Forwarded from Adesh Nimbalkar
YouTube
मेगाभरती विरोधात सिव्हिल इंजिनिअर पदवीधारकांचा मोर्चा | पुणे | एबीपी माझा
पुण्यात आज सिव्हिल इंजिनियर पदवीधारकांनी मोर्चा काढला. शासनाने जाहीर केलेल्या मेगाभरतीमध्ये सार्वजनिक बांधकाम जलसंपदा जलसंधारण विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदभरतीसाठी 2158 जगांची जाहिरात प्रसिद्ध झाली. मात्र या पदासाठी फक्त डिप्लोमा धारकच अर्ज करू शकतात. इंजिनियर…
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
अभियांत्रिकीचे उमेदवार आपल्या मागणी साठी पालकांना घेऊन आझाद मैदानावर उपोषणाला बसणार.
आज स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अभियांत्रिकीचे उमेदवार यांनी स्वतःच्या हक्कासाठी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला . या मोर्चात 700 ते 800 उमेदवार सहभागी झाले होते.
आजच्या मोर्चामध्ये उमेदवारांनी आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी मुंबई मध्ये जाऊन लढा देण्याचे ठरविले आहे.
10 जाने 2019 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून हे उमेदवार आपल्या पालकांना सोबत घेऊन आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा व तालुक्यातील उमेदवार आझाद मैदानावावर येऊन उपोषणाला बसणार आहे.

Check out @PreetiSMenon’s Tweet: https://twitter.com/PreetiSMenon/status/1089124497548955648?s=09
Twitter
Preeti Sharma Menon
पाच दिवसांपासून स्थापत्य अभियंते पुण्यात आमरण उपोषणावर आहेत. त्यांच्या पैकी २ युवकांची तब्येत खराब झाल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आले, ३० जानेवारीला यांची परीक्षा आहे आणि बापट साहेबांचे स्विय सहायक २९ तारखेला मंत्रालयात बैठकीला बोलावतात?? हा कोणता न्याय…
Check out @supriya_sule’s Tweet: https://twitter.com/supriya_sule/status/1089082383297597440?s=09
Twitter
Supriya Sule
सिव्हील इंजिनिअरींग स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या पदवीधारक विद्यार्थ्यांना जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम सारख्या विभागांतील परिक्षांपासून का रोखले जातेय ? कालानुरुप निर्णय घेऊन १९९८ ची अधिसूचना या सरकारने रद्द करणे आवश्यक आहे. (१/२)
Check out @supriya_sule’s Tweet: https://twitter.com/supriya_sule/status/1089082432861671424?s=09
Twitter
Supriya Sule
हे विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यासाठी पुणे येथे उपोषण करीत आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली असून हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. @CMOMaharashtra कृपया, आपण या उपोषणाची दखल घेऊन मागण्यांबाबत त्यांच्याशी तात्काळ संवाद साधावा. #अभियंते_उपोषणावर…
Check out @dhananjay_munde’s Tweet: https://twitter.com/dhananjay_munde/status/1089216357428801537?s=09
Twitter
Dhananjay Munde
कालबाह्य नियमांमुळे पदवीधारक स्थापत्य अभियंत्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पुणे विभागीय कार्यालयात गेले ५ दिवसांपासून विद्यार्थी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. २ विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलीय. मुख्यमंत्री महोदय, या विद्यार्थ्यांकडे लक्ष देणार का? की यांच्या…
Check out @dhananjay_munde’s Tweet: https://twitter.com/dhananjay_munde/status/1089223837907079169?s=09
Twitter
Dhananjay Munde
अभियंता विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासंदर्भात मी @CMOMaharashtra यांना उद्याच पत्र लिहिणार आहे. आयुक्तांशीही यासंबंधी बोलतो. गरज पडली तर मुख्यमंत्री यांना भेटून मुलांना न्याय देण्याची मागणी करेन. विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात…