⭕➡️ आजच्या सकाळ वर्तमानपत्रात अन्यायग्रस्त उमेदवारांची घेतलेली दखल...
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
⭕➡️ विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार साहेब यांनी आज सभागृहात मांडलेली भूमिकेसोबत आम्ही अन्यायग्रस्त उमेदवार सहमत आहोत.
धन्यवाद माननीय अजितदादा साहेब...🙏
धन्यवाद माननीय अजितदादा साहेब...🙏
⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 #Update
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या अंतीम उत्तर तालिकेबाबत आणि निकालाबाबत दिनांक 21/12/2022 रोजी मा. आमदार बच्चुभाऊ कडू यांची नागपूर येथे भेट घेतली, चुकीची उत्तर तालीका आणि बरोबर उत्तर देऊन ही मुख्य पासुन वंचित राहिलेल्या उमेदवारांच्या भावना मा. बच्चुभाऊ कडू यांनी समजाऊन घेतल्या आणि मा. MPSC अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्याशी फोन वर संवाद साधला व आम्हा सुद्धा बोलण्याची संधी देण्यात आली.2014 साली दोन मार्क्स ने cut off कमी करून अतिरिक्त 617 मुलांना संधी दिली होती,15 मे 2015 चा amendments of rules of procedure नियम 8(२),महाराष्ट्राच्या स्थापने पासुन सर्वात मोठी जाहिरात, कोरोना नंतर तीन वर्षांत मिळालेली एकमेव संधी, आयोगाने उमेदवारांची बाजू ऐकून घेतली तर सर्व याचिका माघे घेतल्या जातील, क्रुपया आम्हाला न्याय द्या, नियम 8(२) नुसार जे पास झाले आहेत त्यांच्यावर पण अन्याय होणार नाही इत्यादी बाबीवर माननीय MPSC अध्यक्ष यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या मंगळवारी भेटण्यास बोलावले आहे. ही प्रस्तावित भेट असून यात बदल झाल्यास कळवले जाईल. या भेटीसाठी प्रमुख याचिकाकर्ते यांचे शिष्टमंडळ उपस्थीत राहणे अनिवार्य आहे.नंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 22/12/2022 रोजी माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता त्यांनीही सकारात्मकता दाखवली आहे व तश्या सूचना आमच्या समोर प्रशासनास दिल्या आहेत. सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव श्री शशीकांत शिंदे यांच्याशी बोलणे झाले त्यांनी आमचा मुद्दा संवेदनशीलपने आर्धा तास ऐकून घेतला व व्हॉटसअप वर संदर्भ मागवून घेतले. मी शक्य ते सर्व प्रयत्न करतो व आज माननीय मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव व अतिरीक्त मुख्य सचिव सामान्य प्रशासन श्री नितीन गद्रे सर यांची भेट घाळून देतो असे आश्वासन मा. शशीकांत शिंदे सर यांनी दिले आहे.आज आपले नागपूर येथील सहकरी त्यांची भेट घेतील.मित्रांनो आपण सर्व याचिकाकर्ते सहकारी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे.कोर्टाची लढाई तर सुरू आहेच पण राजकीय बाजूने शांततेने मुद्दा मांडला तर आठ दिवसात आपल्याला अंतिम न्याय मिळू शकेल,आपण सर्वांनी जमेल त्या प्रकारे अधिवेशन सुरू आहे तोपर्यंत आपली बाजू सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यापर्यंत पोहचवली तर नक्की न्याय मिळेल आणि नियोजित मुख्य परीक्षा दोन ते तीन महिने पुढे ढकलली जाईल.ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला वेळ देऊन नागपूर येथे विधीमंडळात यांची भेट घेण्याचा प्रयत्न करावा.दुसरे कोणी तरी पुढाकार घेत आहेत आपण अभ्यास करावा हा दृष्टिकोन ठेवला तर हातात आलेला घास गळुन पडेल.कोर्टाच्या आदेशानुसार गेलात तर सर्वांना अंतरील/तात्पुरता रिलीफ मिळेल आणि परीक्षा 21 जानेवारी ला च होईल. MPSC ने त्याची पुर्ण तयारी केली आहे. राजकीय मार्गाने गेलात तर परीक्षा पुढे ढकलली जाईल आणि फायनल रिलीफ मिळेल.(जो दे उसका भी, भला और ना दे उसका भी भला).... वेळ नाही दिला तर ..... अवघड होउन जाईल.आता unity ने काम करण्याची गरज आहे.
