𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
3.57K subscribers
8.5K photos
2.55K videos
91 files
195 links
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍
तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻
☑Channel by- @AmolMoreAm

🌱Join @In_Process412G
Download Telegram
कष्ट.. ✅

ज्या माणसाने
आयुष्यभर कष्ट केलयं,
त्याला म्हातारपण पण
कष्टाविणा जात नाही..
ते काही ना काही करतच बसतात..
[ थांबला तो संपला,
म्हणूनच माणसाने शेवटपर्यंत
काही ना काही तरी करत बसण्याची
धडपड करत बसले पाहिजे.. ]

#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत:चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
👍8👏1
मेघ नभी दाटले
अथांग हा सागर
अंबरी मेघ माला
वृक्ष उभे किनारी
तूझ्याच स्वागताला
अति रूप यौवना
नसे तुज उपमा
शरद चंद्रिका ही फिकी
तुज पुढे मनोरमा
असे सूर्याचे तेज तू
नभी मंडपी फाकले
नक्षत्र आणि तारका
तेजात त्या लोपले
वदन तुझे मनोहरी
कमळ पुष्प विकसले जसे
केश सांभार विशाल किती
मेघ नभी दाटले असे.
शब्दांकन
✍️ दीप्ती शेवाळे
💐💐 ..शुभ सकाळ.. 💐💐
👍3❤2
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
कष्ट.. ✅ ज्या माणसाने आयुष्यभर कष्ट केलयं, त्याला म्हातारपण पण कष्टाविणा जात नाही.. ते काही ना काही करतच बसतात.. [ थांबला तो संपला, म्हणूनच माणसाने शेवटपर्यंत काही ना काही तरी करत बसण्याची धडपड करत बसले पाहिजे.. ] #𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वत:चा..…
.
.
अतिशय सुंदर विचार सर,
दिव्याने दिवा लावत गेलं की
एक सुरेख दीप माळ तयार होते
दोऱ्यात एक एक फुल गुंफत गेलं की,
त्या फुलांचा सुरेख फुलहार तयार होतो.
माणसाला माणूस जोडत गेलं की
जग आपोआप जोडलं जात.

शब्दांकन -
✍️ दीप्ती शेवाळे..
👍4
दुःख सहन करताना भास ही होवू दिला नाही...........
तो बाप आहे साहेब त्याने सुखाचा सहवास नेहमी दिला।।❤️😇🌍🙏

दिक्षा प्रकाश मेहर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌍❤️बाबा💫💯

जेव्हा हातात हात होता
तेव्हा हात सोडून गेला तुम्ही
माझ्या हृदयावर जणु
खुपच मोठा घाव केला तुम्ही.....

तुमच्या स्वप्नाची ओढ़
माझ्यासाठी सोडून गेला तुम्ही
का बरं अस केल!

मला ऐकटा सोडून गेलात
तुमच्या प्रेमाची छाया
अर्धिच देवूंन गेला तुम्ही ......

नेहमी माझ्या जवळ आहे
हा विश्वास दिला तुम्ही।।

दिक्षा प्रकाश मेहर
❤8👍1🥰1
आपल्या जीवनाशी कधी नाराज होऊ नका; कारण तुमच्या सारखं जीवन काही लोकांचं स्वप्न असेल...!!!✌️🤝💯✅
@नादान-परिन्दे
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]
Join 👉🏻
@In_Process412
👍2
शोध स्वत: चा.. ✅

उंच भरारी घ्यायची असेल,
तर जमीन सोडावी लागते...
आणि जमीन सोडली कि,
वरुन सर्व अगदी स्पष्टपणे दिसते...
तसेच तुम्हाला मोठे व्हायचे असेल,
तर स्वतः ला ओळखावे लागते...
आणि स्वतः ला वेळ दिल्यावर
अशक्य काहिच नसते....

[ जीवनात प्रत्येक गोष्टींची ओळख
ही स्वत: आपल्यापासूनच होते,
जसे संगणक, मोबाईल, सॅटलाईट, ग्रह,
तारे, त्यांची नावे, विमान, राॅकेट..
या सर्वांचा शोध मानवाने लावला,
तो स्वतः ला Develop करत गेला
आणि शोध लावत गेला,
म्हणून सांगायचे हेच आहे,
ज्याने स्वतः वर विजय मिळवली ना
त्याला या जगात अशक्य,
मला तरी वाटत नाही की काही असेल,
म्हणून स्वतः ला ओळखा..
आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही
खासियत आहे, ती ओळखा आणि
स्वतः ला सिद्ध करा..
कारण हा जन्म पुन्हा मिळणार नाही,
मरावे पण किर्तीरुपी उरावे..
असच काहीतरी.. ]

❤️✨ ..शुभ रात्री.. ✨❤️
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
❤1👍1
“कभी कभी हाथ छुड़ाने की ज़रूरत नहीं होती !
लोग साथ रह कर भी बिछड़ जाते है !!”💯
@नादान-परिन्दे
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वतः चा.. 😊 ]
Join 👉🏻
@In_Process412
👍5
Ek khilona
Jo bas koi apna chahta
Nikala insaano k Bazar me
Apna to Mila nahi
Magar khela sab ne Bazar me

✍🏻 -Jugnu
..
❤4
🌿कमजोर आप नही
आपकी सोच होती है।🌿

🍁यदि आप अपनी
सोच को ताक़दवार तथा🍁

🌿 सकारात्मक बना ले तो आप
खुदबखुद ताक़दवार बन जाओगे।🌿

✍ Amit Balghare

#Good_Night😊😍☺️
👍3❤2