🍁लक्ष्य निश्चित होते ही आपके कर्म
एक यात्रा का रूप ले लेते हैं 🍁
🌿और फिर आज नहीं तो कल आप
अपने लक्ष्य पर पहुँच ही जाते हैं.🌿
✍ वेदान्त तीर्थ
#Good_Morning☺️😍😊
एक यात्रा का रूप ले लेते हैं 🍁
🌿और फिर आज नहीं तो कल आप
अपने लक्ष्य पर पहुँच ही जाते हैं.🌿
✍ वेदान्त तीर्थ
#Good_Morning☺️😍😊
प्रत्येकाने एकदा नक्कीच वाचा हे खूप महत्वपूर्ण आहे...
डुप्लिकेट दुनिया....
©️लेखन -:अनिल भगवान चव्हाण (ABC )
✍️खरं तर आजकाल सोसिअल मीडिया व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर खोटेपणा ऊत येताना दिसतोय.. अलीकडे असं निदर्शनास आलं आहे की टेलिग्रामवर अनेक व्यक्तीच्या User name वर.. महाराष्ट्र पोलीस, PSI अमुक टमुक IPS ऑफिसरं IAS ऑफिसर अशी नाव लिहलेली असतात.. MPSC च्या Combine एक्सामची तयारी करणारे विद्यार्थी परीक्षा पास होण्याअगोदरचं सगळीकडे PSI xyz काय ते नाव असेल ते लिहतात.. असे अनेक नमुने टेलिग्रामवर दिसतात.. हे बघा मित्रानो तुम्ही खरच त्या पदावर असाल तर ठीक नाहीतर त्या पदावर नसतांना स्वतः च्या नावासमोर PSI लिहणं ही लोकांची आणि MPSC आयोगाची फसवणूक आहे...अलीकडे अश्या दोन डुप्लिकेट उमेदवाराना MPSC ने परीक्षेसाठी कायम बंदी घातली आहे.. म्हणून यशस्वी होईपर्यंत हे असले फालतू उद्योग करू नका.. तुम्ही पोलीस नसाल तर उगाच नावासमोर महाराष्ट्र पोलीस लावून लोकांना फसवू नका..टेलिग्रामवर खूप सारे मुलं मुलीच्या नावाने अकॉउंट बनवून लोकांना फसवत आहे.. अलीकडे एका टेलिग्राम ग्रुपवर अशी बाब निदर्शनास आली की एका व्यक्तीने ग्रुप ऍडमिनला मेसेज केला मुलीच्या नावाने आणि विनंती केली की मला ऍडमिन बनवा.. स्वतः चं काही लिखाणही दाखवलं.. ग्रुप ऍडमिनला वाटलं मुलगी आहे.. त्यांनी ऍडमिन बनवल. आणि काही दिवसांनी लक्षात आलं की हा व्यक्ती मुलींना पर्सनल मेसेज करुन फोटो मागतो म्हणून.. त्यानंतर जेव्हा चौकशी केली तर कळलं की ही ऍडमिन मुलगी नसून मुलगा आहे..त्यामुळे टेलिग्रामवर सुद्धा सावधान रहा.. एकदम कोणावर विश्वास ठेवू नका.. इथे सुद्धा खूप डुप्लिकेट लोकं आहेत.. उगाच महाराष्ट्र पोलीस IAS ऑफिसरं लिहतात आणि लोकांना फसवतात.. नावासमोर IAS Aspirant, IPS Aspirant,PSI Aspirant,MPSC aspirant.. Aim Police हे लिहणं ठीक आहे. पण डायरेक्ट PSI, IAS ऑफिसर हे लिहणं योग्य नाही.. ही फसवणूक आहे लोकांची.खरा IAS अधिकारी किंवा महाराष्ट्र पोलीस असं लोकांना सांगत फिरत नाही.. कारण वेळच नसतो हा दिखावा करायला.. त्यांमुळे लगेच कोणावर विश्वास ठेवू नका.. पूर्ण चौकशी करा आणि मग विश्वास ठेवा..आजकाल बढाया मारणे, खोटं बोलने, स्वतः चा खोटा मुखवटा घेवून मिरवणे ही फॅशनचं झाली आहे.. पण असे अनेक भामटे सोसिअल site वर लोकांना फसवतात.. त्यामुळे अश्या लोकांपासून सावधान रहा...खोट्या प्रसिद्धीच्या पाठीमागे जग धावतं आहे.. सोसिअल मीडीयांवरील अनेक लेखकसुद्धा डुप्लिकेट आहेत. ते कुठूनतरी एखादी सुंदर पोस्ट कॉपी पेस्ट करतात, त्या मूळ लेखकांचं नाव खोडतात.आणि स्वतः चं लिहतात आणि लोकांना तो विचार share करतात.. असे कितीतरी डुप्लिकेट लेखक टेलिग्राम, व्हाट्सअप वर दिसतात...खरा लेखक त्याच्या शब्दावरूनचं कळतो.डुप्लिकेट लेखक फार काळ टिकतं नसतो.. एकदिवस लोकंचं त्याला सांगतात की हे तू इथून कॉपी केलं म्हणून.. कारण लेखकांपेक्षा काही वाचकाचा अभ्यास आणि वाचन चांगलं असतं. त्यामुळे सत्त्य शेवटी सूर्यप्रकाशासारखं सत्त्य असतं. त्यामुळे ते कधी ना कधी समोर येतेच.त्यामुळे अश्या डुप्लिकेट लोकांना वेळीच ओळखा आणि सावधगिरीने वागा...!सोसिअल site वर वावरताना जपून वापरा नाहीतर फसवणूक होवू शकते...!
