🚨𝗙𝗨𝗧𝗨𝗥𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 🚨
24.1K subscribers
9.59K photos
251 videos
2.12K files
2.11K links
🛑MPSC च्या संदर्भात सर्व माहिती चॅनेल वर उपलब्ध ..
विद्यार्थ्यांचे असणारे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या हक्काचे एकमेव चॅनेल.
Download Telegram
उद्या ठीक 10 वाजता MPSC गट क 2026 पूर्व परीक्षा नोव्हेंबर पहिला आठवडा मुख्य जानेवारी च्या महिन्यात आणि निकाल पुढील महिन्यात यासाठी ट्विटर वॉर आयोजित केला आहे.

सर्व टेलिग्राम चॅनेल ला विनंती आहे की विद्यार्थ्यांच्या पाठीमाघे उभे रहा. आणि उद्याच्या ट्विटर वॉर मध्ये सामील व्हा. 🙏🙏
👍105🤡38💯13🙈6😁43🙏3🔥1
Forwarded from Tricks Star
🔥 "बघता बघता विषय संपतोय?
जादू आहे का रे बाबा!"
असा feel

All Subjects Covers
Guaranteed!


Special Combine Group C

जाड-जूड नोट्स नाही
गोंधळ नाही
कंटाळवाणं स्टडी नाही

🎯10-20 Revision Guaranteed...
परीक्षा म्हणजे खेळ वाटेल!


फक्त Exam-Oriented TRICKS
फक्त RESULT-GIVING SHORTCUTS
फक्त SMART MEMORY CODES

फक्त 40 तास आणि FULL SYLLABUS DONE!
हेच ते ‘कमाल’ जे टॉपर्स करतात, पण सांगत नाहीत!

💣 ही Batch = कमी त्रास, जास्त ग्रास!
💥 पाहिल्यावर एकच Reaction – “हे आधीच मिळालं असतं तर मी पास झालो असतो!”


एकदा नको… 10-10 वेळा बघा आणि Concepts काचेप्रमाणे साफ करा!


🌐Download App -  Tricks Star Academy


❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr

🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता.


📞Contact telegram I'd- 
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar
2
परीक्षेची तयारी करणाऱ्या आणखी एका तरुणाची आत्महत्या..😡😡😡

गट क परीक्षा पुढे गेल्याचे हे सर्व परिणाम दिसत आहे.

अजून किती बळी घेणार आहे. काही जण राजकीय स्वार्थ साधून घेत आहे.

अक्षरशः विदयार्थ्यांच्या नजरेतून तुम्ही उतरले आहेत.
👍433
Forwarded from Pravos
पूर्व-मुख्य च्या सर्व बॅचेस ला ऑफर कुपन आज आणि उद्या साठी Active केले आहेत.

👉Unlimited View
👉Mar+Eng दोन्ही भाषेत नोट्स उपलब्ध.

👉(60%OFF) साठी Apply करा.
👉Coupan Code-NEW26

मराठी/English Science Book पहा.

https://t.me/sciencebypramodsir/5435

काल झालेल्या Belif ला पुस्तकातून प्रश्न आले ते पण Star Point मधून पाहून घ्या.


https://t.me/sciencebypramodsir/5390

App link

https://play.google.com/store/apps/details?id=com.vlslml.utijgy
2🙏1💯1
Forwarded from SCIENCE BY PRAMOD SIR
रोज सकाळी 5(3+2)प्रश्नाची जादू..
काल झालेल्या MPSC बेलिफ परीक्षेला तर १,२,३ सोडाच तब्बल ५ प्रश्न आले न कसे पाहून घ्या.

CoPY Paste…Prediction level..
सध्या अभ्यास होत नसेल तर किमान एवढे प्रश्न रोज सोडवत जा.

https://t.me/sciencebypramodsir/5331
4👌1💯1🫡1
व्ही.राधा उच्चस्तरीय समिती (शासकीय वभरती परीक्षा सुधारणा),
महाराष्ट्र राज्य.

आज पुणे विद्यापीठ येथे येणार आहेत

​तुमच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी लक्षणीय संख्येने उपस्थित राहावे.

दिनांक : 12 सप्टेंबर 2026
वेळ : सकाळी 10.30 वाजता

स्थळ : जिओलॉजी डिपार्टमेंट
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
3🔥1
प्रवेशपत्र | Admit Card

TRTI | BARTI | SARTHI | AMRUT | ARTI

सामायिक चाळणी परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) आपल्या Login ID/Account मध्ये येण्यास सुरवात झालेली आहे; विविध संस्थेचे Admit Card डाउनलोड करण्यासाठी लिंक

▪️ARTI
https://articet2026.cbtexam.in/

▪️BARTI
https://baricet2026.cbtexam.in/

▪️TRTI
https://trticet2026.cbtexam.in/

▪️SARTHI
https://sarthicet2026.cbtexam.in/

▪️AMRUT
https://amrutcet2026.cbtexam.in/
4🔥2
🙏🙏
👍517🫡3🤡2
👍👍
👍17
एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा.
👍12
फेब्रुवारी मध्ये 12 वी चे पेपर मार्च-एप्रिल मध्ये 10वी चे पेपर परीक्षा मे मध्ये शाळा/ महाविद्यालयाना उन्हाळी सुट्टी मुख्य परीक्षा कधी होईल...🧐🧐
👍47🤡13😁11🙏7
🚨𝗙𝗨𝗧𝗨𝗥𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 🚨
👍👍
जर सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत तर एवढे विद्यार्थी रस्त्यावर का आहेत??

आणि जर अजूनही एवढे विद्यार्थी मागणी करत आहेत तर काहीतरी चुकीचे आहे….
💯646👍1🫡1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
दिलेला शब्द पाळणारा दादा....
कै प्रथमेश देशमुख यांच्याबाबत मदतीच आश्वासन दिल्यावर आज स्वतः घरी जाऊन 3.50 लाख रुपयांची मदत स्वतः दादांनी दिली याबद्दल आदरणीय रोहित दादांचे मनापासून आभार..

या कठीण प्रसंगात आपण प्रथमेश च्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिलात याबद्दल सर्व स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आपले ऋणी राहतील
..
96🔥5🫡5👌1
🔥🔥रोहित दादा🔥🔥🔥

एक वर्षच काय,पुढचे शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ दिली जाणार नाही. मग कोणीही येऊ द्या आणि कितीही ताकद लावू द्या…

हम है मैदान में...!
https://x.com/RRPSpeaks/status/2098754616519434565?s=20
45🔥6🫡2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
समिती ऑनलाईन संदर्भात खूपच सकारात्मक आहे असे दिसते.
🙈17🤡82🔥1
🚨 BRICS strongly condemns Gaza crisis, backs two-state solution and calls for humanitarian aid to Palestine

The BRICS New Delhi Declaration strongly condemns violations in Gaza, including the use of starvation, attacks on civilians and obstruction of humanitarian aid.

Read More:
https://www.moneycontrol.com/world/brics-strongly-condemns-gaza-crisis-backs-two-state-solution-and-calls-for-humanitarian-aid-to-palestine-article-14028596.html
4👍4