History Study
458 subscribers
132 photos
3 files
117 links
MPSC / UPSC / UG / PG इतिहास विषयाच्या परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असणारे Telegram Channel
Download Telegram
170) प्राचीन भारतातील पाषणातील कोरीव लेण्यांचे (रॉक कट
आर्किटेक्चरचे) सर्वात जुने उदाहरण पुढीलपैकी कोणते आहे ?
Anonymous Quiz
48%
1) अजिंठा लेणी
19%
2) कान्हेरी लेणी
29%
3) एलिफंटा लेणी
4%
4) बराबर लेणी
171) आजचा महाराष्ट्र प्राचीन काळातील ----- या महाजनपदाचा भाग होता.
Anonymous Quiz
35%
1) मगध
36%
2) अश्मक
20%
3) कोसल
9%
4) कलिंग
172) ग्रीक राजदूत मॅगेस्थिनिसने ---- हा ग्रंथ लिहीला.
Anonymous Quiz
18%
1) मुद्राराक्षस
45%
2) इंडिका
31%
3) हिस्टोरिका
6%
4) मनुस्मृती
173) योग्य पर्याय निवडा.
i) अनंत कान्हेरेने जॅक्शनची हत्या नाशिक येथील विजयानंद थिएटर समोर केली. ii) जॅक्शन हा शारदा नावाचे नाटक पाहण्यासाठी आला होता.
Anonymous Quiz
28%
1) विधान i योग्य
20%
2) विधान ii योग्य
46%
3) विधान i व ii योग्य
7%
4) विधान i व ii चूक
174) काँग्रेसने आपल्या खालील...... अधिवेशनात जहालांचा चतु: सूत्री कार्यक्रम मंजूर केला.
Anonymous Quiz
40%
1) 1906, कोलकता
31%
2) 1905, बनारस
24%
3) 1904, मुंबई
5%
4) 1902, दिल्ली
176) प्राचीन काळातील हडप्पा शहर ----- या नदीच्या काठी होते.
Anonymous Quiz
67%
1) सिंधू
16%
2) रावी
13%
3) सतलज
4%
4) झेलम
177) तराईची पहिली लढाई घोरी व ---------- यांच्यात झाली.
Anonymous Quiz
25%
1) महाराणा प्रताप
52%
2) पृथ्वीराज चौहान
12%
3) जयचंद राठोड
11%
4) महाराजा रणजीतसिंग
178) मुरुंबदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांना छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिली ?
Anonymous Quiz
31%
1) राजगड व विशालगड
31%
2) विशालगड व राजगड
29%
3) राजगड व प्रतापगड
9%
4) प्रतापगड व राजगड
180) पूणे येथील शनिवारवाडा कोणत्या पेशव्याच्या कारकीर्दीमध्ये बांधण्यात आला.
Anonymous Quiz
13%
1) बाळाजी विश्वनाथ
46%
2) पहिला बाजीराव
21%
3) दुसरा बाजीराव
20%
4) नानासाहेब पेशवे
181) पंढरपुरचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले होण्यासाठी ----- यांनी 1946 मध्ये सत्याग्रह केला.
Anonymous Quiz
22%
1) वि. दा. सावरकर
30%
2) साने गुरुजी
27%
3) विनोबा भावे
20%
4) वि. रा. शिंदे
182) इतिहास प्रसिद्ध पावनखिंड कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
37%
1) कोल्हापूर
33%
2) पुणे
27%
3) सातारा
3%
4) नाशिक
183) ---- च्या अहवालास ‘भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा’ मानले जाते.
Anonymous Quiz
35%
1) मेकॉले अहवाल
39%
2) वूडचा अहवाल
16%
3) हंटर अयोग
10%
4) सायमन अहवाल
184) बौध्द तत्वज्ञान आणि साहित्य प्रामुख्याने ---- भाषेत लिहीले गेले.
Anonymous Quiz
13%
1) अर्धमागधी
22%
2) संस्कृत
62%
3) पाली
3%
4) हिब्रु
185) वेरुळचे ‘कैलास लेणे ’ -------- यांच्या काळात कोरल्या गेले.
Anonymous Quiz
34%
1) सातवाहन
41%
2) राष्ट्रकुट
19%
3) शिलाहार
7%
4) चालुक्य
186) हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ?
Anonymous Quiz
38%
1) रायगड
25%
2) तोरणा
7%
3) कोल्हापूर
29%
4) राजगड
187) संपूर्ण स्वराज्याची मागणी----- या आधिवेशनात झाली.
Anonymous Quiz
18%
1) सुरत 1907
34%
2) कलकत्ता-1946
44%
3) लाहोर-1929
5%
4) हरीपुरा -1938
188) भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान ------ हे होते.
Anonymous Quiz
17%
1) मोरारजी देसाई
74%
2) राजीव गांधी
7%
3) नरेंद्र मोदी
2%
4) वाजपेयी
189) रविद्रनाथ टागोरांनी लिहलेली गिते खालीलपैकी या दोन राष्ट्रांनी राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारली ?
Anonymous Quiz
13%
1) भारत व पाकिस्तान
22%
2) भारत व नेपाळ
54%
3) भारत व बांग्लादेश
10%
4) भारत व ब्रम्हदेश
190) ‘भारताची नाईटिंगेल¬’ म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते ?
Anonymous Quiz
20%
1) विजयालक्ष्मी पंडित
19%
2) अनुराधा पोडवाल
45%
3) सरोजिनी नायडू
16%
4) डॉ. अॅनी बेझंट