Genius Maths
5.31K subscribers
364 photos
19 videos
78 files
1.3K links
स्पर्धा परीक्षेतील गणित व बुद्धीमत्ता विषयावर मार्गदर्शन,सर्वच सरळसेवा परीक्षा. ..अतिशय उपयुक्त चैंनल..

गणिताची संपूर्ण तयारी
Contct - @pravinbankarsir
Download Telegram
*दररोज Online Free Test*
*________________________*

*1 जून पासून 2021 पासून*...


🔸🔸 दि. 1 जून 2021 🔸🔸

*5 वी स्कॉलरशीप व नवोदय*
https://testmoz.com/q/2610879

*8 वी स्कॉलरशीप & NMMS*
https://testmoz.com/q/9095440

*दररोज Online Test Link साठी*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*कोणत्याही एका ग्रुप ला Join करावे*

*Genius Maths Plus 34*
https://chat.whatsapp.com/LQKH5ibykUMK4yN4aLVJmg
*Genius Maths Plus 35*
https://chat.whatsapp.com/LMRqgJhukYi4xiMlE0QApV
*Genius Maths Plus 36*
https://chat.whatsapp.com/KhFVngo1nNf55L3moOYDPm
*Genius Maths Plus - 37*
https://chat.whatsapp.com/H1yqqPuzaUr4jP8LfOD0cq
*Genius Maths Plus 38*
https://chat.whatsapp.com/D8rwpZV7m8CLbtYwe1tFeb
*Genius Maths Plus 39*
https://chat.whatsapp.com/Cypp2bP8cfM0jNXqTpLlrP
*Genius Maths Plus - 40*
https://chat.whatsapp.com/EuFhOmHmmuE7fuc3pNkzGc

*=======================*
*Genius Maths Forum*
8856046142
📚📚📚📚📚📚📚📚📚
*सर्व स्पर्धा परीक्षा*
*वारंवार येणारा प्रश्न*

▪️ *बुद्धिमत्ता विशेष*

🔸 *तर्क व अनुमान* 🔸

https://youtu.be/X6BrpkiMMeI

▪️ पोलीस भरती ▪️ तलाठी भरती
▪️ आरोग्य भरती ▪️TET Exam
▪️TAIT Exam ▪️MPSC
▪️NTSE 10th ▪️ NMMS
▪️ 8 वी स्कॉलरशीप नवोदय
▪️ 5 वी स्कॉलरशीप व नवोदय

*Genius Maths Forum*
8856046142
📚📚📚📚📚📚📚📚📚
*सर्व स्पर्धा परीक्षा*
*वारंवार येणारा प्रश्न*

▪️ *बुद्धिमत्ता विशेष*

🔸 *तर्क व अनुमान भाग 2*
https://youtu.be/QtbZtcedTAc

🔸 *तर्क व अनुमान भाग 1*
https://youtu.be/X6BrpkiMMeI

▪️ MPSC PSI ▪️ पोलीस भरती
▪️ आरोग्य भरती ▪️तलाठी भरती
▪️ TAIT Exam ▪️TET Exam
▪️NTSE 10th ▪️ NMMS
▪️ 8 वी स्कॉलरशीप व नवोदय
▪️ 5 वी स्कॉलरशीप व नवोदय

*Genius Maths Forum*
8856046142
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
*सर्व स्पर्धा परीक्षा*
*वारंवार येणारा प्रश्न*

▪️ *बुद्धिमत्ता विशेष*

🔸 *वेगळे पद शोधा भाग 1*
https://youtu.be/dS7j46j1DaM
🔸 *तर्क व अनुमान भाग 2*
https://youtu.be/QtbZtcedTAc
🔸 *तर्क व अनुमान भाग 1*
https://youtu.be/X6BrpkiMMeI

▪️ MPSC PSI ▪️ पोलीस भरती
▪️ आरोग्य भरती ▪️तलाठी भरती
▪️ TAIT Exam ▪️TET Exam
▪️NTSE 10th ▪️ NMMS
▪️ 8 वी स्कॉलरशीप व नवोदय
▪️ 5 वी स्कॉलरशीप व नवोदय

*Genius Maths Forum*
8856046142
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
*स्पर्धा परीक्षा विशेष*
[ वारंवार परीक्षेत येणारे प्रश्न ]

