𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
श्रावणमास..!
मेघ दाटले बरसल्या श्रावण सरी
वर थबकला माझ्या दारी
ओंजळीत माझ्या फुले ओतली
काल रात्र सुगंध माळून नाचली
#श्रावण
@नादान-परिन्दे
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा 😊 ]
Join 👉🏻
@In_Process412
❤4👍2
Har mausum me
barsad hoti hai..
Meri aankhe hai Jo
kabhi sukhti hi nahi hai

Jugnu
❤2
🌿लोग क्या कहेंगे इस बात पर हम
कुछ यूँ उलझते जा रहे हैं।
दिल कुछ और करना चाहता है।
हम कुछ और ही करते जा रहे हैं।🌿

🍁सोचते हैं वक़्त बहुत है हमारे पास
इतनी भी क्या जल्दी पड़ी हैं
अभी औरों के हिसाब से चल लें
ख़ुद के लिए तो सारी उम्र पड़ी है।🍁

🌿दिल और दिमाग़ की इसी कश्मकश में
ज़िन्दगी के पन्ने बड़ी रफ़्तार से पलटटे जा रहे हैं।
उतना तो हम जीए ही नहीं अभी तक
जितना हम हर रोज़ बेवजह मरते जा रहे हैं।🌿

#Good_Night 😊😍☺️
❤3👍2
काळजी घ्या हा शब्द
काळजातून निघतो.
"आपल्या" "परक्याची"
जाण करून देतो.
कोणीतरी आहे
आपल्यासाठी "झुरणांर".......
कोणी तरी आहे
आपल्यासाठी "रडणार".........
या भावनांनी जीव "सुखावतो"...
काळजी घ्या या शब्दातच
"आपलेपणा" दरवळतो....!!

!! शुभ रात्री !!
👍2
सिद्धता.. ✅

जेव्हा सर्वांना वाटते..,
कि समोरचा संपला...,
तेव्हा तिच खरी वेळ असते,
स्वत: ला सिद्ध करून दाखवायची...

[ जे पेरलं जातं तेच उगलं जातं..
फक्त गरज असते ती वेळोवेळी
योग्य काळजी घेण्याची..
मंग जे पेरलयं ते
उगल्याशिवाय राहत नाही,
तसेच तुम्ही जे कार्य करताय
त्यात स्वतः ला येवढे झोकून द्या ना
कि तुम्ही त्यावर विजय मिळवलाच पाहिजे..
फक्त मधुनच माघार घेऊ नका..
नाहीतर त्याचा काहीच अर्थ उरत नाही.. ]

💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
सुंदर दिवसाच्या मनमोहन शुभेच्छा..
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
❤3👍3
Media is too big
VIEW IN TELEGRAM
निवड चुकली की आयुष्य चुकते,
म्हणून तुमची निवड चुकू देऊ नका..
आयुष्यात सच्चा मनाची व्यकी शोध
तुमचा फायदा घेणारी, मतलबी नको..
जग खुप मोठं आहे,
चुकते ती आपली निवड..
💯✅👌👍

[ जगात फक्त Study Relate Motivation च गरजेचं नसतं, चांगली आणि वाईट माणसं ओळखायला शिकनं, हे पण खुप महत्त्वाचं असतं.. ]
𝐌𝐚𝐧𝐚𝐬.. 🦋
❤5👍3😁3
सोसिअल मीडिया
🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼
✍️"आजच्या काळात खरच सोसिअल मीडिया मुलींसाठी सुरक्षित आहे कां? तर मुळीच नाही. इथे तीला रोज अनेक संकटाचा सामना करावा लागतो...! सोसिअल मीडियावर कामापेक्षा रिकामे लोकं अधिक भेटतात...!
त्यांना फक्त टाइमपास हवा असतो. आणि यां टाइमपासचा बळी ठरतात मुली...!केवळ मुलंच टाइमपास करतात असे नाही. काही मुलीपण टाइमपास करतात.पण त्यांच प्रमाण कमी आहे.काही मुलं मात्र आघाडीवर आहेतं (सारेच नाही काही चांगलेही आहेत )😅😅😅
टेलिग्राम ग्रुपवर अनोळखी मुलाचे येणारे मेसेज वाचून मुली कंटाळतात.म्हणून त्यांना आपण मुली आहोत हे सुद्धा लपवावं लागतं.आपला डीपी सुद्धा त्यांना ठेवता येतं नाही. कारण एखादी सुंदर मुलगी दिसली,की मुलं लगेच तीला पर्सनल मेसेज करतात. कां करतात मुलं???असा हा बावळटपणा..काहीच ओळख नसतांना..अश्या मुलांमुळे अनेक मुलींना टेलिग्राम बंद करावं लागलं.
मित्रानो बंद करा हे सारं.
तुमच्यासोबत टाईमपास करायला कोणी रिकामं नाही.
त्यामुळे मुलीच्या कॉमेंटवर कॉमेंट करणं,तीला पर्सनल मेसेज करणं बंद करा.तीला पण जगू द्या मुक्तपणे...!"
©️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (𝐀𝐁𝐂 )
✍️संपर्क -:@𝐀𝐁𝐂𝐚𝐧𝐢𝐥
👍1
तुमची कमाई बापापेक्षा
जास्त असेलही तरीपण,
त्यांच्या एवढं श्रीमंत तुम्हाला
आजन्म होता येणार नाही

💐💐 ..शुभ सकाळी.. 💐💐
❤4👍1
निसर्गाशी मैत्री "निसर्गाशी माणसं अतूट नात आहे निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावरती माणसाची निसर्गातील अनेक नैसर्गिक घटकां शी मैत्री होत जाते. आणि
निसर्गाशी माणसाची मैत्री झाली की, माणसाच्या अंत करणातील भूत दया जागृत होत जाते."
शब्दांकन ✍️दीप्ती शेवाळे
शुभ सकाळ
👍4
Bure hum bohot hai
Lekin ab aaise hi thik hai
Nahi tum sath par
Hum akele hi thik hai
Chalo vida lete hai tumse
Safar hum bhi humara nya suru karte hai

Vidaa


Jugnu
👍3❤2