MPSC मराठी व्याकरण व लेखन
33.1K subscribers
6.01K photos
40 videos
752 files
1.59K links
MPSC, PSI, STI, ASO, Dept. PSI, Group C, TCS, IBPS,, Talathi, Police व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी...... ॲड.डॉ.आशालता गुट्टे
Download Telegram
🌸🌸विविध महत्त्वपूर्ण स्थळे🌸🌸


🌷संत नामदेव अध्यासन : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

🌷महाराष्ट्रातील कीर्तन महाविद्यालय : आळंदी

🌷महानुभावांची काशी : ऋद्धिपूर

🌷श्री गोविंदप्रभूंची समाधी : ऋद्धिपूर

🌷संत सोपानदेवांची समाधी : सासवड

🌷दलित वाङ्मय अभ्यास व संशोधन संस्था : पुणे

🌷संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी : आळंदी

🌷संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेले ठिकाण : नेवासे

🌷संत चोखोबांची समाधी : पंढरपूर

🌷संत मुक्ताबाईंची समाधी : मेहुण

🌷संत निवृत्तीनाथांची समाधी : त्र्यंबकेश्वर

🌷संत जनाबाईंची समाधी : आदिलाबाद

🌷केशवसुत स्मारक : मालगुंड

🌷मर्ढेकर स्मारक : मर्ढे ( जि. सातारा )

🌷बालगंधर्व रंगमंदिर : पुणे

🌷महाराष्ट्र साहित्य परिषद : पुणे

🌷भारत इतिहास संशोधन मंदिर : पुणे

🌷मराठी भाषाविकास संस्था : मुंबई

🌷भारतीय साहित्य अकादमी : दिल्ली

🌷एकनाथ संशोधन मंदिर : औरंगाबाद

🌷रा. गो. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर : पुणे

🌷महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ : मुंबई

🌷प्राचीन दुर्मीळ हस्तलिखितांची पोथी शाळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
t.me/guttemadammarathivyakaran
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
5_6298476274369167621.pdf
5.9 MB
राज्य सेवा मुख्य परीक्षा-2019

-अंतिम निकाल (कक्ष 14-अ)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🌸🌸समर्पक भाव दर्शविणारे शब्द🌸🌸


🌷आईची - वेडी माया

🌷चंद्राची - शीतलता

🌷वाणीचा - गोडवा

🌷कलावंतांची - निर्मिती

🌷गिर्यारोहकाचे - साहस

🌷सैनिकांचे - शौर्य

🌷आगीचा - डोंब

🌷अफवांचे - लोण

🌷पराक्रमाची - शर्त

🌷आनंदाचा - कंद

🌷रंगाची - उधळण

🌷कळसूत्री - बाहुली

🌷उत्कट - भक्ती

🌷भगीरथ - प्रयत्न

🌷पुतळ्याची - विटंबना

🌷प्रतिभेची - निसर्गदत्त देणगी

🌷नैतिक - संकेत

🌷अध्यक्षांचा - राजदंड

🌷कपिलाषष्ठीचा - योग

🌷अश्लाघ्य - वर्तन

🌷घणाघाती - प्रहार, युद्ध

🌷पुढाऱ्यांच्या हातातील - प्यादे
@guttemadammarathivyakaran
🌷 समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ 🌷


🌷 डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)

🌷 राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर

🌷 नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)

🌷 कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)

🌷 बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)

🌷 महात्मा फुले- पुणे

🌷 महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)

🌷 गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)

🌷 गोपाळ हरी देशमुख- पुणे

🌷 न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)

🌷 सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)

🌷 बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)

🌷 आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)

🌷 आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)

🌷 स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)

🌷 सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)

🌷 विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)

🌷 गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)

🌷 विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)

🌷 डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)

🌷 साने गुरुजी- पालघर (रायगड)

🌷 संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)

🌷 सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)

🌷 संत ज्ञानेश्वर- आपेगाव

🌷 संत एकनाथ- पैठण-

🌷 समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना )
@guttemadammarathivyakaran
शनिवार दि. 20 जून 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता MPSC STUDENTS RIGHTS चे प्रतिनिधी महेश बडे सर आपल्या भेटीला 'गुट्टे MPSC अकॅडमी' या facebook Page वरुन Live येत आहेत .तरी वेळेचे सोने करा व मार्गदर्शनाचा लाभ घ्या. आपल्या शंका नक्की Comment Box मध्ये विचारा.
पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करुन Join व्हा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.facebook.com/gutteacademy/

जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत share करा......