प्रतिक्रिया अवश्य कळवा -:✍️@ABCanil
(टीप -:ही पोस्ट लेखकांचं नाव खोडून इतर ठिकाणी share करण्याचा डुप्लिकेटपणा करू नका..जस आहे तसच share करू शकता )

⏰वेळ मिळाला की
वेळ देणारे खूप असतात,
पण वेळ नसताना सुद्धा
जे आपल्याला वेळ देतात,
तेच खरे आपले असतात.. 😊
❣️..शुभ सकाळ..❣️
वेळ देणारे खूप असतात,
पण वेळ नसताना सुद्धा
जे आपल्याला वेळ देतात,
तेच खरे आपले असतात.. 😊
❣️..शुभ सकाळ..❣️
👍6
कष्ट.. ✅
ज्या माणसाने
आयुष्यभर कष्ट केलयं,
त्याला म्हातारपण पण
कष्टाविणा जात नाही..
ते काही ना काही करतच बसतात..
[ थांबला तो संपला,
म्हणूनच माणसाने शेवटपर्यंत
काही ना काही तरी करत बसण्याची
धडपड करत बसले पाहिजे.. ]
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत:चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
ज्या माणसाने
आयुष्यभर कष्ट केलयं,
त्याला म्हातारपण पण
कष्टाविणा जात नाही..
ते काही ना काही करतच बसतात..
[ थांबला तो संपला,
म्हणूनच माणसाने शेवटपर्यंत
काही ना काही तरी करत बसण्याची
धडपड करत बसले पाहिजे.. ]
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत:चा.. 😊 ]
✍🏻 -अमोल मोरे..
@AmolmoreAm
👍8👏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मेघ नभी दाटले
अथांग हा सागर
अंबरी मेघ माला
वृक्ष उभे किनारी
तूझ्याच स्वागताला
अति रूप यौवना
नसे तुज उपमा
शरद चंद्रिका ही फिकी
तुज पुढे मनोरमा
असे सूर्याचे तेज तू
नभी मंडपी फाकले
नक्षत्र आणि तारका
तेजात त्या लोपले
वदन तुझे मनोहरी
कमळ पुष्प विकसले जसे
केश सांभार विशाल किती
मेघ नभी दाटले असे.
शब्दांकन
✍️ दीप्ती शेवाळे
💐💐 ..शुभ सकाळ.. 💐💐
अथांग हा सागर
अंबरी मेघ माला
वृक्ष उभे किनारी
तूझ्याच स्वागताला
अति रूप यौवना
नसे तुज उपमा
शरद चंद्रिका ही फिकी
तुज पुढे मनोरमा
असे सूर्याचे तेज तू
नभी मंडपी फाकले
नक्षत्र आणि तारका
तेजात त्या लोपले
वदन तुझे मनोहरी
कमळ पुष्प विकसले जसे
केश सांभार विशाल किती
मेघ नभी दाटले असे.
शब्दांकन
✍️ दीप्ती शेवाळे
💐💐 ..शुभ सकाळ.. 💐💐
👍3❤2
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
कष्ट.. ✅ ज्या माणसाने आयुष्यभर कष्ट केलयं, त्याला म्हातारपण पण कष्टाविणा जात नाही.. ते काही ना काही करतच बसतात.. [ थांबला तो संपला, म्हणूनच माणसाने शेवटपर्यंत काही ना काही तरी करत बसण्याची धडपड करत बसले पाहिजे.. ] #𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वत:चा..…
.
.
अतिशय सुंदर विचार सर,
दिव्याने दिवा लावत गेलं की
एक सुरेख दीप माळ तयार होते
दोऱ्यात एक एक फुल गुंफत गेलं की,
त्या फुलांचा सुरेख फुलहार तयार होतो.
माणसाला माणूस जोडत गेलं की
जग आपोआप जोडलं जात.
शब्दांकन -
✍️ दीप्ती शेवाळे..
.
अतिशय सुंदर विचार सर,
दिव्याने दिवा लावत गेलं की
एक सुरेख दीप माळ तयार होते
दोऱ्यात एक एक फुल गुंफत गेलं की,
त्या फुलांचा सुरेख फुलहार तयार होतो.
माणसाला माणूस जोडत गेलं की
जग आपोआप जोडलं जात.
शब्दांकन -
✍️ दीप्ती शेवाळे..
👍4
दुःख सहन करताना भास ही होवू दिला नाही...........
तो बाप आहे साहेब त्याने सुखाचा सहवास नेहमी दिला।।❤️😇🌍🙏
दिक्षा प्रकाश मेहर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌍❤️बाबा💫💯
जेव्हा हातात हात होता
तेव्हा हात सोडून गेला तुम्ही
माझ्या हृदयावर जणु
खुपच मोठा घाव केला तुम्ही.....
तुमच्या स्वप्नाची ओढ़
माझ्यासाठी सोडून गेला तुम्ही
का बरं अस केल!
मला ऐकटा सोडून गेलात
तुमच्या प्रेमाची छाया
अर्धिच देवूंन गेला तुम्ही ......
नेहमी माझ्या जवळ आहे
हा विश्वास दिला तुम्ही।।

❤8👍1🥰1
आपल्या जीवनाशी कधी नाराज होऊ नका; कारण तुमच्या सारखं जीवन काही लोकांचं स्वप्न असेल...!!!✌️🤝💯✅
@नादान-परिन्दे
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]
Join 👉🏻 @In_Process412
@नादान-परिन्दे
#𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐
[ शोध स्वत: चा.. 😊 ]
Join 👉🏻 @In_Process412
👍2