History By Sachin Gulig
46.4K subscribers
7.07K photos
176 videos
777 files
2.97K links
MPSC /UPSC/ PSI /STI/ASO साठी उपयुक्त

🎯इतिहास विषयाची परिक्षाभिमुख माहीती
🎯दररोज प्रश्नांचा सराव
🎯शॉर्ट नोट्स/Pdf Material
🎯वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

मार्गदर्शक:- सचिन गुळीग, पुणे
9545600535 /@india123
Download Telegram
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚खालीलपैकी कोणाच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटील यांच्यावर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता?
Anonymous Quiz
21%
महात्मा फुले
40%
विठ्ठल रामजी शिंदे
35%
शाहू महाराज
4%
यशवंतराव फुले
👍11🥰1
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚एका इंग्रज दांपत्याच्या हत्याचे समर्थन केले म्हणून 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना सश्रम कारावासाची शिक्षा किती वर्ष ठोठावण्यात आली होती?
Anonymous Quiz
8%
पाच
23%
दहा
34%
सात
35%
सहा
👍10
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्था स्थापन करण्यास पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी योगदान दिले? अ)फिरोजशहा मेहता ब)बाळशास्त्री जांभेकर क)भाऊ महाजन ड)बद्रुद्दीन तैय्यबजी
Anonymous Quiz
12%
अ आणि ब
23%
ब आणि क
19%
क आणि ड
46%
ड आणि अ
👍73🙏2🫡1
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚1857 च्या शेतकऱ्याच्या उठावाला दख्खनचे दंगे म्हणतात ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पसरले होते? अ)पुणे ब)नाशिक क)अहमदनगर ड)कोल्हापूर
Anonymous Quiz
11%
अ आणि ड
27%
ब आणि क
19%
ड आणि ब
43%
क आणि अ
👍94🔥2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
लॉर्ड मेकॉले : 1835
👍247
✍️

जिंदगी को सफल बनाने के लिए बातों
से नहीं रातों से लडना पडता है!

शिवसकाळ 🔥🚩
🔥38👍136🙏4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
📌 छत्रपती शिवाजी महाराजांना
"राजा" म्हणणारे पहिले संत

विनम्र अभिवादन!💐🙏
23🙏7👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍2
#Pulwama Attack

*व्यर्थ न हो बलिदान* 🇮🇳
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र आदरांजली! 💐🙏
🫡12🙏5👍43👌3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Opting out करा

सरकारी नौकरी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तुमच्या प्रयत्नाने तुम्हाला मिळाली मात्र तुमच्या त्यागातून दुसऱ्यालाही मिळू शकते म्हणून Already एक नौकरी असताना आता Opting Out करून मदत करा.

सकारात्मक प्रतिसाद द्या..
92👍14🙏7🫡2
📚भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय सभेची कोणती उद्दिष्टे सांगितली? अ)भारतात सुधारणा घडवून आणणे ब)राष्ट्रीय भावनेचा विकास करणे क)देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे ड)भारतीयांच्यात ऐक्याचा विकास करणे.
Anonymous Quiz
13%
अ आणि क
36%
ब आणि ड
28%
क आणि ब
24%
ड आणि अ
👍8
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚"मनुष्य वंशाचा पाळणा आहे.मनूभाषेचे जन्मस्थान आहे, इतिहासाची जननी आहे, आख्यायिकेची आजी आहे व परंपराची मोठी आजी आहे" असे मार्क टवेन यांनी कोणत्या देशाचे वर्णन केले आहे?
Anonymous Quiz
6%
अमेरिका
70%
भारत
20%
इंग्लंड
4%
ग्रीस
👍7🤝4🥰1
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी विचारवंत कोण?
Anonymous Quiz
10%
बाळशात्री जांभेकर
59%
जगन्नाथ शंकरशेठ
27%
रामकृष्ण विश्वनाथ
4%
भाऊ महाजन
👍8🫡2
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚ब्रिटिश कंपनीने नियामक कायदा इसवी सन 1774 साली पास केला त्याचे मुख्य कारण: अ)कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायचा होता ब)कंपनीच्या व्यवहारावर व राज्यकारभारावर अंकुश ठेवायचा होता.
Anonymous Quiz
5%
फक्त अ योग्य
19%
फक्त ब योग्य
67%
अ आणि ब योग्य
9%
अ आणि ब योग्य नाहीत
👍72😍1
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती? अ)लंडन मिशनरी सोसायटी ब)स्कॉटिश मिशनरी सोसायटी क)अमेरिकन मराठी मिशन ड)पोर्तुगीज मिशनरी सोसायटी
Anonymous Quiz
11%
फक्त अ आणि ड
30%
फक्त क आणि ड
40%
फक्त ड
19%
वरीलपैकी नाही
👍5👏2🫡1
नमस्कार अभ्यासू मित्र-मैत्रिणींनो,
गट ब नुकतीच परीक्षा झाली. यात आयोगाने "एक परीक्षा - एक कट ऑफ" म्हटले आहे.
पेपर तुलनेत सोपा-अवघड होता.
संबंधित काही कट ऑफ बद्दल कोणतातरी एक आकडा सांगून रिकामे झाले. अंदाज सांगणारे Expert नाहीत किंवा आयोगात कामाला नाहीत म्हणून त्याकडे लक्ष न देता मागील कट ऑफ किती आहे त्यानुसार आताची जाहिरात, जागा आणि आपले मार्क्स यावरून अंदाज लावून मुख्यचा तर काहींनी पुन्हा पूर्व परीक्षेचा अभ्यास करणे अपेक्षित आहे
.

✍🏻 सचिन गुळीग, पुणे
👍22
*आम्हांला पराभवाची भीती नाही कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीत
झालाय!*

शिवसकाळ 🔥🚩
45🙏12
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚लॉर्ड कर्झनच्या काळातील रॅले आयोग खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता? बिनचूक पर्याय निवडा.
Anonymous Quiz
14%
प्राथमिक शिक्षण
32%
माध्यमिक शिक्षण
40%
उच्च शिक्षण
14%
दुष्काळ
👍8🥰21
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚1907 मध्ये जगातील साम्यवादीच्या परिषदेत मॅडम मादाम कामा यांनी खालीलपैकी कोणता तिरंगा ध्वज फडकविला होता?
Anonymous Quiz
37%
तारे व कमळ असलेला
37%
चक्र व कमळ असलेला
22%
तारे व चक्र असलेला
4%
चक्र असलेला
5👍5👏3