Free legal help
1.98K subscribers
541 photos
82 videos
35 files
483 links
For Competitive Exam Related help :
Account handle by: @ElonMusk006900
Download Telegram
➡️ MPSC VS Departmental Exam ची तयार करणारे Clerk याच्या केसबाबत Update
(मुलांना कोर्ट-प्रक्रिया आणि कोर्ट ऑर्डर समजून सांगणे ह्या हेतूने आम्ही UPDATE देत आहोत.)

➡️ खाली PDEF स्वरूपात माननीय MAT, मुंबई यांची ऑर्डर जोडलेली आहे.सदर याचिका ही MPSC VS Departmental Exam ची तयारी करणारे Clerk यांची Assitanat Account Officer,Group-B ह्या पदासाठी होती.ह्या परीक्षेत प्रश्न क्रमांक 3A,3B,4,5C हे Out Off Syllabus विचारण्यात आलेले होते असा याचिकाकर्ते यांचे म्हणणे होते.
➡️ ह्या विरोधात काही उमेदवारांनी Adv.गुणरतन सदावर्ते यांचा मार्फत माननीय MAT, मुंबई येथे याचिका दाखल केली आणि ह्या प्रश्नांमुळे उमेदवार यांच्यावर कशाप्रकारे अन्याय होत आहे हे दाखवून दिले.त्यांनी मागणी केल्याप्रमाणे बंद असलेली Re-Valuation पद्धत ह्या केस मध्ये करण्यात यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी होती.
➡️ Adv.सदावर्तेसर ह्यांनी Departmental Exam ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना न्याय मिळवून दिला आणि प्रश्न क्रमांक 4,5A,5B साठी माननीय MAT, मुंबई ह्यांनी दोन पध्दतीने याचिकाकर्ते ह्यांना मार्क्स द्या असे सांगितले.म्हणजेच त्या प्रश्नबाबत उमेदवार यांना मार्क्स मिळालेले आहेत.याचिकेबद्दल सविस्तर Court Order मध्ये दिलेले आहे.
➡️ संविधान निर्माते Dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे, "अन्याय होत असेल तर आपण न्यायासाठी लढलेच पाहिजे,लढले पाहिजे आपल्या हक्कासाठी" अगदी त्याचप्रमाणे आमचा लढा संविधानिक मार्गाने न्यायालयात चालू आहे.
-सर्व याचिकाकर्ते...


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
null-4.pdf
441.5 KB
➡️माननीय MAT,मुंबई यांची ऑर्डर Copy

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ माननीय MAT,मुंबई याची ऑर्डर

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मधील चुकीच्या 2nd Answer key बाबत आज माननीय राजसाहेब ठाकरे यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली आणि झालेल्या अन्याय साहेबांच्या निदर्शनास आणून दिला.
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 कोर्ट केस #Update

आज माननीय MPSC अयोगातून कुणाल भावसार यांच्या याचिकेतील 40 मुलांना माननीय HIGH COURT यांच्या ऑर्डर नुसार मुख्य परिक्षेचे फॉर्म भरायला सांगितले आहेत.
आज 11.30 ते 2 वाजेपर्यंत मुख्य परीक्षा फॉर्म भरण्याची लिंक ओपन होणार आहे.

याचिकाकर्ते- कुणाल भावसार आणि इतर
वकील- Adv. प्रवीण कांबळे (Adv. गुणरतन सदावर्ते)



Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
✌️✌️✌️
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
➡️ छत्तीसगड हायकोर्टाने याआधी 2020  पुर्वपरीक्षेतील 3 प्रश्नाचे उत्तर re-examine करायला सांगितले आहे.
कारण ते प्रश्न स्पष्टपणे चुकीचे होते.


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
👆 वरील link open करून तुम्ही youtube ला याबाबत बघू शकता.
https://youtu.be/cNNliBu20js

➡️ सर्वांनी हा व्हिडिओ नक्की बघा...खूप काही शिकायला मिळेल.😊
➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022
प्रश्न क्रमांक-48,सेट A बाबत दाखल केलेल्या RTI चे उत्तर...

गोपनीयतेचा मुद्दा पूढे करून माहिती नाकारण्यात आलेली आहे.


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️कोर्ट केस Ashish Pawar...UPADTE
Result positive yeil=100% अशी शक्यता दिसत आहे.सुनावणी मध्ये आमच्या वकिलांनी बाजू भक्कमपणे मांडली आहे.जवळपास कोर्टानं 40min बाजू ऐकून घेतली आणि दुपारी 2 वाजे पर्यंत MPSC ला pitutary gland questions baddal expert opinion D option ka incorrect ahe he written mdhe Submit करायला सांगितले आहे.
आज 2.30वाजता निकाल येईल येऊ शकतो.


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
🔴Ashish Pawar Case Update-:

Next Date-: 10 January 2023
.

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ राज्यसेवा कोर्ट केस update
माननीय आयोगाने कोर्टाला विनंती करून त्यांना बाजु मांडण्यासाठी वेळ  मागितलेला आहे.
कोर्ट 10 जानेवारीला सुनावणी घेणार आहे.आपली बाजू आज भक्कम आहे.
याचिका कर्ते=आशिष पवार
वकील=. सचिन गीते सर


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ आज कोर्टात झालेला घटनाक्रम आणि वकिलांनी मांडलेली भूमिका आणि त्यावर माननीय न्यायमूर्ती यांनी व्यक्त केलेले मत लवकरच कळवण्यात येईल.

तूर्तास-माननीय MPSC यांचे वकिलांनी प्रश्न क्रमांक 48- सेट-A मधील पिटुटोरी ग्रंथी ह्या प्रश्नाचे statement d का चुकीचे आहे हे सांगता आले नाही.म्हणून कोर्टाने 10 जानेवारी पर्यंत वेळ दिलेला आहे.


Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
➡️ उद्यासुद्धा एका याचिकेवर माननीय High Court मध्ये सुनावणी होणार आहे.

ह्यावेळी आम्ही न्यायाच्या शेवटपर्यंत लढू...

आम्हाला सोडून परीक्षा सुद्दा झाली तरी आम्ही न्यायालयात लढत राहू...

लढू आमच्या हक्कासाठी,लढू सत्यासाठी...


सत्यमेव जयते..!

-9 याचिका,550+ याचिकाकर्ते

Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022