𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
मैत्री...🥰💞
✍️"चाफ्याच्या फुलासारख्या सुंदर आणि फुलांच्या सुगंधासारख्या मनमोहक असलेल्या माझ्या प्रत्येक मित्र, मैत्रिणी हितचिंतक, वाचक, विद्यार्थी आपणास सर्वाना जागतिक मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!फुलासारखी सुंदर असलेली आपली मैत्री कायमच टिकवून ठेवा ही सदिच्छा...!"
✍️आपला -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
Be Happy 🥰🍫❣️
👍4❤3
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
मैत्री...🥰💞 ✍️"चाफ्याच्या फुलासारख्या सुंदर आणि फुलांच्या सुगंधासारख्या मनमोहक असलेल्या माझ्या प्रत्येक मित्र, मैत्रिणी हितचिंतक, वाचक, विद्यार्थी आपणास सर्वाना जागतिक मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!फुलासारखी सुंदर असलेली आपली मैत्री कायमच टिकवून ठेवा…
*मैत्री ही श्रीकृष्ण आणि सुदामासारखी असावी | एकाने गरिबीततही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही. आणि दुसर्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही..! || 👬❤️💯✌🏻तुमच्यासारखे राजा मनाची माणसं माझ्या जीवनात आहेत याचा मला खूप आनंद आहे अशीच साथ आयुष्यभर रहुद्या तुम्ही आम्ही कोणीही मोठ झालं तर या तुमच्या गरीब सुदाम्याची आठवण रहुद्या तेवढीच अपेक्षा → 𝑯𝑨𝑷𝑷𝒀 𝑭𝑹𝑰𝑬𝑵𝑫𝑺𝑯𝑰𝑷 𝑫𝑨𝒀❤️👬🌍.....★*
"वो जो मोहब्बत मोहब्बत कहते हैं,
उन्हें समझाए कोई,
सिर्फ़ बिस्तर सजाने से मोहब्बत नहीं होती,
जहां मोहब्बत होती हैं,
वहा बिस्तरों पर जाने की बात नहीं होती...!!!"

"माफी असावी,
थोडंसं वेगळं लिहल त्याबद्दल,
पण खरंच आजकालच्या तरुण पिढीने प्रेमाची एकच व्याख्या करुन ठेवलीये,
"It's called physical relationship"
Please असं असेल तर त्या गोष्टीला प्रेम या पवित्र शब्दाने सुसज्जित करुन,
प्रेम या पवित्र शब्दाचा अपमान नका करू !!!"

"प्रेम हे नियतीने दिलेलं सर्वोच्च वरदान आहे त्याचं पावित्र्य भंग करू नका...!!!"

"वो भी क्या मोहब्बत रही होगी,
जब मीरा ने कान्हा को चाहा होगा...!!!"

"जिथे प्रेम असेल तिथे कसलाही स्वार्थ नसेल...!!!"

गुळमकर वैभव (संभाजीनगर)
👍7❤1
मी आजच्या दिवसभरात मैत्रीबद्दल खुप स्टेटस बघितलो, स्टोरी बघितलो पण आजकाल तर खरे मित्र आणि आपले सख्खे हितचिंतक हे आपले स्वतःचे "आईवडीलच" आहेत....... कारण आपण बरेच मित्र करतो स्टेटस ठेवतो #So called Bestieee Forever वगैरे पण तुम्ही एकदा त्यांच्या इच्छेविरुद्ध वागून तरी बघा लगेच तोंड पाडून बसतील......
मला हे म्हणायचे नाही की सर्व मित्र असेच असतात पण आजच्या जगाची ही सत्यस्थिती आहे व तिच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही 💯✅️

#Swavicahranchi Perani ✨️
Good Night 🤝❤
❤5
.
.
.
☘जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते
तर तुम्ही का नाही.🍁🍁

