This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आयुष्य एक अपुर्ण जीवन.. 🙂
श्वासात माझ्या मला
जाणवतो तुझा सहवास सखे..
तु जवळ नसता
मला होतो त्याचाच त्रास..
पहण्या तुझी एक झलक
अतुरलेय डोळे माझे..
कधी डोळे भरून पाहीन तुला
हिच लागलीये आस..
ह्या ह्रदयात धडधड वाढते
आठवण तुझी येता..
भिती वाटत रहाते नेहमी
तु जवळ नसता..
हरवले ते दिवस माझे
आठवतात त्या आठवणी..
येता झलक जुन्या दिवसांची
डोळ्यातून वाहते पाणी..
आयुष्याच्या पटलावर
पुन्हा माझे तसे दिवस येतील का..??
तुझ्यासोबत जगायचे आहे मला
तुझ्या आयुष्यात माझी तीच जागा जपुन ठेवशील का..??
Join 👉 @In_Process412
[ शोध स्वत: चा.. 😊 ]
✍ - तुझाच 𝐌𝐚𝐧𝐚𝐬..🦋

❤3👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
.....✍
स्वतःच्या मनावर इतका संयम
असायला हवा की,परिस्थिती
कितीही वाईट असली तरी इतरांबद्दल नेहमी चांगला विचार
करता आला पाहिजे....!
संयम हा यश प्राप्तीचा पहिला मार्ग असतो!!
🙏🙏🏻
🌺..शुभ सकाळ..🌺

👍3❤2
वेळ आली तर मुलाला/मुलींना सोडा
पण स्वप्न पूर्ण करा
कारण मुलगा/मुलगी सोडून गेल्याने जितक्या यातना होतात ना
त्यापेक्षा जास्त यातना स्वप्न अपूर्ण राहिल्याने होते....
- तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut

👍6
🌿माली प्रतिदिन पौधों में पानी देता है।
मगर फल सिर्फ मौसम में ही आता है, 🌿
🍁इसीलिये जीवन में धैर्य रखें
प्रत्येक चीज अपने समय पर होगी, 🍁
🌿प्रतिदिन बेहतर काम करें समय
पर फल जरूर मिलेगा !🌿
#Good_Morning 😊😍☺️
मगर फल सिर्फ मौसम में ही आता है, 🌿
🍁इसीलिये जीवन में धैर्य रखें
प्रत्येक चीज अपने समय पर होगी, 🍁
🌿प्रतिदिन बेहतर काम करें समय
पर फल जरूर मिलेगा !🌿
#Good_Morning 😊😍☺️
❤1👍1
आयुष्याची पोचपावती.. ✅
आज सहज कामानिमित्त बाहेर चाललो होतो,
जात असताना गावातल्या एका मोठ्या धनवान घरातल्या एका मोठ्या व्यक्ती ची चिता जळताना सहज मला दिसली..
आणि कळत नकळत मी तिच्याकडे पाहत असताना माझे अंतरमन मला म्हंटले, बघ ना हा व्यक्ती जेव्हा हा जिवंत होता तेव्हा कमीत-कमी 5/10 माणसं कायम याच्या सोबत असायची पण आज ह्याचा वाईट काळ आला तर ह्याच्या चितेसमोर याचा कोणच सगासोयरा, मित्रमंडळी थांबला सुद्धा नाही, मग याने आयुष्यात कमवले तर कमवले काय..??
मित्रांनो विषय जरी साधा असला तरी याचा अर्थ खुप खोलवर विचार करणारा आहे.. यावर एकदा नक्की विचार करा.., आपण ज्या लोकांच्या मध्ये आपलं पुर्ण आयुष्य घालवत असतो त्यात एकतरी तुमच्या हक्काची व्यक्ती, तुमच्यावर जिवापाड प्रेम करणारी, सु:ख- दु:खात साथ देणारी, तुमच्यावर नि संकोच विश्वास ठेवणारी आणि तिच्या आयुष्यात तुमचे खुप महत्त्वाचे स्थान आहे, तुम्ही नसाल तर तिला ही जगायची ईच्छा नसणारी अशी एक तरी व्यक्ती असावी तेव्हाच आपल्या मनाला वाटेल की खरच आपण आपलं आयुष्य चांगले जगलो, आणि आता आपल्याला खरोखर हे जग सोडताना अभिमान वाटेल की कोणतरी आहे की जो खरच तुम्ही जगात नसताना देखील तुमच्यावरच जीवापाड प्रेम करतोय हे सुख कशातच मिळु शकत नाही.. तेव्हाच आपलं जीवन सार्थक झाल्यासारखे वाटेल, कारण ह्या मतलबी जगात आठवण सोडली तर काहिच घेऊन जाता येत नाही.. हेच सत्य आहे..
[ आयुष्यात आपल्याला भेटलेली आपल्या हक्काची व्यक्ती, आणि आपण जपलेलं एक अनमोल नातं आणि आपण जपलेला आयुष्यभर गोड संवाद हीच आपल्या जीवनाची पोचपावती ठरते.. ]
🤍✨ ..शुभ सकाळ.. ✨🤍
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे...
@AmolmoreAm

