⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 कोर्ट केस #Update
आज माननीय MPSC अयोगातून कुणाल भावसार यांच्या याचिकेतील 40 मुलांना माननीय HIGH COURT यांच्या ऑर्डर नुसार मुख्य परिक्षेचे फॉर्म भरायला सांगितले आहेत.
आज 11.30 ते 2 वाजेपर्यंत मुख्य परीक्षा फॉर्म भरण्याची लिंक ओपन होणार आहे.
याचिकाकर्ते- कुणाल भावसार आणि इतर
वकील- Adv. प्रवीण कांबळे (Adv. गुणरतन सदावर्ते)
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
⭕➡️ छत्तीसगड हायकोर्टाने याआधी 2020 पुर्वपरीक्षेतील 3 प्रश्नाचे उत्तर re-examine करायला सांगितले आहे.
कारण ते प्रश्न स्पष्टपणे चुकीचे होते.

⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
प्रश्न क्रमांक-48,सेट A बाबत दाखल केलेल्या RTI चे उत्तर...
गोपनीयतेचा मुद्दा पूढे करून माहिती नाकारण्यात आलेली आहे.

➡️⭕कोर्ट केस Ashish Pawar...UPADTE
Result positive yeil=100% अशी शक्यता दिसत आहे.सुनावणी मध्ये आमच्या वकिलांनी बाजू भक्कमपणे मांडली आहे.जवळपास कोर्टानं 40min बाजू ऐकून घेतली आणि दुपारी 2 वाजे पर्यंत MPSC ला pitutary gland questions baddal expert opinion D option ka incorrect ahe he written mdhe Submit करायला सांगितले आहे.
आज 2.30वाजता निकाल येईल येऊ शकतो.
✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022

