History Study
457 subscribers
132 photos
3 files
117 links
MPSC / UPSC / UG / PG इतिहास विषयाच्या परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असणारे Telegram Channel
Download Telegram
158) योग्य पर्याय ओळखा.i) केसरी हे वृत्तपत्र इंग्रजी तर मराठा हे मराठी होते.ii) आगरकरांनी केसरीचे तर टिळकांनी मराठाचे संपादन केले होते.
Anonymous Quiz
12%
1) फक्त i योग्य
35%
2) फक्त ii योग्य
36%
3) विधान i व ii योग्य
18%
4) विधान i व ii अयोग्य
159) खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने ‘पूनर्विवाह उत्तेजक मंडळी’ या संस्थेची स्थापना केली व इश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ‘विधवा विवाह’ या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला.
Anonymous Quiz
19%
1) डॉ. रा. गो. भांडारकर
19%
2) बाबा पद्‌मनजी
39%
3) विष्णूशास्त्री पंडीत
23%
4) गोपाळ हरी देशमुख
160) खालीलपैकी कोणता कायदा शिक्षणाच्या संबंधाने नव्हता.
Anonymous Quiz
25%
1) 1882 - हंटर कमिशन
26%
2) 1854 - वुडचा खलीता
28%
3) 1878 - स्ट्रॅची आयोग
21%
4) 1929 - फिलीप हार्टो समिती
161) प्राचिन मगध राज्य कोणत्या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसले होते ?
Anonymous Quiz
16%
1) गंगा व गोदावरी
35%
2) गंगा व शोण
34%
3) गंगा व यमुना
16%
4) नर्मदा व तापी
162) ‘ब्राह्मणेत्तराचा केसरी’ कोणत्या वॄतपत्रास म्हटले जात असे ?
Anonymous Quiz
19%
1) सुधाकर
26%
2) हरिजन
34%
3) दीनबंधू
22%
4) विजयी मराठा
165) युरोपियांनी भारतात वखारी स्थापना केल्या. वखार म्हणजे....
Anonymous Quiz
10%
1) वस्त्रोद्योग केंद्र
12%
2) सैन्याचे ठाणे
72%
3) व्यापाराचे केंद्र
6%
4) यापैकी काही नाही
* ज्ञानोदय
- हे अहमदनगर येथून प्रकाशित होणारे वृत्तपत्र आहे.
- हे वृत्तपत्र 1843 साली सुरू झाले.
- अमेरिकन मराठी मिशनने याची सुरुवात केली.
- ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा याचा मुख्य उदेश होता. हे वृतपत्र आजही सुरू आहे.
- ज्ञानोदयाची सुरुवात मासिक या स्वरूपात झाली.
- याचे पाक्षिकात रूपांतर झाले. यानंतर जुलै 1873 पासून हे साप्ताहिक झाले.
- ज्ञानोदयाचे पहिले सहा अंक मराठीत प्रसिद्ध झाले होते. या नंतर मात्र ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत निघू लागले.
- ख्रिस्ती धर्मावर टीका होत होती. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी एक प्रभावी साधन म्हणून नियतकालिक म्हणून
ज्ञानोदयाची सुरुवात झाली.
- मराठी वृत्तपत्रात चित्रे छापण्याची सुरुवात ज्ञानोदयने केली.
- संपादक मंडळ : हेन्री व्हेलेंटाईन, एबट, ह्युम, फेअरबँक, शाहू दाजी कुकडे, नारायण वामन टिळक
- लहान मुलांसाठी 'बालबोधमेवा' ही विशेष पुरवणी सुरू करून ज्ञानोदय वृत्तपत्राने एका विशेष उपक्रमाची सुरुवात केली.
- या वर्तमान पत्रात रेल्वेला चांग्याम्हासोबा म्हटले होते,म्हणजे चाक असलेली म्हैस म्हटले होते.
telegram - t.me/Historystudy
Forwarded from History Study
Forwarded from History Study
Forwarded from History Study
Forwarded from History Study
166) खालीलपैकी कोणता उठाव महाराष्ट्रातील नाही.
Anonymous Quiz
11%
1) रामोशी उठाव
13%
2) सावंतांचा उठाव
70%
3) कुकिंचा उठाव
7%
4) गडकऱ्यांचा उठाव
167) इंग्लडची राणी व्हिक्टोरीयाला ‘कैसर - ए- हिंद’ ही पदवी ------ च्या काळात दिली.
Anonymous Quiz
23%
1) लॉर्ड बेटिंक
32%
2) लॅार्ड रिपन
25%
3) लॉर्ड ‍‍लिटन
20%
4) लॉर्ड कर्झन