🔸 *Videos पहा खालील प्रश्न सोडवा*
~~~~~~~~~~~~

*त्रिकोणी संख्या आहे की नाही सेकंदात ओळखा*
https://youtu.be/-f5vjUJU72o
*त्रिकोणी संख्या , त्रिकोणी संख्या चा पाया*
https://youtu.be/UNqKhUgeCu8

🔸 *सरावासाठी प्रश्न*
1) 78 ही त्रिकोणी संख्या आहे की नाही ?

2) 9 पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती ?

3) 120 या त्रिकोणी संख्याचा पाया किती ?

4) 36 नंतर येणारी 5 वी त्रिकोणी संख्या कोणती ?

5) दोन अंकी एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत ?

*======================*
*Genius Maths Forum*
8856046142
📚📚📚📚📚📚📚📚📚
*स्पर्धा परीक्षा विशेष*
[ वारंवार परीक्षेत येणारे प्रश्न ]

🔸 *Videos पहा खालील प्रश्न सोडवा*
~~~~~~~~

*सरासरी वरील महत्त्वाचे प्रश्न*
https://youtu.be/PDRReK1p22U

🔸 *सरावासाठी प्रश्न*
1) पहिल्या 70 नैसर्गिक संख्याची सरासरी किती ?
2) पहिल्या 25 सम संख्याची सरासरी किती ?
3) पहिल्या 20 विषम संख्याची सरासरी किती ?
4) 25 ते 91 पर्यंत च्या सर्वच संख्याची सरासरी किती ?
5) 9 च्या पाढ्यातील सर्वच संख्याची सरासरी किती ?
6) 8 ने भाग जाणाऱ्या सर्वच तीन अंकी संख्याची सरासरी किती ?
7) 15 ने भाग जाणाऱ्या सर्वच तीन अंकी संख्याची सरासरी किती ?
8) सर्वच तीन अंकी सम संख्याची सरासरी किती ?
9) सर्वच तीन अंकी विषम संख्याची सरासरी किती ?
10) पहिल्या 10 मुळ संख्याची सरासरी किती ?

*======================*
*Genius Maths Forum*
8856046142
📚📚📚📚📚📚📚📚📚
*स्पर्धा परीक्षा विशेष*
[ वारंवार परीक्षेत येणारे प्रश्न ]

🔸 *Videos पहा खालील प्रश्न सोडवा*
~~~~~~~~~~~

*आजचा Video.....!!!!*
https://youtu.be/aT4facaUngc

🔸 *सरावासाठी प्रश्न*

1) एकूण 8 संघानी प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तर सामण्याची एकूण संख्या किती होईल ?
2) मैदानावर एकूण 22 खेळाडू आहेत. प्रत्येकाने इतर प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल ?
3) एका रेषेवर एकूण 5 बिंदू आहेत तर एकूण रेषाखंडाची संख्या किती ?
4) एकूण 11 खेळाडूपैकी Opener Batsman म्हणून दोघांची निवड करायची असेल तर किती प्रकारे निवड करता येईल ?
5) एका वर्तुळावर 8 बिंदू आहेत. सर्वच बिंदू एकमेंकाशी जोडून किती रेषाखंड काढता येतील ?
6) आयतात एकरूप कोनाच्या जोड्या किती आहेत ?
7) चौरसात दोन कर्ण काढले. तर आता चौरसात एकूण कोनाच्या किती जोड्या असतील ?

*======================*
*Genius Maths Forum*
8856046142
📚📚📚📚📚📚📚📚📚
*रेल्वे वरील प्रश्न सेकंदात सोडवा*

*स्पर्धा परीक्षा विशेष*
[ वारंवार परीक्षेत येणारे प्रश्न ]

🔸 *Videos पहा खालील प्रश्न सोडवा*
~~~~~~~~~~~

*आजचा Video.....!!!!*
https://youtu.be/S8PPw9L2UhM

🔸 *सरावासाठी प्रश्न*

1) 400 मीटर लांबी ची रेल्वे एका खांबाला 54 km/h वेगानं किती वेळात ओलांडून जाईल ?

2) 500 मीटर लांबी ची रेल्वे 300 मीटर लांबी चा बोगदा 72 km/h वेगानं ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल ?

3) 400 मीटर लांबीच्या रेल्वेला 200 मीटर लांबी चा पुल 90 km/h वेगानं ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल ?

4) एक रेल्वे एका झाडाला 25 सेकंदात ओलांडून जाते. जर रेल्वे चा वेग 36km/h असेल तर रेल्वे ची लांबी किती असेल ?

