𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
Ek khilona
Jo bas koi apna chahta
Nikala insaano k Bazar me
Apna to Mila nahi
Magar khela sab ne Bazar me

✍🏻 -Jugnu
..
❤4
🌿कमजोर आप नही
आपकी सोच होती है।🌿

🍁यदि आप अपनी
सोच को ताक़दवार तथा🍁

🌿 सकारात्मक बना ले तो आप
खुदबखुद ताक़दवार बन जाओगे।🌿

✍ Amit Balghare

#Good_Night😊😍☺️
👍3❤2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
_बिना हक का जब लेने का मन हो
वहा महाभारत की शुरुवात होती है*
और जब अपने हक का भी छोड देने का मन हो
वहा रामायण की शुरुवात होती है।_ ✌🏻😍🥰
🌙🤍 ..𝐆𝐨𝐎𝐃_𝐍𝐢𝐆𝐡𝐓.. ✨💫
❤6
मुलांनी बाहेरची कामे करावी
आणि मुलींनी घरातली करावी
हे योग्य आहे का अयोग्य..??

Reply Fast.. ✍🏻
👍9
🌿बिना मेहनत के यहां
कुछ भी नही मिलता
यारों, कुदरत भी
उन्ही के साथ होती है 🌿
🍁जो मेहनत और खुद के भरोसे
पर चलता है।🍁
✍ अमित बालघरे

Good_Morning 😊😊😊
👍3
👉 Life में वो मुकाम हासिल करो
जहां लोग तुम्हें Block नहीं Search करें.. 💞
❤3
सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी
तो धोकेबाज कधीच नसतो,

त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला
गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला
विरोधक हे असतातंच…!!!

🌹 ..शुभ सकाळ.. 🌹
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🍁🍃 ..श्रावण निमित्त सर्वांना
मंगलम शुभेच्छा.. 🍃🍁
🙏3
बालपण.. ✅
[ जुन्या आठवणी ]

लहान होतो तेव्हा वाटत
होतं मोठं व्हावं,
पण तेव्हा कुठं माहिती होतं,
माझं ते निरागस बालपणच
सुख:द होतं..
[ म्हणून प्रत्येक गोष्टीचं सुख ज्या त्या वेळीच घेतलं पाहिजे, नंतर झालेली जाणीव आणि भासलेली उनीव याला काही अर्थ उरत नाही.. ]

#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
❤4