Free legal help
1.98K subscribers
541 photos
82 videos
35 files
483 links
For Competitive Exam Related help :
Account handle by: @ElonMusk006900
Download Telegram
https://government.economictimes.indiatimes.com/amp/news/governance/chhattisgarh-high-court-tells-state-public-service-commission-to-re-examine-3-questions/79074439

➡️ छत्तीसगड हायकोर्टाने याआधी 2020  पुर्वपरीक्षेतील 3 प्रश्नाचे उत्तर re-examine करायला सांगितले आहे.
कारण ते प्रश्न स्पष्टपणे चुकीचे होते.


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ छत्तीसगड हायकोर्टाने याआधी 2020  पुर्वपरीक्षेतील 3 प्रश्नाचे उत्तर re-examine करायला सांगितले आहे.
कारण ते प्रश्न स्पष्टपणे चुकीचे होते.


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
विविध याचिकांद्वारे न्यायालयात आव्हान दिलेले प्रश्न संच A नुसार

पर्यावरण

१६) Hot Spots
१८)alpha,bita, gamma
२०) chemical environment

Science

४२) plant hormone
४८) pituitary gland

Political science


३४)NCST
६८) ९७ amendment Act

Geography

४५) Components of soil


History

८९) Rajbhoj

Current affairs

७६)Yazidi Group


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
Free legal help
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा कोर्ट केस UPDATE उद्या नवीन दाखल झालेल्या चार याचिकेवर माननीय MAT मुंबई येथे सुनावणी होणार आहे.अपेक्षेप्रमाणे माननीय MAT येथे 'आम्ही EXPERT नाही' हा मुद्दा पुढे करून याचिका Disposed होणार आहे. अंतिम निकाल हा माननीय High Court…
➡️ आज माननीय MAT, मुंबई यांनी सर्व याचिका Disposed केलेल्या आहेत.आज संध्याकाळी कोर्ट ऑर्डर आल्यावर येत्या दोन दिवसात वरील चारही याचिका माननीय High Court मध्ये दाखल होणार आहे.

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
कोर्ट केस
....
आज आपल्या केसची सुनावणी (4 प्रश्नावर) मुंबई मॅट कोर्ट मध्ये पूर्ण झाली. मॅट मध्ये केस डिसमिस झाली असून आपल्याला लवकरात लवकर उच्च न्यायालयात अपील  रीट याचिका दाखल करायची आहे.

युक्तिवाद :-

Adv संदीप डेरे सर - प्रश्न क्र. 16,20,48,89 ह्या प्रश्नांचे आक्षेप कोर्टाने सविस्तर ऐकून घ्यावे ही विनंती .

आयोगाचे वकील - मॅट कोर्टात आधीच्या 2 वेगवेगळ्या याचिकांमध्ये या प्रश्नांवरती discussion करून झाले आहे.


कोर्ट - adv.डेरे यांची विनंती मान्य.

Adv. Dere - सरांनी सर्व प्रश्न व त्यांची योग्य उत्तरे संदर्भासहित कोर्टाला सांगितले. व
- 4 ही प्रश्नांवरती एक निपक्ष एक्सपर्ट कमिटी नेमावी. कमिटीने दिलेला निकाल आम्हाला मान्य राहील असा युक्तिवाद केला.

कोर्ट - न्या.भाटकर मॅडम चा आयोगाच्या वकिलांना सवाल, तुम्हाला एक्सपर्ट कमिटी नेमायला काय अडचण आहे ?

आयोगाचे वकील - आधीच्या  याचिकांमध्ये एक्सपर्ट कमिटी नेमली नव्हती. त्या केस मॅट ने डिसमिस केल्या आहेत.
आणि त्यांना मॅट ने कोणताही दिलासा दिला नव्हता.

कोर्ट - adv डेरे तुम्ही एक्सपर्ट कमिटी ची मागणी हायकोर्ट मध्ये करा.अजून तिथे बऱ्याच रिट याचिका प्रलंबित आहेत.


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा कोर्ट केस Update

आज माननीय मुंबई हायकोर्टात केस दाखल झालेली आहे.
लवकरच सुनावणी ची तारीख मिळेल किंवा 10 जानेवारीला सर्व याचिका एकत्रित करून त्यावर सुनावणी होऊ शकते.


