Genius Maths
5.31K subscribers
364 photos
19 videos
78 files
1.3K links
स्पर्धा परीक्षेतील गणित व बुद्धीमत्ता विषयावर मार्गदर्शन,सर्वच सरळसेवा परीक्षा. ..अतिशय उपयुक्त चैंनल..

गणिताची संपूर्ण तयारी
Contct - @pravinbankarsir
Download Telegram
संख्यामालिका भाग - 1
https://youtu.be/4LIwhhWg1Ls

संख्यामालिका भाग - 2
https://youtu.be/CrHcXjtIreo

अक्षरमालिका भाग - 1
https://youtu.be/OHiZHbERGCw

हस्तांदोलन क्लृप्ती
https://youtu.be/hCFrYUfsjtg

सुत्र कशी तयार होतात ?
https://youtu.be/hte-tSOMLPc

बुद्धिमत्ता विशेष भाग - 4
https://youtu.be/AvJrDOMqeC4

बुद्धिमत्ता विशेष भाग - 3
https://youtu.be/kckBENtTNf0

बुद्धिमत्ता विशेष भाग - 2
https://youtu.be/LBVKY4pFpmI

बुद्धिमत्ता विशेष भाग - 1
https://youtu.be/Gj-50q_83Rw

*Genius Maths Forum*
8856046142
*पोलीस भरती New Class*

Free Demo Videos

1) Period No. 01
( संख्या चे प्रकार )
https://youtu.be/cgcIrMyLx3U

2) Period . 02
( स्थानिक , दर्शनी किंमत व विस्तारीत रूप )
https://youtu.be/KIAptxeLnWM

अशा पद्धतीने
*गणित - 35 Videos*
*बुद्धिमत्ता - 30 Videos*
*तलाठी पेपर - 36 Videos*

Fee - 1000/-

*प्रश्नसंच घरपोच मिळेल*

*Genius Maths Forum*
*8856046142*
🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*TET Result - 2020*...

*Genius Maths 50 पेक्षा जास्त विद्यार्थी पात्र*....

Result कसा पहावा ?

किती गुणाला पात्र ?

https://youtu.be/_NARvueRrQA

*Genius Maths Forum*
*8856046142*

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
*अमरावती पोलीस भरती - 2018*

A हा एक काम 18 दिवसांत काम पूर्ण करतो. B तेच काम 36 दिवसांत पूर्ण करतो. A ने सुरूवातीला 6 दिवस काम केले सातव्या दिवशी B मदतीला आला. तर ते काम संपण्यासाठी एकूण किती दिवस लागतील ?

Explanation ...

18 आणि 36 चा लसावि = 36
म्हणून ...
एकूण काम = *36*

A हा 18 दिवसांत काम पूर्ण करतो
A चे एक दिवासांचे काम = 2

B हा 36 दिवसांत काम पूर्ण करतो
B चे एक दिवासांचे काम = 1

A ने पहिले 6 दिवस काम केले .
सहा दिवसांत संपलेले काम
= 2 × 6 = *12*

शिल्लक काम = 36 - 12 = *24*

7 व्या दिवसा पासून A आणि B एकत्र काम करू लागले,
दररोज चे काम = 2+1 = *3*

24 काम दररोज 3 प्रमाणे ...

24/3 = *8 दिवस*

एकूण दिवस = *6+8*

= *14* days....✔️✔️✔️

*Genius Maths Forum*
*8856046142*

*पोलीस भरती विशेष New Batch Started From*
15 Aug. 2020

आजच प्रवेश घ्यावा . 👍🏻👍🏻👍🏻


🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