👆🏻👆🏻👆🏻👆🏻
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 जाहिरात.
(फॉर्म भरण्याचा कालावधी 25 जानेवारी ते 14 फेब्रुवारी)

संधी मिळणं, न मिळणं कदाचित नशिबाचा भाग असेल परंतू संधीचं सोनं करणं किंवा संधी मिळूनही आपल्या चुकांमुळे ती वाया घालवणं हा नशीबाचा नाही तर आपल्या कर्तृत्वाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला प्रगती करायची असेल तर नशीब या गोष्टीचा सोईस्कर वापर टाळला पाहिजे.
😍😍शुभसकाळ😍😍
😍😍शुभसकाळ😍😍
Forwarded from !! MISSION VIJAYI BHAV !!
🏆 मिशन विजयी भवः 🏆
ध्येय तुमचे, निश्चय आमचा...
Combine & Rajyaseva Integrated Online Course
By : अभिजीत पाटील
*(राज्यसेवा मुख्य- 2020 2021 2022 राज्यसेवा मुलाखत 2020 combine All mains-2021,2022)*
Launching Date 13 Feb. 2023 On Monday
👉 बॅच Telegram Recorded audio video वर असेल
*वैशिष्ट्ये*
*Daily Session Schedule*
👉 Morning: 2 hrs GS Subject
👉 Afternoon: pre + mains paper analysis
👉 Evening : Science+ Current+Maths / Reasoning PYQ
■ रोज दिवसाच्या शेवटी MPSC वास्तविकता व अनुभव कथन (15 Min.)
✅ Planning pattern
✅ विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाकरिता उपलब्ध वेळेनुसार अभ्यासाचे मार्गदर्शन
✅ 8-10 तास अभ्यास करणारे विद्यार्थी
✅ गृहिणी, नोकरदार व इतर.
👉 Daily study targets & Weekly Test
👉 Personal Mentor ship through Tele-calling
4. Total 4 Revision pattern
4x8=32 days
4x6= 24 days
4x4 = 16 days.
4x1 = 4 days
Total: 76 days Plan
तुमच्या एका वेळचा चहा
10*76 = 760 /- Rs.
Tip:- वरील course 30 April व राज्यसेवा 4 जून दोन्ही साठी एकत्रीत व नंतर राज्यसेवेसाठी 34 दिवस नवीन प्लॅन • पर्यावरण, प्राचीन व मध्ययुगीन इतिहास, राज्यसेवा approach व टेस्टसह
Mobile: 9284332196
Join @vijayibhav2023/ @Abhijitpatil2023

Forwarded from Mpsc Science hub
मानवी किडनीमध्ये आढळणाऱ्या किडनी स्टोन या विकारात खालीलपैकी असते. चे प्रमाण जास्त
Anonymous Poll
47%
1) कॅलशियम ऑक्झलेट
12%
2) सोडियम ऑक्झलेट
29%
3) सोडियम अॅसीटेट
12%
4) मॅग्नेशियम सल्फेट
प्रश्न.} अंदमान आणि निकोबार बेटांमधील किती बेटांना परमवीरचक्र विजेत्यांची नावे देण्यात आली.?
Anonymous Quiz
6%
19
35%
20
53%
21
6%
22
⚡️⚡️Headlines Of The Day From The Hindu⚡️⚡️
•पशुपती कुमार पारस यांनी दुबईमध्ये इंडिया पॅव्हिलियन गल्फफूड 2023 चे उद्घाटन केले.
• शिवसेना मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड झाली आहे.
•दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन व्हर्चुअल शॉपिंग अँप लाँच करण्याच्या तयारीत आहे.
• जातिभेदावर बंदी घालणारे सिएटल हे अमेरिकेतील पहिले शहर ठरले आहे.
•e राजीव रघुवंशी यांची भारताचे नवीन औषध नियंत्रक जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
•यूकेने भारताला मागे टाकून जगातील सहाव्या क्रमांकाची इक्विटी मार्केट बनवली आहे.
•कोटक महिंद्रा बँक कॉर्पोरेट डिजिटल बँकिंग पोर्टल 'कोटक फायन' सुरु केले.
• भारत आणि सेशेल्स यांनी सागरी सुरक्षेमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.
•ऑकलंड विद्यापीठ, टाटा मेमोरियल हॉस्पिटलने कॅन्सर सेवेसाठी सामंजस्य करार केला.
•संसद रत्न पुरस्कार 2023 साठी 13 संसद सदस्य (MP) नामांकित करण्यात आले आहेत.
• ढाका येथे डॉ. महेंद्र मिश्रा यांना आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
• बचाव कार्यासाठी नौदल प्रमुखांना ऑन-द-स्पॉट युनिट सन्मानपत्र आयएनएस निरक्षक प्रदान करण्यात आले.
•भारतातील पहिले हायब्रिड रॉकेट चेंगलपट्टू येथे प्रक्षेपित करण्यात आले.

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
स्पर्धापरीक्षांमध्ये देखील काही विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करून Hard Work करत असतात मेहनत घेत असतात.
पण ह्या क्षेत्रात Hard Work सोबतच Smart Work देखील महत्वाचे ठरते.
स्पर्धापरीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी 80% Hard Work , 18% Smart Work आणि 2% नशिबावर अवलंबून राहावे लागते.

हेली पासपोर्ट इंडेक्सच्या 2022 आवृत्तीमध्ये भारताचा क्रमांक काय आहे?
Anonymous Quiz
30%
85
48%
87
22%
91
0%
95
1978.ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली कोठे भरले होते.
Anonymous Quiz
22%
कोल्हापूर
56%
लखनऊ
20%
कानपुर
2%
पुणे