❤3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💐💐 ..पहिल्या श्रावणी सोमवाराच्या सर्वांना हार्दिक.. हार्दिक शुभेच्छा.. 💐💐
❤5👍3
.
.
निसर्गाने निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट सर्वांमध्ये कसा आनंद पसरवते आता हेचं बघाना पाऊस आला म्हणजे कितीजणांना चेहऱ्यावर हसू येत तसेच आपण पण निसर्गातूनच तयार झालेले प्राणी आहोत म्हणून आपण पण याचं वृत्तीतून सगळ्यांना आनंदीत करण्याचा प्रयत्न करावा लागेल,,,!✍🏻
ओमMशेळके
एकमन#लेखक
@Ommshelke

👍5
Khud Se dur hua insaan
kabhi kisi Ke kareeb
nahi Aa sakta hai 😊
kabhi kisi Ke kareeb
nahi Aa sakta hai 😊
👍4🥰4
Jinpe Mujhe bahot ghamand tha
ki Wo mere sabse Apne hain
ya mera pariwar hai,
bas thode dino Ke liye unse
dur Kya hua..
unhone Mujhe bata Diya
ki bahot jyada ghamand
Achi baat nahi hai.. 🙂👍
ki Wo mere sabse Apne hain
ya mera pariwar hai,
bas thode dino Ke liye unse
dur Kya hua..
unhone Mujhe bata Diya
ki bahot jyada ghamand
Achi baat nahi hai.. 🙂👍
❤4👍4
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
खर प्रेम आजकाल कुणी करत नाही...
खरे प्रेम 21 शतकात कोणीच नाही करत..
प्रेम म्हणजे सध्याच्या काळात एक trend झाला आहे..आणि fashion सुद्धा
प्रेम हे कोणावरही आणि कधीही होऊ शकते.. अख्या विश्वामध्ये केवळ प्रेमच निरागस आहे...
पण आता प्रेमाची कदर कोणीच नाही करत..प्रेम म्हणजे सध्या timepass झाला आहे..
काहीजण प्रेम करून रिलेशनशिप मध्ये येतात.. आणि कालांतराने दुरावले सुद्धा जातात त्यालाच ब्रेकप म्हणतात.. ब्रेकअप झाल्यानंतर सुद्धा न्यू जॉईन होतात... मग हे प्रेम कसले...खरे का खोटे.खोटेच असणार ना... प्रेमात सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे.. घरचे लग्नाला तयार नाहीत होत.. मित्र आणि मैत्रिणीनो प्रेम हे आपण न विचार करता करतो...मग लग्न करायच्या वेळेस घरच्यांचं reason का सांगता तुम्ही.. खरे प्रेम असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत साथ देयची धमक असावी.. शेवटच्या श्वासापर्यंत साथ द्यायची धमक असली तरच प्रेम सुद्धा करावे... Timepass प्रेमामध्ये नसतो... तुमच्या timepass मुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बरबाद होते..म्हणून प्रेमामध्ये कधीच कोणीच कोणाशी timepass नाही करायला पाहिजे.. जे खरे प्रेम करतात न कितीही हलकीची परिस्थिती आली तरीही त्या व्यक्तीला कधीचं सोडत नाहीत. तेच खरे प्रेम असते.... काहीजण सध्याच्या काळात फक्त आणि फक्त वासनेसाठी प्रेम करतात..
✍अनिल मुद्दे ....

👍8