5) एक 600 मीटर लांबीच्या रेल्वे ला एक बोगदा 72 km/h वेगानं ओलांडून जाण्यासाठी 3 मिनिट वेळ लागतो तर बोगद्याची लांबी किती असेल ?

5) दोन रेल्वे एकमेकांच्या विरूद्ध दिशेला धावत असून त्यांची लांबी 400 मीटर व 600 मीटर असून त्यांचा वेग अनुक्रमे 54km/h व 36km/h असेल तर त्या दोन रेल्वे एकमेकांना किती सेकंदात ओलांडून जातील ?

5) दोन रेल्वे एकाच दिशेला धावत असून त्यांची लांबी 500 मीटर व 300 मीटर असून त्यांचा वेग अनुक्रमे 72km/h व 54km/h असेल तर एक रेल्वे दुसऱ्या रेल्वे ला किती सेकंदात ओलांडून जातील ?

6) 90 km/h वेगानं जाणारी रेल्वे एका खांबाला ओलांडून जाण्यासाठी 10 सेकंद घेते तर बोगदा ओलांडून जाण्यासाठी 30 सेकंद वेळ लागतो. तर बोगद्याची लांबी किती मीटर असेल ?

*======================*
*Genius Maths Forum*
8856046142
📚📚📚📚📚📚📚📚📚
*पायथागोरस प्रमेय- प्रश्न सेकंदात सोडवा*

*स्पर्धा परीक्षा विशेष*
[ वारंवार परीक्षेत येणारे प्रश्न ]

🔸 *Videos पहा खालील प्रश्न सोडवा*
~~~~~~~~~~~

*आजचा Video.....!!!!*
https://youtu.be/EJ8u85GVCmI

🔸 *सरावासाठी प्रश्न*
1) काटकोन करणाऱ्या बाजू अनुक्रमे 12 सेमी व 16 सेमी असल्यास त्रिकोणाचा कर्ण किती असेल ?

2) एका काटकोन त्रिकोणात कर्ण 25 सेमी असून एक बाजू 7 सेमी असेल तर दुसरी बाजू किती असेल ?

3) काटकोन त्रिकोणात बाजूचे गुणोत्तर
*5 : 12 : 13* असेल व त्रिकोणाची परिमिती 60 सेमी असेल तर कर्णाची लांबी किती असेल ?

4) खालील पैकी किती पायथागोरस ची त्रिकूट आहेत ?
[ 3, 4, 5] , [ 6, 8, 12] , [ 5, 8, 11]
[12, 16, 20] , [ 8, 15, 17 ]
[ 18, 24, 30] , [ 9, 40, 41]
[ 11, 80, 81] , [10, 24, 26]

5) (m ) , (2m + 2) , (2m + 3) या काटकोन त्रिकोणाच्या तीन बाजू आहेत. तर m ची किंमत शोधा ?

6) चौरसाची बाजू 12 सेमी असेल तर कर्णाची लांबी किती असेल ?

*======================*
*Genius Maths Forum*
8856046142
📚📚📚📚📚📚📚📚📚
*घातांक - प्रश्न सेकंदात सोडवा*

*स्पर्धा परीक्षा विशेष*
[ वारंवार परीक्षेत येणारे प्रश्न ]

🔸 *Videos पहा खालील प्रश्न सोडवा*
~~~~~~~~~~~

*आजचा Video.....!!!!*
https://youtu.be/ZHqvofmfBJ4

🔸 *सरावासाठी प्रश्न*

1) (9)⁴ ची किंमत शोधा ?
________________________

2) (8)¹² × (8)¹⁴ = (8)ⁿ
तर n ची किंमत शोधा.
________________________

3) (4)⁴ ÷ (1)¹ = (4)ⁿ
तर n ची किंमत शोधा.
________________________

4) ( 3⁴)³ = (3)ⁿ
तर n ची किंमत शोधा.
________________________

5) (8)² × (4)⁴ = (2)ⁿ
तर n ची किंमत शोधा.
________________________

6) (3)³ × (27)² = (9)ⁿ
तर n ची किंमत शोधा.
________________________

7) (25)³ × (5)⁴ = (125)ⁿ
तर n ची किंमत शोधा.
________________________

8 × 16 × 64
8) -------------------- = (2)ⁿ
128 × 2

*n ची किंमत किती असेल !*
________________________

27 × 81 × 3
9) -------------------- = (3)ⁿ
9 × 243

*n ची किंमत किती असेल !*
________________________

10) किंमत काढा.
a) (625)¾ = ?

b) (216)⅔ = ?

c) (125)⅓ = ?

d) (256)¼ = ?