धन्यवाद.🙏
-By 9 याचिका आणि 550+ याचिकाकर्ते

⭕➡️भेटीसाठी गेलेले उमेदवार यांचे माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि माननीय आमदार बच्चूभाऊ कडू याच्यासोबतची क्षणचित्रे
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
5_6145610154852223163.pdf
161 KB
⭕➡️MPPSC PRE.EXAM HIGH COURT JUDGEMENT...
निकाल उमेदवारांच्या बाजूने लागलेला आहे
निकाल उमेदवारांच्या बाजूने लागलेला आहे
⭕➡️ MPSC VS Departmental Exam ची तयार करणारे Clerk याच्या केसबाबत Update
(मुलांना कोर्ट-प्रक्रिया आणि कोर्ट ऑर्डर समजून सांगणे ह्या हेतूने आम्ही UPDATE देत आहोत.)
⭕➡️ खाली PDEF स्वरूपात माननीय MAT, मुंबई यांची ऑर्डर जोडलेली आहे.सदर याचिका ही MPSC VS Departmental Exam ची तयारी करणारे Clerk यांची Assitanat Account Officer,Group-B ह्या पदासाठी होती.ह्या परीक्षेत प्रश्न क्रमांक 3A,3B,4,5C हे Out Off Syllabus विचारण्यात आलेले होते असा याचिकाकर्ते यांचे म्हणणे होते.
⭕➡️ ह्या विरोधात काही उमेदवारांनी Adv.गुणरतन सदावर्ते यांचा मार्फत माननीय MAT, मुंबई येथे याचिका दाखल केली आणि ह्या प्रश्नांमुळे उमेदवार यांच्यावर कशाप्रकारे अन्याय होत आहे हे दाखवून दिले.त्यांनी मागणी केल्याप्रमाणे बंद असलेली Re-Valuation पद्धत ह्या केस मध्ये करण्यात यावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी होती.
⭕➡️ Adv.सदावर्तेसर ह्यांनी Departmental Exam ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना न्याय मिळवून दिला आणि प्रश्न क्रमांक 4,5A,5B साठी माननीय MAT, मुंबई ह्यांनी दोन पध्दतीने याचिकाकर्ते ह्यांना मार्क्स द्या असे सांगितले.म्हणजेच त्या प्रश्नबाबत उमेदवार यांना मार्क्स मिळालेले आहेत.याचिकेबद्दल सविस्तर Court Order मध्ये दिलेले आहे.
⭕➡️ संविधान निर्माते Dr. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे, "अन्याय होत असेल तर आपण न्यायासाठी लढलेच पाहिजे,लढले पाहिजे आपल्या हक्कासाठी" अगदी त्याचप्रमाणे आमचा लढा संविधानिक मार्गाने न्यायालयात चालू आहे.
-सर्व याचिकाकर्ते...

⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 मधील चुकीच्या 2nd Answer key बाबत आज माननीय राजसाहेब ठाकरे यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली आणि झालेल्या अन्याय साहेबांच्या निदर्शनास आणून दिला.
⭕➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 कोर्ट केस #Update
आज माननीय MPSC अयोगातून कुणाल भावसार यांच्या याचिकेतील 40 मुलांना माननीय HIGH COURT यांच्या ऑर्डर नुसार मुख्य परिक्षेचे फॉर्म भरायला सांगितले आहेत.
आज 11.30 ते 2 वाजेपर्यंत मुख्य परीक्षा फॉर्म भरण्याची लिंक ओपन होणार आहे.
याचिकाकर्ते- कुणाल भावसार आणि इतर
वकील- Adv. प्रवीण कांबळे (Adv. गुणरतन सदावर्ते)
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
आज माननीय MPSC अयोगातून कुणाल भावसार यांच्या याचिकेतील 40 मुलांना माननीय HIGH COURT यांच्या ऑर्डर नुसार मुख्य परिक्षेचे फॉर्म भरायला सांगितले आहेत.
आज 11.30 ते 2 वाजेपर्यंत मुख्य परीक्षा फॉर्म भरण्याची लिंक ओपन होणार आहे.
याचिकाकर्ते- कुणाल भावसार आणि इतर
वकील- Adv. प्रवीण कांबळे (Adv. गुणरतन सदावर्ते)
✅✅Join: https://t.me/updaterajyasevacourtcase2022
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
⭕➡️ छत्तीसगड हायकोर्टाने याआधी 2020 पुर्वपरीक्षेतील 3 प्रश्नाचे उत्तर re-examine करायला सांगितले आहे.
कारण ते प्रश्न स्पष्टपणे चुकीचे होते.