याचिकाकर्ते-कुणाल भावसार सर
वकील-Adv. प्रवीण कांबळे सर

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 कोर्ट केस UPDATE

प्रश्न क्रमांक-48(SET-A) करीता खालील 8 संदर्भग्रंथ याचिकेत जोडलेले आहेत.सर्वांमध्ये पिटुटोरी ग्रंथी प्रश्नंबाबत माननीय Expert यांची झालेली चूक निदर्शनास आणून दिलेली आहे.


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 कोर्ट केस UPDATE

➡️वकील-Adv. संदीप ढेरेसर यांच्याकडील केसबाबत UPDATE

आपण उद्या उच्च न्यायालयात मॅट निकालाच्या विरोधात अपील रीट याचिका दाखल करणार आहोत.

आपल्या प्रमुख मागण्या:-

1. आपल्या याचिकेतील चारही प्रश्नांवरती एक निपक्ष कमिटी नेमावी.

2. कमिटीचा अहवाल येईपर्यंत पेपर वरती स्टे देण्यात यावा.


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 कोर्ट केस UPDATE

प्रश्न क्रमांक-89 (SET-A) Dr. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी ह्या प्रश्नाकरीता खालील 5 संदर्भग्रंथ याचिकेत जोडलेले आहेत.सर्वांमध्ये याप्रश्नांबाबत माननीय Expert यांची झालेली चूक निदर्शनास आणून दिलेली आहे.


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
कभी हार मत मानो आज कठिन है कल और बदतर होगा लेकिन परसो धूप खिलेगी....
➡️ PSI 2020 UPDATE

PSI 2020 शारीरिक चाचणी बाबत माननीय MAT,मुंबई येथे 5 जानेवारीला सुनावणी झालेली होती.त्यानंतर आज PSI 2020 PHYSICAL EXAM बाबत माननीय High Court मध्ये सुनावणी होती अशी माहिती मिळालेली आहे.
अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर पुढील बाबी कळवण्यात येईल.

Join:
https://t.me/updaterajyasevacourtcase2022
🔴➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 कोर्ट Case Update-:

➡️ माननीय मुंबई High Court येथे उद्या दिनांक 10 जानेवारी रोजी वरील दोन्ही याचिकांवर सुनावणी होणार आहे.

➡️ Ashish Pawar यांची याचिका ही Pitutary Gland या एका प्रश्नावर आहे तर भारत सोळंके यांच्या याचिकेत एकूण 10 प्रश्न अंतर्भूत आहेत.

➡️ उद्या या दोन्ही याचिका Hon.Acting Chief Justice Gangapurwala आणि Hon.Justice Marne यांच्या Coram पुढे Sr No. 36 आणि 61 या क्रमांकावर सुनवाई साठी असणार आहेत.

➡️ कुणाल भावसार यांची याचिका ही Pitutary Gland ह्या प्रश्नावर आहे त्यांना 12 जानेवारी तारीख भेटलेली असून उद्या सकाळी Mention करून Urgent Basis वर सुनावणी लागणार आहे.

➡️ 2 महिने टोकाचा लढा दिल्यानंतर उद्या येणारा निकाल हा विद्यार्थी हिताचा असावा हीच अपेक्षा आहे.

➡️ भारतीय संविधान आणि न्यायव्यवस्था यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.

- याचिकाकर्ते.

🙏🙏

Join:
https://t.me/updaterajyasevacourtcase2022
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
➡️ न्यायासाठी लढल्यावर न्याय मिळतोच याचे उत्तम उदाहरण ह्या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेले आहे.

Join:
https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ आमची सर्व टेलिग्राम चॅनेल ग्रुप Admin यांना विनंती आहे की, कोणीही कोर्टाचे कुठलेही Document आपल्या चॅनेल वर शेअर करू नये आणि उद्या केसबाबत सुनावणी झाल्यानंतरच केसबाबत UPDATE आपल्या टेलिग्राम चॅनेल वर टाकावे.
सध्या,खूप अफवा पसरत आहे.कोणाचेही नुकसान होऊ देऊ नका ही याचिकाकर्ते तर्फे तुम्हाला विनंती.👏🤝
➡️ सर्व Admin यांना विनंती आहे की केसबाबत कुठलाही मजकूर हा याचिकाकर्ते यांना न विचारता अथवा सत्यता न तपासता टाकू नये.👏
चुकीच्या अफवा,बातम्यांना थारा देऊ नये.😊


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ सुनावणी कोर्ट रूम नंबर 46 मध्ये होणार आहे.

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ Rajyaseva Pre 2022 Case Update-:

Next Date-: 16 January 2023.

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ सुनावणी साठी 16 जानेवारी तारीख देण्यात आलेली आहे.