*======================*
*Genius Maths Forum*
8856046142
📚📚📚📚📚📚📚📚📚
*नवोदय परीक्षा - 2018*

गणित स्पष्टीकरण 👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/TTZR1nyhP3U

*नवोदय परीक्षा - 2018*

100 प्रश्न ची उत्तर सुची 👇🏻👇🏻

https://youtu.be/8ELhyQmuvCY

*नवोदय परीक्षा - 2017*

गणित स्पष्टीकरण 👇🏻👇🏻

https://youtu.be/tSYXfisbzNs

*नवोदय परीक्षा - 2016*

गणित स्पष्टीकरण 👇🏻👇🏻

https://youtu.be/FNUO54KE2QE

*NMMS - 2017* explanation

https://youtu.be/gxgvZAGoEyI

*NMMS - 2017* best question

https://youtu.be/wMtGyHrHlMU

*स्कॉलरशीप बुद्धिमत्ता - कुट प्रश्न*

https://youtu.be/ukYrW2oYfGA

*स्कॉलरशीप - संख्याज्ञान*

https://youtu.be/pLPNC-irWDE

*स्कॉलरशीप लसावि मसावि*

https://youtu.be/lj1wIUAVXx8

*स्कॉलरशीप कालनिर्णय*

https://youtu.be/fbQYzjIlk4o

*स्कॉलरशीप भाग - 2*

https://youtu.be/Zym0r1C3qsU

*स्कॉलरशीप भाग - 3*

https://youtu.be/ZxA4tUnsw3M

*स्कॉलरशीप भाग - 4*

https://youtu.be/VtkITL2Fwp8

*======================*
*घातांकाचे नियम*

https://youtu.be/6b-zJr46ji8

*त्रिकोणी संख्या*

https://youtu.be/UNqKhUgeCu8


*संख्याज्ञान प्रश्न*

https://youtu.be/NrQ4eBabnMw

*5 सेकंदात घनमुळ काढा*

https://youtu.be/ZOvDu2T2oWc

*घातांक व शेकडेवारी*

https://youtu.be/3DIXzbA9oG0

*BODMAS Rule*

https://youtu.be/6ejg2Hwmkx4

*अभियोग्यता प्रश्न*

https://youtu.be/l8xcYxvnOws

*संभाव्यता प्रश्न*

https://youtu.be/PdkSPvVK05k

*अपूर्णांक प्रश्न*

https://youtu.be/Ujmg_qlmzg8

*लसावि मसावि*

https://youtu.be/lj1wIUAVXx8

*कँलेंडर प्रश्न*

https://youtu.be/fbQYzjIlk4o

*घड्याळ प्रश्न*

https://youtu.be/WmyVajSA8rs

*सरासरी प्रश्न*

https://youtu.be/VlbwI-xQTJA

*अभियोग्यता प्रश्न*

https://youtu.be/aBQK1wAx0CA

*TET Exam अभ्यासक्रम*...

https://youtu.be/TrLzAgIU6Eo

*काम काळ वेग*

https://youtu.be/dR1I6JgCA2E

*प्रमाण व प्रमाणित संख्या*

https://youtu.be/GKhmXVT3XQg

*30- 60 - 90 चा प्रमेय*

https://youtu.be/Y3zKak1pgbw

*45 - 45 - 90 चा प्रमेय*

https://youtu.be/amioVbo_0WI

*घातांकीत संख्या चा एकक काढणे*

https://youtu.be/9WDmzJKokDs

*रेल्वे उदाहरण 5 सुत्र*

https://youtu.be/R89PVd1azd4

*शेकडेवारी*

https://youtu.be/fG6pdnuDFqw

*चौरस क्षेत्रफळ सर्वच सुत्र*

https://youtu.be/gbqYAVZre3I

*त्रिकोणाचे क्षेत्रफळ सुत्र*

https://youtu.be/5z7UqOt6_l0

*समभुज त्रिकोण संपूर्ण सुत्र*

https://youtu.be/eBVQDk5b5bE

*वर्तुळ सर्वच सुत्र*

https://youtu.be/fejBEHB_xk0

*स्पर्धा परीक्षा प्रश्न*

https://youtu.be/uWixw8tqK4g

*शेकडेवारी प्रश्न*

https://youtu.be/fG6pdnuDFqw

*पायथागोरस प्रमेय*

https://youtu.be/EJ8u85GVCmI

*नळ व हौद प्रश्न*

https://youtu.be/_X66DZ93kg0

*अभियोग्यता प्रश्न भाग - 1*

https://youtu.be/GBQnLKnjS1o

*भागीदारी प्रश्न*

https://youtu.be/rlbWru0BrGM

*चक्रवाढ व्याज प्रश्न*

https://youtu.be/RQ8t92XpEIg

*घातांक वरील प्रश्न*

https://youtu.be/hcv7q-d2DzY
======================
*egenius maths* ••••••••••
" जगातील सर्वात सोपा विषय गणित "

