळेपर्यंत
माणसाची गर्दी नसेल तर त्या गर्दीचा कधीच विचार नाही करायचा म्हणून येश मिवल्यासाठी नेहमी..
एकटे असावे..आणि एकट्यानेच अथोनाठ
प्रयत्न करावे.....💯✌️
✍अनिल मुद्दे..

❤5
"अलीकडे एक वाक्य कानावर
सारखे पडतेय, ' नाद पाहिजे ;
नादाशिवाय काय नाय !!!
हो नाद पाहिजेच ,
पण नाद असायला पण
त्याग पाहिजेच ;
कारण काही नाद पूर्ण करायला पण
काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो ."
~ स्मिता चव्हाण.
सारखे पडतेय, ' नाद पाहिजे ;
नादाशिवाय काय नाय !!!
हो नाद पाहिजेच ,
पण नाद असायला पण
त्याग पाहिजेच ;
कारण काही नाद पूर्ण करायला पण
काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो ."
~ स्मिता चव्हाण.
👍10❤3