147) भारतीय राष्ट्रीय क्राँग्रेस स्थापनेच्या वेळी भारताचे व्हाईसराय कोण होते ?
Anonymous Quiz
30%
1) लॉर्ड कर्झन
20%
2) लॉर्ड लिटन
26%
3) लॉर्ड डफरीन
24%
4) लॉर्ड डलहौसी
148) खालीलपैकी कोणता पर्याय ब्राम्हो समाजाशी संबंधीत नाही.
Anonymous Quiz
11%
1) ब्राम्हो समाजाने एकेश्वरवादाचा पुरस्कार केला.
21%
2) ब्राम्हो समाजाला मुर्तीपूजा मान्य नव्हती.
36%
3) रॉय यांच्या मृत्युनंतर ब्राम्हो समाजाची धुरा देवेंद्रनाथ टागोरांनी सांभाळली.
31%
4) ‘वेदाकडे परत चला’ हे ब्राम्हो समाजाचे घोषवाक्य होते.
149) -----या समाज सुधारकाने वासुदेव बळवंत फडके यांचे वकिलीपत्र घेऊन सरकारच्या दबावाला न जुमानता केस लढवीली.
Anonymous Quiz
50%
1) गणेश वासुदेव जोशी
24%
2) गो. ग. आगरकर
13%
3) बाबा पद्मनजी
13%
4) गोपाळ हरी देशमुख
150) खालील विधानांचा अभ्यास करुन योग्य पर्याय शोधा. i) केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना झाली.ii) प्रार्थना समाजाने वारकरी संप्रादयाची तत्वे स्विकारली होती.
Anonymous Quiz
28%
1) i व ii बरेाबर
31%
2) फक्त ii बरोबर
29%
3) फक्त i बरोबर
11%
4) दोन्ही चूक
Forwarded from चालू घडामोडी - 2022
🔷 गट क सेवा व्हिडिओ सिरीज🔷
Mpsc group c pre videos
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
गट क पेपर 2019 ( १०० प्रश्न)
Answer key all 100 question
https://youtu.be/V1DKTmlQ_PM
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
विषय निहाय परिपूर्ण विश्लेषण
👇👇👇👇👇👇👇👇👇
गट क 2019 इतिहास ( १५ प्रश्न)
https://youtu.be/GJwZxuoQRBI
👉गट क 2019 अर्थशास्त्र ( १५ प्रश्न)
https://youtu.be/9fcstWOnXvA
👉गट क 2019 भूगोल ( १५ प्रश्न)
https://youtu.be/zcLQ_BqdEy4
👉गट क 2019 गणित व बुध्दीमत्ता (१५ प्रश्न)
https://youtu.be/-C2tqjsD5K8
👉गट क 2019 सा. विज्ञान ( १५ प्रश्न)
https://youtu.be/hqAtHpYhWjU
👉गट क 2019 राज्यशास्त्र ( १० प्रश्न)
https://youtu.be/jt8ZuMkAEAc
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹Join Telegram chanel🔹
https://t.me/joinchat/Q5YAxpln9_P1iejI
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Mpsc group c pre videos
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
गट क पेपर 2019 ( १०० प्रश्न)
Answer key all 100 question
https://youtu.be/V1DKTmlQ_PM
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
विषय निहाय परिपूर्ण विश्लेषण
👇👇👇👇👇👇👇👇👇
गट क 2019 इतिहास ( १५ प्रश्न)
https://youtu.be/GJwZxuoQRBI
👉गट क 2019 अर्थशास्त्र ( १५ प्रश्न)
https://youtu.be/9fcstWOnXvA
👉गट क 2019 भूगोल ( १५ प्रश्न)
https://youtu.be/zcLQ_BqdEy4
👉गट क 2019 गणित व बुध्दीमत्ता (१५ प्रश्न)
https://youtu.be/-C2tqjsD5K8
👉गट क 2019 सा. विज्ञान ( १५ प्रश्न)
https://youtu.be/hqAtHpYhWjU
👉गट क 2019 राज्यशास्त्र ( १० प्रश्न)
https://youtu.be/jt8ZuMkAEAc
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹Join Telegram chanel🔹
https://t.me/joinchat/Q5YAxpln9_P1iejI
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
151) 1857 च्या उठावाविषयी अचूक नसणारी जोडी शोधा.
Anonymous Quiz
22%
1) टि.आर. होम्स - रानटीपणा व सभ्यपणा यांच्यातील संघर्ष.
33%
2) बेंझामिन डिझरायली - ते राष्ट्रीय उत्थान होते.
26%
3) न.र. फाटक - ते एक राष्ट्रीय आंदोलन होते.
