IGNITE Civil 🏗🏢
31.9K subscribers
10.4K photos
23 videos
885 files
12K links
➡️Civil Engineering Competitive Exams Notification | Update | Guidance | Coaching

🔥Ignite Academy App
https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247

📞8888256117 | 888899611
Download Telegram
🅰️🅰️🅰️🅰️🅰️ 🅰️🅰️🅰️🅰️ 🅰️🅰️🅰️🅰️🅰️

🌸 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
ऑफर चे शेवटचे तीन तास .... त्वरा करा

“मराठी नूतन वर्षाच्या शुभमुहूर्तावर यशाची गुढी उभारा - Ignite सोबत करा नवीन वर्षाची दमदार सुरुवात!” 🎉

🥇नवीन वर्ष, नवीन संकल्प आणि नवीन सुरुवात🥇

👉 सर्व कोर्सेसवर 20% भरघोस सूट
💥
💥Use Coupon Code: PADWA20

ऑफर मर्यादित काळासाठी! - 19 मार्च

⭐️Download Ignite Academy App
👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247

📞 Call: 8888996116
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
➡️ 🅰️🅰️🅰️ 🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️ ⬅️

🌙 रमजान ईद विशेष धमाका ऑफर..!! 🌙
इग्नाइट अकॅडमीतर्फे सर्व विद्यार्थ्यांना रमजान ईद (ईद-उल-फितर) च्या खूप खूप शुभेच्छा..!!


👍 या आनंदाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक सुवर्णसंधी.

🎁 Eid Special Offer: 20 March 2026
इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर मिळवा 20% DISCOUNT..!!!
Coupon Code: EID20

Download Ignite Academy App
👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247

📞 Call: 8888996116
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आयोगामार्फत शासनाच्या तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील खाली नमूद संवर्गातील पद भरतीसाठी विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत

● दिनांक - 20 मार्च ते 9 एप्रिल

🔗● अर्ज लिंक
https://mpsconline.gov.in
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2🆒2
💙 चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचे 100 व्या वर्षात पदार्पण... 💧

📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥105👍2
🅰🅰🅰 🅰🅰🅰🅰🅰

🌙 रमजान ईद विशेष धमाका ऑफर..!! 🌙

इग्नाइट अकॅडमीतर्फे सर्व विद्यार्थ्यांना रमजान ईद (ईद-उल-फितर) च्या खूप खूप शुभेच्छा..!!
🔗 https://youtube.com/shorts/vPjsZlMZ4HQ?si=Ho6MOBLVQeuWLMzP

👉 App Download: Ignite Academy
📞 संपर्क: 8⃣8⃣8⃣8⃣9⃣9⃣6⃣1⃣1⃣6⃣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
ITI Principal Group B Syllabus(1) (1).pdf
1.7 MB
मुख्याध्यापक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा किंवा केंद्र (तांत्रिक) (राजपत्रित) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब आणि प्राचार्य किंवा उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, (तांत्रिक) (राजपत्रित) महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
Which of the following does not be categorized as Hydraulic failure of earthen dam?
Anonymous Quiz
11%
Sloughing of downstream toe
14%
Erosion of upstream face
48%
Erosion of downstream face by gully formation
27%
Cracking due to frost action
👍1
🌙Ignite Academy कडून सर्वांना ईद मुबारक..!
आपल्या प्रत्येक क्षणात आनंद आणि प्रगतीची भर पडो
🌟 🌙

⭐️Download Ignite Academy App
👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247

📞 संपर्क: 8888996116
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
🌙 रमजान ईद विशेष धमाका ऑफर..!! 🌙
इग्नाइट अकॅडमीतर्फे सर्व विद्यार्थ्यांना रमजान ईद (ईद-उल-फितर) च्या खूप खूप शुभेच्छा..!!


या आनंदाच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक सुवर्णसंधी.

👉 आज ऑफर चा शेवटचा दिवस आहे....मित्रांनो त्वरा करा..
इग्नाइट अकॅडमीच्या सर्व कोर्सेसवर मिळवा 20% DISCOUNT..!!!
Coupon Code: EID20

⭐️ Download Ignite Academy App
🔗 https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247

📞 Call: 8888996116
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
नागपूर महानगरपालिका 8659 रिक्त पदे लवकरच भरणार - -आयुक्तांचे निर्देश

गट अ , ब आणि क पदांची भरती असेल

📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4
वनराईचे संवर्धन करू या.. जलसंकटाला आळा घालू या...

21 मार्च — जागतिक वन दिन
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6
Govt ITI | Technical School
Principal | Vice Principal |Head Master

Group B ची परीक्षा कधी होणार ?
अभ्यासाला आणखी किती वेळ मिळेल?

जाणून घ्या संपूर्ण माहिती
▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️▶️
https://youtu.be/48tiawi5kK8?si=fKvTdmd9dPi5ULk_
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1
🎖नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी...

🔥अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला...

📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
"ते मला मारू शकतात, पण माझ्या विचारांना मारू शकत नाहीत. ते माझे शरीर चिरडू शकतात, पण माझा आत्मा कधीही चिरडू शकणार नाहीत."
— भगत सिंह
🔥5
🚨 ब्रेकिंग न्यूज | जागतिक तणाव वाढला

अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर इराणचा होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा

⭐️अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील ४८ तासांत इराणच्या वीज पायाभूत सुविधांवर संभाव्य हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

याला प्रत्युत्तर म्हणून इराणने महत्त्वाची होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची धमकी दिली आहे, जी जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

इराणच्या नेतृत्वाने इशारा दिला आहे की, कोणताही हल्ला झाल्यास पश्चिम आशियातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकते.

🇮🇳 दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतावर होणाऱ्या परिणामांचा—विशेषतः ऊर्जा सुरक्षा आणि व्यापार—आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली.

⚠️ हे का महत्त्वाचे आहे?
होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणात तेलाची वाहतूक होते. त्यामुळे येथे कोणताही अडथळा निर्माण झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.


📱JOIN — https://t.me/Igniteacademy2016
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
10🤩2