🔴Ashish Pawar Case Update-:
Next Date-: 10 January 2023.
✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
Next Date-: 10 January 2023.
✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
⭕➡️ राज्यसेवा कोर्ट केस update
माननीय आयोगाने कोर्टाला विनंती करून त्यांना बाजु मांडण्यासाठी वेळ मागितलेला आहे.
कोर्ट 10 जानेवारीला सुनावणी घेणार आहे.आपली बाजू आज भक्कम आहे.
याचिका कर्ते=आशिष पवार
वकील=. सचिन गीते सर
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
माननीय आयोगाने कोर्टाला विनंती करून त्यांना बाजु मांडण्यासाठी वेळ मागितलेला आहे.
कोर्ट 10 जानेवारीला सुनावणी घेणार आहे.आपली बाजू आज भक्कम आहे.
याचिका कर्ते=आशिष पवार
वकील=. सचिन गीते सर
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
⭕➡️ आज कोर्टात झालेला घटनाक्रम आणि वकिलांनी मांडलेली भूमिका आणि त्यावर माननीय न्यायमूर्ती यांनी व्यक्त केलेले मत लवकरच कळवण्यात येईल.
तूर्तास-माननीय MPSC यांचे वकिलांनी प्रश्न क्रमांक 48- सेट-A मधील पिटुटोरी ग्रंथी ह्या प्रश्नाचे statement d का चुकीचे आहे हे सांगता आले नाही.म्हणून कोर्टाने 10 जानेवारी पर्यंत वेळ दिलेला आहे.
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
तूर्तास-माननीय MPSC यांचे वकिलांनी प्रश्न क्रमांक 48- सेट-A मधील पिटुटोरी ग्रंथी ह्या प्रश्नाचे statement d का चुकीचे आहे हे सांगता आले नाही.म्हणून कोर्टाने 10 जानेवारी पर्यंत वेळ दिलेला आहे.
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
⭕➡️ उद्यासुद्धा एका याचिकेवर माननीय High Court मध्ये सुनावणी होणार आहे.
ह्यावेळी आम्ही न्यायाच्या शेवटपर्यंत लढू...
आम्हाला सोडून परीक्षा सुद्दा झाली तरी आम्ही न्यायालयात लढत राहू...
लढू आमच्या हक्कासाठी,लढू सत्यासाठी...
सत्यमेव जयते..!
-9 याचिका,550+ याचिकाकर्ते
✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
ह्यावेळी आम्ही न्यायाच्या शेवटपर्यंत लढू...
आम्हाला सोडून परीक्षा सुद्दा झाली तरी आम्ही न्यायालयात लढत राहू...
लढू आमच्या हक्कासाठी,लढू सत्यासाठी...
सत्यमेव जयते..!
-9 याचिका,550+ याचिकाकर्ते
✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा कोर्ट केस UPDATE
उद्या नवीन दाखल झालेल्या चार याचिकेवर माननीय MAT मुंबई येथे सुनावणी होणार आहे.अपेक्षेप्रमाणे माननीय MAT येथे 'आम्ही EXPERT नाही' हा मुद्दा पुढे करून याचिका Disposed होणार आहे.
अंतिम निकाल हा माननीय High Court यांच्या न्यायालयात लागणार आहे.
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
उद्या नवीन दाखल झालेल्या चार याचिकेवर माननीय MAT मुंबई येथे सुनावणी होणार आहे.अपेक्षेप्रमाणे माननीय MAT येथे 'आम्ही EXPERT नाही' हा मुद्दा पुढे करून याचिका Disposed होणार आहे.
अंतिम निकाल हा माननीय High Court यांच्या न्यायालयात लागणार आहे.
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
https://government.economictimes.indiatimes.com/amp/news/governance/chhattisgarh-high-court-tells-state-public-service-commission-to-re-examine-3-questions/79074439
⭕➡️ छत्तीसगड हायकोर्टाने याआधी 2020 पुर्वपरीक्षेतील 3 प्रश्नाचे उत्तर re-examine करायला सांगितले आहे.
कारण ते प्रश्न स्पष्टपणे चुकीचे होते.
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
⭕➡️ छत्तीसगड हायकोर्टाने याआधी 2020 पुर्वपरीक्षेतील 3 प्रश्नाचे उत्तर re-examine करायला सांगितले आहे.
कारण ते प्रश्न स्पष्टपणे चुकीचे होते.
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
ETGovernment.com
Chhattisgarh High Court tells state Public Service Commission to re-examine 3 questions, Government News, ET Government
The court observed that the answers of these three questions given by experts appear to be ‘palpably wrong’ and has asked CGPSC to re-evaluate the exam results after incorporating new answers
⭕➡️ छत्तीसगड हायकोर्टाने याआधी 2020 पुर्वपरीक्षेतील 3 प्रश्नाचे उत्तर re-examine करायला सांगितले आहे.
कारण ते प्रश्न स्पष्टपणे चुकीचे होते.
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
कारण ते प्रश्न स्पष्टपणे चुकीचे होते.
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
विविध याचिकांद्वारे न्यायालयात आव्हान दिलेले प्रश्न संच A नुसार
पर्यावरण
१६) Hot Spots
१८)alpha,bita, gamma
२०) chemical environment
Science
४२) plant hormone
४८) pituitary gland
Political science
३४)NCST
६८) ९७ amendment Act
Geography
४५) Components of soil
History
८९) Rajbhoj
Current affairs
७६)Yazidi Group
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
पर्यावरण
१६) Hot Spots
१८)alpha,bita, gamma
२०) chemical environment
Science
४२) plant hormone
४८) pituitary gland
Political science
३४)NCST
६८) ९७ amendment Act
Geography
४५) Components of soil
History
८९) Rajbhoj
Current affairs
७६)Yazidi Group
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
Free legal help
⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा कोर्ट केस UPDATE उद्या नवीन दाखल झालेल्या चार याचिकेवर माननीय MAT मुंबई येथे सुनावणी होणार आहे.अपेक्षेप्रमाणे माननीय MAT येथे 'आम्ही EXPERT नाही' हा मुद्दा पुढे करून याचिका Disposed होणार आहे. अंतिम निकाल हा माननीय High Court…
⭕➡️ आज माननीय MAT, मुंबई यांनी सर्व याचिका Disposed केलेल्या आहेत.आज संध्याकाळी कोर्ट ऑर्डर आल्यावर येत्या दोन दिवसात वरील चारही याचिका माननीय High Court मध्ये दाखल होणार आहे.
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
कोर्ट केस....
आज आपल्या केसची सुनावणी (4 प्रश्नावर) मुंबई मॅट कोर्ट मध्ये पूर्ण झाली. मॅट मध्ये केस डिसमिस झाली असून आपल्याला लवकरात लवकर उच्च न्यायालयात अपील रीट याचिका दाखल करायची आहे.
युक्तिवाद :-
Adv संदीप डेरे सर - प्रश्न क्र. 16,20,48,89 ह्या प्रश्नांचे आक्षेप कोर्टाने सविस्तर ऐकून घ्यावे ही विनंती .
आयोगाचे वकील - मॅट कोर्टात आधीच्या 2 वेगवेगळ्या याचिकांमध्ये या प्रश्नांवरती discussion करून झाले आहे.
कोर्ट - adv.डेरे यांची विनंती मान्य.
Adv. Dere - सरांनी सर्व प्रश्न व त्यांची योग्य उत्तरे संदर्भासहित कोर्टाला सांगितले. व
- 4 ही प्रश्नांवरती एक निपक्ष एक्सपर्ट कमिटी नेमावी. कमिटीने दिलेला निकाल आम्हाला मान्य राहील असा युक्तिवाद केला.
कोर्ट - न्या.भाटकर मॅडम चा आयोगाच्या वकिलांना सवाल, तुम्हाला एक्सपर्ट कमिटी नेमायला काय अडचण आहे ?
आयोगाचे वकील - आधीच्या याचिकांमध्ये एक्सपर्ट कमिटी नेमली नव्हती. त्या केस मॅट ने डिसमिस केल्या आहेत.
आणि त्यांना मॅट ने कोणताही दिलासा दिला नव्हता.
कोर्ट - adv डेरे तुम्ही एक्सपर्ट कमिटी ची मागणी हायकोर्ट मध्ये करा.अजून तिथे बऱ्याच रिट याचिका प्रलंबित आहेत.