18%
4) सर जॉन सिली - शिपायांचे बंड होते.
152) -------- हा कायदा रिपनच्या काळात पास झाला.
Anonymous Quiz
22%
1) फस्ट फॅक्टरी अॅक्ट
52%
2) व्हर्नाक्युलन प्रेस अॅक्ट
18%
3) फ्री ट्रेड बील
8%
4) राज उपाधी कायदा
153) भारतातून यूरोपिय सत्ता जाण्याचा क्रम सांगा.
Anonymous Quiz
22%
1) डच - फ्रेंच - ब्रिटीश - पोर्तुगिज
47%
2) डच - ब्रिटीश - फ्रेंच - पोर्तुगिज
19%
3) फ्रेंच - डच - ब्रिटीश - पोर्तुगिज
12%
4) पोर्तुगिज - डच - ब्रिटीश - फ्रेंच
154) खालील विधानांचा अभ्यास करा व योग्य पर्याय निवडा.i) ज्ञानप्रकाश हे मराठीतील पहिले दैनिक होय.ii) ज्ञानप्रकाश हे दैनिक बाळशास्त्री जांभेकरानी सुरु केले.
Anonymous Quiz
22%
1) विधान i चूक मात्र ii अचूक
29%
2) विधान i अचूक मात्र ii चूक
37%
3) विधान i व ii अचूक
11%
4) विधान i व ii चूक
155) भारतात मुलोद्योगी शिक्षणाची तरतूद कोणी मांडली.
Anonymous Quiz
19%
1) लॉर्ड मेकॉले
48%
2) महात्मा गांधी
25%
3) महात्मा फुले
7%
4) चार्ल्स वुड
156) खालीलपैकी ही ------- संघटना प्रार्थना समाजांतर्गत स्थापन झालेली नाही.
Anonymous Quiz
20%
1) मिल हँड असोसिएशन
24%
2) सोशल सर्विस लिंग
34%
3) डिप्रेस्ड क्लासेस मिशन
22%
4) भारत सेवक समाज
157) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
18%
1) प्रार्थना समाज - मुंबई
47%
2) आर्यसमाज - लाहोर
16%
3) सत्यशोधक समाज - पुणे
19%
4) ब्राम्हो समाज - कलकत्ता
158) योग्य पर्याय ओळखा.i) केसरी हे वृत्तपत्र इंग्रजी तर मराठा हे मराठी होते.ii) आगरकरांनी केसरीचे तर टिळकांनी मराठाचे संपादन केले होते.
Anonymous Quiz
12%
1) फक्त i योग्य
35%
2) फक्त ii योग्य
36%
3) विधान i व ii योग्य
18%
4) विधान i व ii अयोग्य
159) खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने ‘पूनर्विवाह उत्तेजक मंडळी’ या संस्थेची स्थापना केली व इश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ‘विधवा विवाह’ या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला.
Anonymous Quiz
19%
1) डॉ. रा. गो. भांडारकर
19%
2) बाबा पद्मनजी
39%
3) विष्णूशास्त्री पंडीत
23%
4) गोपाळ हरी देशमुख
160) खालीलपैकी कोणता कायदा शिक्षणाच्या संबंधाने नव्हता.
Anonymous Quiz
25%
1) 1882 - हंटर कमिशन
26%
2) 1854 - वुडचा खलीता
28%
3) 1878 - स्ट्रॅची आयोग
21%
4) 1929 - फिलीप हार्टो समिती
161) प्राचिन मगध राज्य कोणत्या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसले होते ?
Anonymous Quiz
16%
1) गंगा व गोदावरी
35%
2) गंगा व शोण
34%
3) गंगा व यमुना
16%
4) नर्मदा व तापी
162) ‘ब्राह्मणेत्तराचा केसरी’ कोणत्या वॄतपत्रास म्हटले जात असे ?
Anonymous Quiz
19%
1) सुधाकर
26%
2) हरिजन
34%
3) दीनबंधू
22%
4) विजयी मराठा
163) 1858 च्या राणीच्या जाहीरणाम्यासंबधी अचूक पर्याय कोणता ?
Anonymous Quiz
14%
1) भारताचा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला.
34%
2) भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसराय बनला.
25%
3) भारताचा व्हाईसराय हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला.
27%
4) बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसराय बनला.
164) खालीलपैकी यौग्य जोडी ओळखा.
Anonymous Quiz
15%
1) दिग्दर्शन = हिंदी
24%
2) हरिजन = हिंदी
26%
3) कॉमनविल = बंगाली
36%
4) मिरत - उल - अखबार = उर्दू