*•••••••••••••••••••••••••••••••••••*
*नवोदय मार्गदर्शिका संपूर्ण माहिती*

*नविन अभ्यासक्रम नुसार*

https://youtu.be/-jlWsItxaGc

*Genius Maths Publication*
8856046142
📚📚📚📚📚📚📚📚📚
*TET तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी*

विशेष Videos....🔜🔜🔜👇🏻👇🏻

*TET Paper - 2020*
https://youtu.be/LwfR2o-MAG4
*आलेख प्रश्न वारंवार येतात*
https://youtu.be/fjl4hq0jNMw
*TET Guess Part - 5*
https://youtu.be/BzHYrz5tBvI
*TET Guess Part - 4*
https://youtu.be/FDfV2gcz0yE
*TET Guess Part - 3*
https://youtu.be/XFn-0uVteNs
*TET Guess Part - 2*
https://youtu.be/e7IfAOyub58
*TET Guess Part - 1*
https://youtu.be/PRR2PkSrNeQ
*TET paper 2017 & 2018 Repeat*
https://youtu.be/iQ4ndXlFMR4
*TET Paper - 2 / 2014*
https://youtu.be/TsQqmwPAKWU
*TET Paer - 1/ 2013*
https://youtu.be/NEIETJjNoig
*TET Tricks question*
https://youtu.be/DL-Sqg7HlkQ
*TET भूमिती प्रश्न हमखास*
https://youtu.be/HL4BXmJWpXg
*TET paper - 2 / भूमिती प्रश्न*
https://youtu.be/jP5_3-tj9ig
*TET Guess - 2018*
https://youtu.be/MzWf3_2p2Uo
*TET सराव प्रश्न*
https://youtu.be/WYQ8dOpx460
*10 सराव प्रश्न- 27 जून*
https://youtu.be/u5q-C7ZspQY
*10 सराव प्रश्न- 28 जून*
https://youtu.be/R9NG3E8svVc
*10 सराव प्रश्न- 29 जून*
https://youtu.be/1_xT_btLywA
*10 सराव प्रश्न- 30 जून*
https://youtu.be/It0XOpoHlyo
*10 सराव प्रश्न- 01 जुलै*
https://youtu.be/QS3FEi1XbI8
*10 सराव प्रश्न- 02 जुलै*
https://youtu.be/XkOS0yO3quc
*10 सराव प्रश्न- 03 जुलै*
https://youtu.be/EB1ZZBnGKBE
*10 सराव प्रश्न- 04 जुलै*
https://youtu.be/NNlAxDoxop0
*10 सराव प्रश्न- 05 जुलै*
https://youtu.be/ZOiFSyeMNDU
*10 सराव प्रश्न- 06 जुलै*
https://youtu.be/wsfQV220-Go
*10 सराव प्रश्न- 07 जुलै*
https://youtu.be/lbRa0Gj5wbQ
*10 सराव प्रश्न- 08 जुलै*
https://youtu.be/Is3QZsGkVSM
*10 सराव प्रश्न- 09 जुलै*
https://youtu.be/WYQ8dOpx460
*TET Paper स्पष्टीकरण*
https://youtu.be/-1gpfxOg_h8
*TET explanation - 2014*
https://youtu.be/xezy06Q3b-c
*TET Paper - 6 to 8*
https://youtu.be/03YyrpLc-Rs
*TET Paper - 2016 भाग 1*
https://youtu.be/5rPP0TCcJbQ
*TET Paper - 2016 भाग 2*
https://youtu.be/7zyCYj0C1mw
*TET Paper - 2016 भाग 3*
https://youtu.be/oIee4048nP4
*TET Paper - 2016 भाग 4*
https://youtu.be/gIjdVL71uas
*TET Paper - 2016 भाग 5*
https://youtu.be/agWPOWYnmis
*TET Paper - 2016 भाग 6*
https://youtu.be/wWnmniUV8G0

*Genius Maths Forum*
8856046142
📚📚📚📚📚📚📚📚📚