Genius Maths
5.31K subscribers
364 photos
19 videos
78 files
1.3K links
स्पर्धा परीक्षेतील गणित व बुद्धीमत्ता विषयावर मार्गदर्शन,सर्वच सरळसेवा परीक्षा. ..अतिशय उपयुक्त चैंनल..

गणिताची संपूर्ण तयारी
Contct - @pravinbankarsir
Download Telegram
*पोलीस भरती New Class*

Free Demo Videos

1) Period No. 01
( संख्या चे प्रकार )
https://youtu.be/cgcIrMyLx3U

2) Period . 02
( स्थानिक , दर्शनी किंमत व विस्तारीत रूप )
https://youtu.be/KIAptxeLnWM

अशा पद्धतीने
*गणित - 35 Videos*
*बुद्धिमत्ता - 30 Videos*
*तलाठी पेपर - 36 Videos*

Fee - 1000/-

*प्रश्नसंच घरपोच मिळेल*

*Genius Maths Forum*
*8856046142*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*TET Result - 2020*...

*Genius Maths 50 पेक्षा जास्त विद्यार्थी पात्र*....

Result कसा पहावा ?

किती गुणाला पात्र ?

https://youtu.be/_NARvueRrQA

*Genius Maths Forum*
*8856046142*

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*अमरावती पोलीस भरती - 2018*

A हा एक काम 18 दिवसांत काम पूर्ण करतो. B तेच काम 36 दिवसांत पूर्ण करतो. A ने सुरूवातीला 6 दिवस काम केले सातव्या दिवशी B मदतीला आला. तर ते काम संपण्यासाठी एकूण किती दिवस लागतील ?

Explanation ...

18 आणि 36 चा लसावि = 36
म्हणून ...
एकूण काम = *36*

A हा 18 दिवसांत काम पूर्ण करतो
A चे एक दिवासांचे काम = 2

B हा 36 दिवसांत काम पूर्ण करतो
B चे एक दिवासांचे काम = 1

A ने पहिले 6 दिवस काम केले .
सहा दिवसांत संपलेले काम
= 2 × 6 = *12*

शिल्लक काम = 36 - 12 = *24*

7 व्या दिवसा पासून A आणि B एकत्र काम करू लागले,
दररोज चे काम = 2+1 = *3*

24 काम दररोज 3 प्रमाणे ...

24/3 = *8 दिवस*

एकूण दिवस = *6+8*

= *14* days....✔️✔️✔️

*Genius Maths Forum*
*8856046142*

*पोलीस भरती विशेष New Batch Started From*
15 Aug. 2020

आजच प्रवेश घ्यावा . 👍🏻👍🏻👍🏻


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*घरातील प्रत्येक विद्यार्थी साठी*....

*Genius Maths*
( Playstore App )

- MPSC / PSI / STI / ASO
- पोलीस भरती परीक्षा
- तलाठी भरती परीक्षा
- सर्वच जिल्हा भरती परीक्षा
- आरोग्य सेवक
- स्कॉलरशीप 8 वी
- स्कॉलरशीप / नवोदय 5 वी
- 4 थी ते 10 वी गणित अभ्यासक्रम संपूर्ण .

*गणित व बुद्धिमत्ता संपूर्ण तयारी*
- Free Online Test

*संपूर्ण अभ्यासक्रम साठी download करा खालील Aap*
Genius Maths App .

https://play.google.com/store/apps/details?id=com.geniusmaths

Step - 1 - Sing up करा
Step - 2 - OTP येईल . तो टाका वा स्वतः Passward create करा
Step 3 - मोबाईल नंबर password टाका ..Login करा.
Step 3 - App open केल्यास डाव्या बाजूला वरच्या कडेला 3 रेषा दिसतात. तेथे प्रोफाईल भरून घ्यावे .
Feed back मध्ये app बद्दल प्रतिक्रिया लिहावे

*ज्यांच्या कडे Aap आधीच Install आहे. त्यांना Playstore ला Aap search करून Update करून घ्यावे*

*Genius Maths Forum*
*8856046142*
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔸
*महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा चे पोलीस भरती पेपर स्पष्टीकरण*

4) संख्यामालिका सर्वच प्रश्न
https://youtu.be/RWHdYmg4Ib0

3) पदावली सर्वच प्रश्न
https://youtu.be/_qLo_qjFcL8

1) संख्याज्ञान
https://youtu.be/zrmte2jJZKo

2) सहसंबंध
https://youtu.be/4yXwI4Uquao

*हौद नळ कोणताही प्रश्न एकच सुत्र*
https://youtu.be/5d6GkL4mnaE

*Genius Exam*
*8856046142*

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
त्रिकोणमिती संपूर्ण संकल्पना

https://youtu.be/Uie95vGhsCs


🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆
कोणत्याही संख्या ला विभाजक किती ?

https://youtu.be/RMkVB7oVQPU

🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