Genius Maths
5.31K subscribers
364 photos
19 videos
78 files
1.3K links
स्पर्धा परीक्षेतील गणित व बुद्धीमत्ता विषयावर मार्गदर्शन,सर्वच सरळसेवा परीक्षा. ..अतिशय उपयुक्त चैंनल..

गणिताची संपूर्ण तयारी
Contct - @pravinbankarsir
Download Telegram
Forwarded from Police Bharati
Question 008

42 या नंतर येणारी 18 वी समा संख्या कोणती?
Anonymous Poll
52%
78
22%
76
18%
80
7%
82
Forwarded from Police Bharati
Question 009

25 या नंतर येणारी 17 वी विषम संख्या कोणती?
Anonymous Poll
15%
57
21%
61
56%
59
8%
60
Forwarded from Police Bharati
Question ....10

1² + 2² + 3² +.....+ 18² = ?
Anonymous Poll
13%
2009
45%
2109
29%
1890
14%
2090
Forwarded from Police Bharati
Question ..11

खालील पैकी जोडमुळ संख्याची जोडी कोणती ?
Anonymous Poll
16%
27, 29
30%
51, 53
45%
59, 61
8%
69, 71
Forwarded from Police Bharati
Question ....12

दोन अंकी मोठ्यात मोठी मुळ संख्यां व लहानात लहान दोन अंकी मुळ संख्यात किती चा फरक असेल ?
Anonymous Poll
13%
87
32%
95
44%
86
10%
84
Forwarded from Police Bharati
Question 13

खालील पैकी त्रिकोणी संख्या कोणती ?
Anonymous Poll
28%
132
24%
110
29%
120
19%
144
Forwarded from Police Bharati
question ...14

P ही 11 ने भाग जाणारी विषम संख्या आहे. तर त्याच्या नंतर 11 ने भाग जाणारी दुसरी विषम संख्या कोणती ?
Anonymous Poll
42%
P + 22
33%
P + 33
18%
P + 44
8%
P + 55
Forwarded from Police Bharati
question ...15

(m - 20 ) ही 13 ने भाग जाणारी सम संख्या आहे. तर त्याच्या नंतर 13 ने भाग जाणारी दुसरी विषम संख्या कोणती ?
Anonymous Poll
27%
m + 19
27%
m + 6
30%
m + 32
15%
m + 45
Forwarded from Police Bharati
पोलीस भरती विशेष,..
दररोज 5 प्रश्न सरावासाठी...

Join करा...

@Policebharati2025
👍👍
Forwarded from Police Bharati
Question

सळव्याजाने दोन वर्षाची रास 2800 रू असून 5 वर्षाची रास 4000 रू आहे. तर व्याजाचा दर काय असेल ?
Anonymous Poll
29%
20%
33%
10%
26%
40%
13%
25%