#Good_Morning😊😍☺️
❤2
खरं प्रेम.. ✅

साथ देणाऱ्यांना साथ दे म्हणून
विनवणी करण्याची गरज भासत नाही..
कारण, साथ देणारे हे, त्यांच्या तुमच्यासोबत
असणाऱ्या वागण्यातून समजत असते कि
ही व्यक्ती साथ देईल का साथ सोडील..☺️💯
आणि जी व्यक्ती वाटते की
ही शेवटपर्यंत साथ देईल तिथे आपण
कधिच बोलत नाही की
आयुष्यभर मला साथ दे पण
जिथे मनामध्ये भिती असते की
ही साथ सोडल, तिथं मात्र आपण हजारवेळा
शेवटपर्यंत साथ देशिल ना..??
हा प्रश्न 𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭, 𝐈𝐧𝐝𝐢𝐫𝐞𝐜𝐭 आपल्या कृतीतून विचारतच असतो.
अशा नात्यांचा काहीच उपयोग नसतो,
जबरदस्तीने कोणतेच नाते टिकत नसते,
ते टिकवण्यासाठी त्यांना मोकळे सोडायलाच लागते, तेव्हाच समजते हे साथ देतील का घात करतील..👍

[..सक्सेस झाल्यावर कोणी पण भेटतचं, पण गरज असते ती तुमच्या वाईट काळात खंबीरपणे तुमच्यासोबत राहणाऱ्या निस्वार्थी प्रेमाची, अशा व्यक्ती फार कमी असतात आणि ज्यांच्या आयुष्यात असतात ना त्याच्या आयुष्याला अनमोल करून टाकतात.. त्यामुळे साथ देणारी शोधा साथ सोडणारी नको..]

🤍✨ शुभ सकाळ ✨🤍
#𝐈𝐧_𝐩𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा..😊 ]
✍🏻 - अमोल मोरे..
@AmolmoreAm
👍4
"जीवनात" हार कधीच मानु नका, कारण "पर्वतामधुन" निघणा-या नदीने "आजपर्यंत" रस्त्यात कोणालाच "विचारले" नाही की "समुद्र" किती दुर आहे..._

😍 ..शुभ सकाळी.. 😍
👍3
परिस्थिती चा सामना करायला शिका,
परिस्थिती पाहून पळ काढू नका ;
अपयश आले तर खचून जाऊ नका उलट अजून प्रयत्न करा,
संघर्ष करा मग इतिहास घडलेशिवाय राहणार नाही !,
आणि जर परिस्थिती पाहून पळ काढला
तर पच्छाताप झाले शिवाय राहणार नाही...

🤍✨ ..शुभ सकाळ.. ✨🤍
◆☆••❀••☆◆
आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते...!!!✌️🤝💯✅
#नादान-परिन्दे #
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
Join👉
@InProcess412
❤4
Jindagi ne bas gum Diya
Gum k Siva kuch nahi
Jo likhta hu vo bhi ghum hi hai
Shyd Mai nahi Mera gum hi likhta ho

Jugnu
👍1
' जिंदगी में कीमत बढ़ाना है तो,
जलना पड़ेगा..
तपना पड़ेगा..!
👍4
🌻🍃🌻🍃🌻🍃🌻🍃🌻
*+++++++++++++++++++++++++*
*🌹!!.श्री स्वामी समर्थ.!!🌹*
🌹🙏🙏🌹
*🌹!!.शुभ सकाळ.!!🌹*
*+++++++++++++++++++++++++*
*झुका तितकचं जितकं बरोबर आहे विनाकारण झुकलं कि समोरच्याचा अहंकार वाढतो आणि तो आपल्याला कमजोर समजतो,"कारण" गरजेपेक्षा जास्त खालेले अन्न आणि लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत काही लोकांना पचत नाही...!* 🌹🙏

* रामकृष्ण हरी *
*+++++++++++++++++++++++++*
👍4❤1
***
🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃
लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.

Good morning🌞 💥

🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃

****
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
प्रेम हे माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवते, कारण ते जे शिकवते ना ते कोणच शिकवू शकत नाही.. दुनियादारी हे प्रेमच शिकवते, आपल्याला आपली लायकी प्रेमच दाखवते.. प्रेमच ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला आपला शोध घ्यायला भाग पाडते.. आणि प्रेमातच आपल्याला तिरस्कार भेटल्यावर आपण कुठेतरी स्वतः ला ओळखायला लागतो.. प्रेम केलयं मंग ते मिळालेच पाहिजे हे महत्त्वाचे नसते पण त्यातून जे आपण शिकतो ना त्यालाच जीवन म्हणतात, कारण सुखी राहणं म्हणजेच जीवन असे नसतेच, म्हणून माणसाने एकदातरी प्रेमात पडावं.. आयुष्याला जवळून पाहण्यासाठी...
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा... 😊 ]

𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
❤6👏1