IES CIVIL
3.39K subscribers
90 photos
4 videos
53 files
24 links
💥💥 @IESCIVIL 💥💥
Download Telegram
Engineering Mechanics: Dynamics (14th Edition) Instructor's Solutions Manual
Russell_C_Hibbeler_Engineering_Mechanics_.pdf
54 MB
Engineering Mechanics: Dynamics (14th Edition) Instructor's Solutions Manual


@IESCIVIL
🙏🙏महत्वाची विनंती🙏🙏
सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर नक्की शेयर करा आणि join करा
जे विद्यार्थी civil engineering डिग्री घेत असतील आणि सरकारी नोकरीचे स्वप्न पहात असतिल त्यांच्या साठी हैराण करणारी बातमी आहे. सरकार च्या १९७० साली झालेल्या नियमानुसार तुम्ही ज्युनिअर इंजिनियर् या पदासाठी अर्ज करु शकत नाहीत. खरेतर हा निर्णय अत्यंत क्लेशदायक आहे . उच्च शिक्षण घेऊनही येथे कमी शिक्षण म्हणजेच Diploma असलेल्या विद्यार्थ्या्ंना संधी दिली जात आहे. आणि याच निर्णयामुळे मागील वर्षी १६०० जागांवर मुकावे लागले होते.खरतर हा खुप मोठा अन्याय आहे. आणि येत्या काळात मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.आणि पुन्हा याच निर्णयामुळे आपल्याला ३६०० जागांवर मुकावे लागणार आहे. म्हणून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी संघटीत होऊन प्रयत्न केला गेला पाहिजे.

Join करा

https://t.me/joinchat/IwsKwhFY019iOOV5ZiShBQ
IES CIVIL pinned a photo
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
अभियांत्रिकीचे उमेदवार आपल्या मागणी साठी पालकांना घेऊन आझाद मैदानावर उपोषणाला बसणार.

आज स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अभियांत्रिकीचे उमेदवार यांनी स्वतःच्या हक्कासाठी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला . या मोर्चात 700 ते 800 उमेदवार सहभागी झाले होते.
आजच्या मोर्चामध्ये उमेदवारांनी आपली मागणी मान्य करून घेण्यासाठी मुंबई मध्ये जाऊन लढा देण्याचे ठरविले आहे.
10 जाने 2019 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून हे उमेदवार आपल्या पालकांना सोबत घेऊन आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. या उपोषणासाठी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा व तालुक्यातील उमेदवार आझाद मैदानावावर येऊन उपोषणाला बसणार आहे.
IES CIVIL pinned Deleted message
IES CIVIL pinned a photo