✍ इतिहास Offline Lecture नियोजन
🗓 6 एप्रिल 2026
━━━━━━━━━━━━━━━━━━
🟢 Integrated Super40
विषय:- इतिहास
टॉपिक:- युरोपियन व्यापारी कंपन्या.
वेळ :- सकाळी 8 ते 10am
🏛 पत्ता:- बी.एन. अकॅडमी, इंदुलाल बिल्डिंग.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🟢 History Offline Batch
विषय:- इतिहास
टॉपिक:- 1857 पूर्वीचे उठाव, 1857 चा उठाव
वेळ :- दुपारी 4 ते 6pm
🏛 पत्ता:- श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट.
संपर्क:- 9545600535
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎯🎯🎯

❤3
✍ इतिहास Offline Lecture नियोजन
🗓 7 एप्रिल 2026
━━━━━━━━━━━━━━━━━━
🟢 Integrated Super40
विषय:- इतिहास
टॉपिक:- BEIC
वेळ :- सकाळी 8 ते 10am
🏛 पत्ता:- बी.एन. अकॅडमी, इंदुलाल बिल्डिंग.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🟢 History Offline Batch
विषय:- इतिहास
टॉपिक:-1857 चा उठाव

❤4
5694d2d7-5b06-48e7-83ec-6d80d31d2ec5.pdf
4.4 MB
जाहिरात क्रमांक 010/2026 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉अर्ज कालावधी -
08 एप्रिल ते 22 एप्रिल 2026
𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @History4all
👉अर्ज कालावधी -
08 एप्रिल ते 22 एप्रिल 2026
𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @History4all
❤4
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚कैसर-ए-हिंद ही पदवी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास देण्यात आली नव्हती?
📚कैसर-ए-हिंद ही पदवी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास देण्यात आली नव्हती?
Anonymous Quiz
22%
पंडिता रमाबाई
23%
महात्मा गांधी
32%
न्यायमूर्ती रानडे
22%
रवींद्रनाथ टागोर
❤9🥰1😍1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚अस्पृश्यांच्या चळवळीतील गोपाळबाबा वलंगकर यांच्या योगदानाबद्दल ____ म्हणतात, "अस्पृश्यतेची चळवळ प्रथम सुरू करण्याचा मान कोणास द्यायचा असेल तर तो अनार्यदोष परिहारक मंडळास व प्रांतास द्यावा लागेल."

27%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
24%
राजर्षी शाहू महाराज
39%
शिवराम जानबा कांबळे
10%
महात्मा फुले
❤7
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚ब्रिटिश सरकारने "रावबहादूर" ही पदवी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास दिली नव्हती?
📚ब्रिटिश सरकारने "रावबहादूर" ही पदवी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास दिली नव्हती?
Anonymous Quiz
18%
बाबासाहेब बोले
25%
दादोबा पांडुरंग तर्खडकर
23%
नारायण मेघाजी लोखंडे
34%
महात्मा फुले
❤10🥰1👌1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚व्यक्ती ओळखा. अ)"देवदासी प्रथा ही बेकायदा आहे." असे घोषित करणारे देशातील पहिले पुढारी होते ब)1934 साली बॉम्बे देवदासी प्रोटेक्शन ॲक्ट आणला. याअंतर्गत अपराध्याला 1 वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होती.

31%
सिताराम केशव बोले
14%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
49%
सुभेदार गोपाळबाबा वलंगकर
6%
महात्मा फुले
❤6🥰2
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚3 डिसेंबर 1860 च्या अंकात कोणत्या वृत्तपत्राने "मुलांना अलंकाराऐवजी ज्ञानाने शोभिवंत करावे" असा समाजाला उपदेश दिला होता?
📚3 डिसेंबर 1860 च्या अंकात कोणत्या वृत्तपत्राने "मुलांना अलंकाराऐवजी ज्ञानाने शोभिवंत करावे" असा समाजाला उपदेश दिला होता?
Anonymous Quiz
19%
संध्या निकेतन
48%
ज्ञानप्रकाश
17%
नवाकाळ
16%
समाचार दर्पण
❤6🙏3
✍ इतिहास Offline Lecture नियोजन
🗓 8 एप्रिल 2026
━━━━━━━━━━━
विषय:- इतिहास
टॉपिक:- Gandhi era
वेळ :- दुपारी 4 ते 6pm
🏛 पत्ता:- श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट.
संपर्क:- 9545600535
━━━━━━━━━━━━
🎯🎯🎯
🗓 8 एप्रिल 2026
━━━━━━━━━━━
विषय:- इतिहास
टॉपिक:- Gandhi era
वेळ :- दुपारी 4 ते 6pm
🏛 पत्ता:- श्याम सरांची पेरा इन्स्टिटयूट.
संपर्क:- 9545600535
━━━━━━━━━━━━
🎯🎯🎯
❤1
✍️ बहिष्कृत हितकारणी सभा:
➤ 9 मार्च 1924 रोजी मुंबईतील ठाकरसी सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सभा बोलवली. या सभेतील ठरावानुसार 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना झाली.
➤ समाजात जागृती करणे, मानवी हक्कांचे संरक्षण करणे, शिक्षण देणे व आर्थिक स्थिती सुधारणे ही या संघटनेची उद्दिष्टे होती.
➤ अध्यक्ष - सर चिमणलाल सेटलवाड
➤चिटणीस - सिताराम नामदेव शिवतरकर
➤ खजिनदार - निवृत्ती तुळशीराम जाधव
➤ ब्रीदवाक्य - शिका, संघटित व्हा, संघर्ष करा
➤ सभेच्या वतीने "सरस्वती विलास" नावाचे हस्तलिखित दरवर्षी प्रसिद्ध केले जात असे.
➤ 1928 साली या सभेचे विसर्जन करण्यात आले व "भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळा" ची स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या वतीने दोन वसतिगृहे देखील सुरू करण्यात आली होती.
➤ महादेव कांबळे, निर्मल गंगावणे, कृष्णाजी काळोखे, गणपत बोरधकर, संभाजी गायकवाड, राघोबा वनमाळी, रेवजी डोळस, भगवंतराव पवार, गोविंदजी परमार, धोंडीराम गायकवाड व बाळाराम आंबेडकर हे या सभेचे सभासद होते.
✍ माहिती संकलन:- सचिन गुळीग, पुणे
━━━━━━━━━━━━━━
History4all By Sachin Gulig
💁♂ Join ✒️
@History4all

❤31🫡3🔥2👏2😍2
✍ इतिहास Offline Lecture नियोजन
🗓 9 एप्रिल 2026
━━━━━━━━━━━
विषय:- इतिहास
टॉपिक:- असहकार, सविनय, चले जाव.