181) पंढरपुरचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले होण्यासाठी ----- यांनी 1946 मध्ये सत्याग्रह केला.
Anonymous Quiz
22%
1) वि. दा. सावरकर
30%
2) साने गुरुजी
27%
3) विनोबा भावे
20%
4) वि. रा. शिंदे
182) इतिहास प्रसिद्ध पावनखिंड कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
37%
1) कोल्हापूर
33%
2) पुणे
27%
3) सातारा
3%
4) नाशिक
183) ---- च्या अहवालास ‘भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा’ मानले जाते.
Anonymous Quiz
35%
1) मेकॉले अहवाल
39%
2) वूडचा अहवाल
16%
3) हंटर अयोग
10%
4) सायमन अहवाल
184) बौध्द तत्वज्ञान आणि साहित्य प्रामुख्याने ---- भाषेत लिहीले गेले.
Anonymous Quiz
13%
1) अर्धमागधी
22%
2) संस्कृत
62%
3) पाली
3%
4) हिब्रु
185) वेरुळचे ‘कैलास लेणे ’ -------- यांच्या काळात कोरल्या गेले.
Anonymous Quiz
34%
1) सातवाहन
41%
2) राष्ट्रकुट
19%
3) शिलाहार
7%
4) चालुक्य
186) हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?
Anonymous Quiz
38%
1) रायगड
25%
2) तोरणा
7%
3) कोल्हापूर
29%
4) राजगड
187) संपूर्ण स्वराज्याची मागणी----- या आधिवेशनात झाली.
Anonymous Quiz
18%
1) सुरत 1907
34%
2) कलकत्ता-1946
44%
3) लाहोर-1929
5%
4) हरीपुरा -1938
188) भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान ------ हे होते.
Anonymous Quiz
17%
1) मोरारजी देसाई
74%
2) राजीव गांधी
7%
3) नरेंद्र मोदी
2%
4) वाजपेयी
189) रविद्रनाथ टागोरांनी लिहलेली गिते खालीलपैकी या दोन राष्ट्रांनी राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारली ?
Anonymous Quiz
13%
1) भारत व पाकिस्तान
22%
2) भारत व नेपाळ
54%
3) भारत व बांग्लादेश
10%
4) भारत व ब्रम्हदेश
190) ‘भारताची नाईटिंगेल¬’ म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते ?
Anonymous Quiz
20%
1) विजयालक्ष्मी पंडित
19%
2) अनुराधा पोडवाल
45%
3) सरोजिनी नायडू
16%
4) डॉ. अॅनी बेझंट
Forwarded from oasis study point
Mpsc Combine Pre 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖
30 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या
mpsc गट क व mpsc गट ब परीक्षेसाठी
महत्वाची व्हिडिओज खालील लिंकवर
जाऊन पहा 👇👇👇👇
🔹Mpac Clerk Cutoff🔹
(2018,2019,2021,2022)
➖➖➖➖➖➖➖➖➖
Cutoff Analysis video
https://youtu.be/1tBwr2J6mPw
https://youtu.be/1tBwr2J6mPw
➖➖➖➖➖➖➖➖➖
चालु घडामोडी तयारी
https://youtu.be/0jhUWdOGkpM
भूगोल पुस्तके व तयारी
https://youtu.be/sEDLw4kdiAc
इतिहास पुस्तके व तयारी
https://youtu.be/EKif7JEhuic
गणित बुद्धिमत्ता तयारी
https://youtu.be/-R6WARTeMwI
विज्ञान पुस्तके व तयारी
https://youtu.be/wkYvIc4ug34
अर्थशास्त्र पुस्तके व तयारी
https://youtu.be/k-7vo8JJCD8
राज्यशास्त्र पुस्तके व तयारी
https://youtu.be/zaTM9rdzop4
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹Join telegram 🔹
https://t.me/oasisstudypoint
https://t.me/oasisstudypoint
➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖
30 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या
mpsc गट क व mpsc गट ब परीक्षेसाठी
महत्वाची व्हिडिओज खालील लिंकवर
जाऊन पहा 👇👇👇👇
🔹Mpac Clerk Cutoff🔹
(2018,2019,2021,2022)
➖➖➖➖➖➖➖➖➖
Cutoff Analysis video
https://youtu.be/1tBwr2J6mPw
https://youtu.be/1tBwr2J6mPw
➖➖➖➖➖➖➖➖➖
चालु घडामोडी तयारी
https://youtu.be/0jhUWdOGkpM
भूगोल पुस्तके व तयारी
https://youtu.be/sEDLw4kdiAc
इतिहास पुस्तके व तयारी
https://youtu.be/EKif7JEhuic
गणित बुद्धिमत्ता तयारी
https://youtu.be/-R6WARTeMwI
विज्ञान पुस्तके व तयारी
https://youtu.be/wkYvIc4ug34
अर्थशास्त्र पुस्तके व तयारी
https://youtu.be/k-7vo8JJCD8
राज्यशास्त्र पुस्तके व तयारी
https://youtu.be/zaTM9rdzop4
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹Join telegram 🔹
https://t.me/oasisstudypoint
https://t.me/oasisstudypoint
➖➖➖➖➖➖➖➖➖
191) NAM संघटनेच्या स्थापनेत------ चा सिंहाचा वाटा आहे.
Anonymous Quiz
18%
1) राजीव गांधी
33%
2) पंडीत नेहरु
40%
3) लालबहादुर शास्त्री
9%
4) इंदीरा गांधी
192) योग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
15%
1) काळ - शि. म. पराजपे
21%
2) नवजिवन - दादाभाई नौरोजी
29%
3) मराठवाडा - कृष्णाजी भालेकर
36%
4) हरीजन - डॉ. बि.आर.आंबेडकर
193) ‘1857 च्या उठावातील एकमेव मर्द झाशीची राणी, म्हणून तीला संशोधनासाठी उघडू नका शांतपणे झोपू द्या’ हे गौरवोद्गार झाशीच्या राणीबद्दल ------- यांनी काढले.
Anonymous Quiz
21%
1) मॅक्स मुलर
37%
2) ह्यू रोज
29%
3) लो. टिळक
13%
4) वि. दा. सावरकर
हे चॅनल काही कारणास्तव बंद करण्यात येत आहे तरीही अशा प्रकारच्या प्रश्नांच्या सरावासाठी खालील चरण जॉईन करा
👇👇👇👇👇👇👇👇
👇👇👇👇👇👇👇👇
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔘सेट /नेट व्हिडिओ🔘
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹टेट (TET) व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺TAIT व्हिडिओ🔺
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔘SET/NET टेलिग्राम🔘
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹TET /CTET व TAIT टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
➖➖➖➖➖➖➖➖➖
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
➖➖➖➖➖➖➖➖➖
अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.
🔘सेट /नेट व्हिडिओ🔘
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹टेट (TET) व्हिडिओ🔹
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTCzj0A-0E1OSgGN6F4Kkjpb
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔺TAIT व्हिडिओ🔺
https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTBVHXnHRl0GB4w8D_Jm3QTH
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔘SET/NET टेलिग्राम🔘
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹TET /CTET व TAIT टेलिग्राम 🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
➖➖➖➖➖➖➖➖➖
☘Join WhatsApp Channel ☘
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
➖➖➖➖➖➖➖➖➖
अभ्यासू आणि गरजु विद्यार्थ्यांना पाठवा.
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026